आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य 2022:कुंडली आणि अंकशास्त्रावरून जाणून घ्या, नवीन वर्ष तुमच्या करिअर, कुटुंब आणि आरोग्यासाठी कसे राहील

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 1 जानेवारीपासून नवीन वर्ष 2022 सुरू होत आहे. येथे, ज्योतिषशास्त्राच्या दोन शास्त्रांमधून जाणून घ्या, नवीन वर्ष 2022 तुमच्यासाठी कसे राहील. जन्मकुंडली आणि अंकशास्त्र या दोन ज्योतिष विद्या आहेत. कुंडली राशिभविष्य डॉ. अजय भांबी आणि अंकशास्त्र ज्योतिष डॉ. कुमार गणेश सांगत आहेत.

कुंडली राशिफळ 2022
कुंडली ज्योतिषनुसार 2022 वर्षात एप्रिल महिन्यात काही मोठे ग्रह बऱ्याच कालावधीनंतर राशी परिवर्तन करत आहेत. एप्रिलमध्ये गुरु, शनि आणि राहू-केतू राशी बदलत आहेत. हे चार ग्रह बराच काळ एकाच राशीत राहतात. या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे एप्रिलनंतर सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे फेरबदल घडू शकतात. खालील लिंकवर क्लिक करून जाणून घ्या, मेषपासून मीनपर्यंतचे राशिभविष्य...

कुंडली राशिफळ 2022: मेष राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: वृषभ राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: मिथुन राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: कर्क राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: सिंह राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: कन्या राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: तूळ राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: वृश्चिक राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: धनु राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: मकर राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: कुंभ राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कुंडली राशिफळ 2022: मीन राशी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अंक ज्योतिष 2022
नवीन वर्ष 2022 चा मूळ अंक 6 आहे. या अंकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. अंकज्योतिषची संपूर्ण गणना अंक 1 ते 9 या अंकाच्या दरम्यान केली जाते. 2022 मध्ये तीनदा अंक दोन आहे. क्रमांक दोनचा स्वामी चंद्र आहे म्हणजेच 2022 मध्ये तीन चंद्र आहेत.

कसा ओळखावा स्वतःचा मुळांक (जन्मांक)...
जन्माअंक जन्मतारखेपासून समजू शकतो. जन्मतारीख 1 ते 9 दरम्यान असेल तर तीच संख्या जन्मअंक असते. जन्मतारीख 10 ते 31 च्या दरम्यान असेल तर या दोन संख्यांना जोडून जी संख्या येते तो जन्मांक असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याची जन्मतारीख 18 असेल, तर 1+8 = 9, म्हणजेच जन्मअंक 9 असेल. एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असल्यास 2+9 = 11, आता 11 पुन्हा जोडावी लागेल, 1+1 = 2 म्हणजेच जन्मअंक 2 असेल. खालील लिंकवर क्लिक करा आणि तुमचे अंकफळ जाणून घ्या...

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 1, 10, 19 किंवा 28 असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20 किंवा 29 असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 3, 12, 21 किंवा 30 असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 4, 13, 22 किंवा 31 असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 5, 14, किंवा 23 असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 6, 15, किंवा 24 असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 7, 16, किंवा 25 असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 8, 17, किंवा 26असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

अंक ज्योतिष 2022 - ज्या लोकांची जन्म तारीख 9, 18, किंवा 27 असेल, त्यांनी येथे क्लिक करावे

बातम्या आणखी आहेत...