जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Jyotish >> Rashi Nidan

Rashi Nidan

 • शनिवार, 17 ऑगस्ट रोजी शतभिषा आणि पूर्व भाद्रपदा नक्षत्रामुळे अतिगंड व सुकर्मा नावाचा एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. अतिगंड हा योग दुपारी 1:30 पर्यंत राहील. या अशुभ योगाच्या प्रभावाने वित्तहानी होण्याची शक्यता आहे. मात्र, सुकर्मा योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. याचा शुभ/अशुभ प्रभाव 12 पैकी 7 राशींच्या व्यक्तींवर विशेष राहील. यामुळे अपूर्ण राहिलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. या व्यतिरिक्त 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील...
  12:35 AM
 • आपल्या हातावर विविध प्रकारच्या रेषा असतात- उदा. आयुष्य रेषा, हृदय रेषा, मस्तिष्क रेषा, लग्न रेषा, सूर्य रेषा, बुध रेषा, भाग्य रेषा इ. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार हातावर भाग्य रेषा सांगते की, व्यक्ती भाग्यशाली आहे की नाही. हस्तरेषा संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवावी, महिलांच्या डाव्या आणि पुरुषाच्या उजव्या हाताचे अध्ययन आवश्यक आहे. कुठे असते भाग्य रेषा भाग्य रेषा आयुष्य रेषा, मणिबंध, मस्तिष्क रेषा, हृदय रेषा किंवा चंद्र पर्वतापासून सुरु होऊन शनी पर्वत (मधल्या...
  12:30 AM
 • ज्या लोकांच्या कुंडलीत नवग्रहाशी संबंधित एखादा दोष असल्यास त्यांना देवी-देवतांची कृपा प्राप्त होत नाही. यामुळे कामामध्ये अपयश मिळते आणि भाग्याची साथ मिळत नाही. घरामध्ये अशांती राहते. कुंडलीतील दोष आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. सामन्यतः बहुतांश उपाय किंवा पूजा-पाठ स्नान केल्यानंतर करावेत परंतु उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार काही शुभ काम स्नानापूर्वी केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, कोणते आहेत हे शुभ काम......
  12:25 AM
 • श्रावण महिना महादेवाला अत्यंत प्रिय मानला जातो. शिवपुराणानुसार या महिन्यात महादेवाची भक्तिभावाने उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. परंतु श्रावण महिन्यात तुम्ही तुमच्या बिझी लाइफमुळे महादेवाची मनासारखी पूजा करू शकत नसल्यास काळजी करू नका. केव्हाही वेळ मिळाल्यास येथे सांगण्यात आलेले सोपे उपाय करू शकता..
  August 16, 12:30 AM
 • शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा परफॉर्मन्स चांगला राहील. हे लोक आपल्या कामाने वरिष्ठांचे मन जिंकून घेतील. इंटरनेट, जाहिरात, शेअर बाजार, कमोडिटी आणि खेळाशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेष खास राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
  August 16, 12:05 AM
 • बुधवार, 15 ऑगस्ट रोजी श्रवण नक्षत्र, रक्षाबंधन आणि ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 8 राशींसाठी दिवस चांगला राहील. नातेवाइक आणि मित्रांच्या भेटी होतील. प्रवासाचाही योग आहे. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. एकूणच दिवस सुखात जाईल. तर उर्वरीत राशींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरणार आहे. पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, असा राहील आजचा दिवस...
  August 15, 02:19 PM
 • मंगळवार, 14 ऑगस्ट श्रावण शुक्र, श्रावणाच्या ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारातील अडचणी नष्ट होऊ शकतात. आजच्या दिवशी अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा ग्रह-तारे चांगले राहतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  August 14, 12:00 AM
 • मंगळवार 13 ऑगस्ट रोजी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  August 13, 12:05 AM
 • सोमवार, 12 ऑगस्ट रोजी पूर्वाषाढा नावाचा नक्षत्र आणि शुक्र ग्रहाच्या प्रभाव आहे. या ग्रह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे एक शुभ योग जुळून येत आहे. त्यामुळे आज बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
  August 12, 12:00 AM
 • रविवार, 11 ऑगस्ट 2019 चा सूर्योदय मूळ नक्षत्रामध्ये होईल आणि चंद्र दिवसभर गुरुची राशी धनुमध्ये राहील. आजच्या ग्रह स्थितीमुळे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. सुरुवातीला वैधृती नावाचा अशुभ योग आणि त्यानंतर विष्कुंभ नावाचा योग जुळून येत आहे. यामुळे आजचा दिवस 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील तर इतर पाच राशीच्या लोकांसाठी ठीक राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
  August 11, 12:10 AM
 • शनिवार 10 ऑगस्ट रोजी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे ऐंद्र नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर राशींसाठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  August 10, 12:05 AM
 • शुक्रवार, 9 ऑगस्टला दिवसाची सुरुवात शुभ मुहूर्तामध्ये होत आहे. अनुराधा नक्षत्र आणि ग्रहांच्या प्राभावामुळे 12 पैकी 7 राशींसाठी दिवस विशेष फळ देणारा ठरेल. आज दुनियादारी सोडून कुटुंबियांना वेळ देण्याचा विचार येईल. तरुणांना वरिष्ठांनी लादलेली निर्बंध नकोशी वाटतील. वाद टाळून वरिष्ठांचे ऐकलेलेच बरे. कुटुंब आणि व्यवसायात सहकार्य मिळेल. उर्वरीत 5 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरणार आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...
  August 9, 12:00 AM
 • गुरुवार 8 ऑगस्ट रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच बृहस्पती पूजन केले जाते. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज काही लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...
  August 8, 12:05 AM
 • सध्या श्रावण महिना सुरु आहे. या महिन्यात महादेवाची विशेष उपासना केली जाते. शिवपुराणानुसार, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांमध्ये महेश अर्थात महादेव सर्वश्रेष्ठ आहेत. महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या सामग्री अर्पण केल्या जातात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे आहे बेलाचे पान. शिवलिंगावर केवळ बेलाचे पानं अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात. याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर...
  August 7, 12:10 AM
 • आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार बुधवार 7 ऑगस्ट रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे शुभ नावाचा खास योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
  August 7, 12:05 AM
 • मंगळवार 6 ऑगस्ट रोजी चित्रा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि फायदा होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नवीन कामांची प्लॅनिंग होईल. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक एक्स्ट्रॉ इन्कमसाठी प्लॅनिंग करू शकतात. 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
  August 6, 12:25 AM
 • 5 ते 11 ऑगस्ट या काळात चंद्र कन्या राशीपासून धनु राशीपर्यंत जाईल. या काळात चंद्रावर मंगळाची दृष्टी पडत असल्यामुळे महालक्ष्मी योग जुळून येईल. यासोबतच काही दिवस चंद्र आणि बृहस्पती एकाच राशीमध्ये राहतील. यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग जुळून येत आहे. यामुळे या आठवड्यात 2 शुभ योगांचा प्रभाव सर्व राशींवर राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी आणि आणि बिझनेसमध्येही प्रगतीचे योग आहेत. याव्यतिरिक्त आठवड्याच्या शेवटी चंद्र धनु राशीमध्ये शनी आणि केतुसोबत असेल....
  August 6, 12:20 AM
 • सोमवार 5 ऑगस्ट रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल. यासोबतच आज श्रावण मासातील पंचमी तिथी आहे. आजच्या दिवशी नागपंचमी सण साजरा केला जातो. आजच्या ग्रहस्थितीमुळे सिद्ध नावाचा शुभ योगही जुळून येत आहे. श्रावण सोमवार आणि नागपंचमी योगामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजच्या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. सोमवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल....
  August 5, 12:20 AM
 • रविवार, 4 ऑगस्ट 2019 रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. आजच्या दिवशी विनायक चतुर्थी असून दिशा शूल पश्चिमेस राहील. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे आजचा दिवस वर्दळीचा आणि धावपळीचा ठरू शकतो. तरुणांनी व्यसनापासून सावध राहावे. आज प्रेम प्रकरणांमध्ये नसता खटाटोप होऊन काहींच्या बाबतीत संकट देखील ओढावू शकतो. काहींनी पूर्वी केलेल्या कर्मांची चांगली फळे मिळण्याची शक्यता आहे. एकूणच 9 राशींसाठी दिवस संमिश्र आणि 3 राशींसाठी चांगला ठरू शकतो. पुढील स्लाइड्सवर पाहा, राशीनुसार असा राहील आजचा दिवस...
  August 4, 12:00 AM
 • शनिवार, 3 ऑगस्ट रोजी मघा आणि पूर्वी फाल्गुणी नक्षत्रांचा योग जुळून येत आहे. हा योग सात राशींसाठी चांगला राहील. कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
  August 3, 12:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात