आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Celebrate The Nagpanchami Festival| Vedamurthy Anant Pandav| Importance Of Nagpanchami Festival|2nd August Nagpanchami Festival Nagpanchami Festival 2022

नागपंचमी विशेष:असा साजरा करा नागपंचमीचा सण, वेदमूर्ती अनंत पांडव सांगताहेत या सणाचे खास महत्त्व

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा खास व्हिडिओ

श्रावण महिना सुरु झाला की सणांची रेलचेल सुरु होते. 1 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार साजरा झाल्यानंतर आता 2 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार नागपंचमी हा सण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास नागाच्या दोषांपासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. हिंदू सणांमध्ये नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नाग हा शिवाच्या गळ्यातील अलंकार मानला जातो. नागपंचमीला जीवनात सुख-समृद्धी, शेतातील पिकांच्या रक्षणासाठी नागदेवतेची पूजा केली जाते. पण यासह या सणाचे आणखी काय महत्त्व आहे, हा सण कसा साजरा केला जातो, याचा नेमका पूजा विधी काय आहे, हे आम्ही वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांच्याकडून जाणून घेतले आहे...

बातम्या आणखी आहेत...