आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वास्तुशास्त्र:कुटुंबाच्या सुख-शांतीसाठी, किचनमध्ये या गोष्टींकडे द्यावे विशेष लक्ष

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तुशास्त्रामध्ये घरातील सर्वात महत्त्वाचा भाग स्वयंपाकघर मनाला जातो. घरातील विविध आजार आणि अडचणींचे कारण स्वयंपाकघरातील वास्तुदोष मानले जातात. तुम्ही कोणत्या दिशेला मुख करून स्वयंपाक करता आणि कोणत्या दिशेला मुख करून जेवण करता यावर या गोष्टी निर्भर असतात. वास्तूशी संबंधित या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास कुटुंबातील लोक विविध अडचणींपासून दूर राहू शकतात.

0