जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Pauranik Rahasya Kathaa

Pauranik Rahasya Katha

 • 30 सप्टेंबर, शनिवारी विजयादशमी आहे. बहुतांश लोकांना केवळ एवढेच माहिती आहे की, रावण फक्त श्रीरामाकडूनच पराभूत झाला होता. परंतु हे पूर्ण सत्य नाही, रावण श्रीरामाव्यतिरिक्त महादेव, राजा बळी, बाली आणि सहस्त्रबाहु यांच्याकडूनही पराभूत झाला होता. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, या चौघांकडून रावण केव्हा आणि कसा पराभूत झाला होता. पुढील स्लाईडवर वाचा... रावण पराभूत होण्याचे चार प्रसंग...
  September 30, 11:00 AM
 • धर्म ग्रंथानुसार रावण महापराक्रमी आणि विद्वान होता परंतु यासोबतच तो एक अत्याचारी आणि कामांधसुद्धा होता. रावणाने त्याच्या जीवनकाळात असे अनेक कार्य केले ज्यामुळे अनेकांनी त्याला शाप दिले. हेच शाप रावणाच्या सर्वनाशाचे कारण ठरले आणि त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांनी रावणाला कोणकोणते शाप दिले...
  September 30, 08:00 AM
 • विभीषण आणि कुंभकर्ण असे रावणाचे दोन भाऊ होते, असे रामायणात सांगितले आहे. ब्रह्माजींना प्रसन्न करण्यासाठी या तीन भावांनी कठोर तपस्या केली होती. तपस्येनंतर ब्रह्माजी प्रकट झाले. पण कुंभकर्णाला वरदान देण्यापूर्वी चिंतित होते. याबाबत श्रीरामचरित मानसमध्ये लिहिले आहे की- पुनि प्रभु कुंभकरन पहिं गयऊ। तेहि बिलोकि मन बिसमय भयऊ।। याचा अर्थ असा होतो, की रावणाला वरदान दिल्यानंतर ब्रह्माजी कुंभकर्णाजवळ गेले. पण त्याला वरदान देण्यावरुन चिंतीत होते. त्याचा देह बघून आश्चर्यचकित झाले होते. जौं...
  September 29, 12:09 PM
 • अश्विन मासातील शुक्ल पक्षातील दशमी तिथिला विजयादशमी साजरी केली जाते. धर्म ग्रंथानुसार, या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. या वर्षी हा सण 30 सप्टेंबर, शनिवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगत आहोत, रावणाने त्याचे जीवनात केलेली सर्वात मोठी चूक. यामुळेच त्याचा सर्वनाश झाला. रावणाची ही चूक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  September 26, 10:00 AM
 • अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रास शारदीय नवरात्र असे म्हणतात. नवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म आहे. देवघरात रोज पूजा करत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिक अधिक प्रभावी व्हावे, त्याचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे, अदृष्ट शक्तींपासून कुळास संरक्षण मिळावे, या हेतूने शास्त्रात नवरात्र सांगितले आहे. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. हा महिषासुरमर्दिनी अष्टभुजा शक्तीदेवीचा उत्सव असतो. या संदर्भात पुराणात एक कथा...
  September 21, 12:00 PM
 • महाभारत युद्ध पांडवांनी जिंकले होते आणि या विजयामध्ये भीम आणि अर्जुनाची भूमिका महत्त्वाची होती. अर्जुनाने भीष्म आणि इतर महारथीना पराभूत केले होते. भीमाने दुर्योधन आणि त्याच्या सर्व भावंडांना मारून टाकले होते. या गोष्टी सर्वांना माहिती आहेत, परंतु युद्ध सुरु होण्यापूर्वीच भीम आणि अर्जुनासोबत नकुल आणि सहदेव यांचा मृत्यू झाला होता हे फार कमी लोकांना माहिती असावे. या चारही भावांना युधिष्ठीरने पुन्हा जिवंत केले होते. महाभारतातील या रोचक प्रसंगाच्या माध्यमातून जाणून घ्या, चारही...
  September 11, 11:00 AM
 • भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला वामन द्वादशी किंवा वामन जयंती म्हणतात. श्रीमद्भागवतनुसार या तिथीला श्रवण नक्षत्रामध्ये अभिजित मुहूर्तावर भगवान वामन यांचे प्राकट्य झाले होते. या वर्षी वामन द्वादशी 2 सप्टेंबर, शनिवारी आहे. धर्म ग्रंथामध्ये भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला होता. या अवतराशी संबंधित कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  September 2, 09:00 AM
 • प्राचीन काळी जलंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. या राक्षसाचे लग्न वृंदा नावाच्या एका मुलीशी झाले. वृंदा भगवान विष्णूची भक्त होती. वृंदाच्या पतिव्रता धर्मामुळे जलंधर अजेय झाला होता. या राक्षसाने एका युद्धामध्ये महादेवालाही पराभूत केले होते. या गोष्टीचा जलंधरला खूप अहंकार आणि गर्व झाला होता. तो स्वर्गातील देवतांना, अप्सरांना त्रास देवू लागला. दुःखी होऊन सर्व देवता भगवान विष्णूला शरण गेले आणि जलंधरच्या त्रासातून मुक्त करण्याची प्रार्थना करू लागले. भगवान विष्णू यांनी आपल्या माया...
  August 12, 04:23 PM
 • श्रावण मासातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी सण साजरा केला जातो. या वर्षी हा सण 15 ऑगस्ट मंगळवारी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णशी संबंधित रोचक गोष्टी सांगत आहोत. भगवान श्रीकृष्णाविषयी सांगितले जाते की, त्यांच्या सोळा हजार एकशे आठ भार्या (पत्नी)होत्या. यामागचे कारण असे आहे की, नरकासुराच्या कारागृहात बंदी असलेल्या हजारो राजकुमारीकांना भगवान श्रीकृष्णाने मुक्त केल्यानंतर या सर्व राजकुमारीकांनी श्रीकृष्णाला पती मानले आणि श्रीकृष्णानेसुद्धा यांचा पत्नी...
  August 9, 09:31 AM
 • तामिळनाडूमध्ये अरावन देवतेची पुजा करण्याची प्रथा असून यांना इरावन असेही म्हटले जाते. या देवाला येथे किन्नरांची देवता असेही संबोधले जाते. अरावन देवता महाभारतातील प्रमुख पात्रांमधील एक होते आणि युद्धामध्ये त्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. दक्षिण भारतात किन्नरांना अरावनीही म्हटले जाते. किन्नर आणि अरावन देवतेचा वर्षातून एकदा विवाह होत असतो. पण हा विवाह केवळ एका दिवसाचा असतो. दुस-या दिवशी या देवतेचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर विवाह केलेले किन्नर विधवा होतात....
  August 8, 11:24 AM
 • आज (27 जुलै, गुरुवार) नागपंचमीचा सण आहे. विविध ग्रंथामध्ये नागांशी संबंधित अनेक कथा सांगण्यात आल्या आहेत. महाभारताच्या आदी पर्वामध्ये नागांच्या उत्पत्ती आणि राजा जन्मेजयने केलेल्या नागदाह यज्ञाशी संबंधित कथेचे वर्णन आहे. ही कथा अत्यंत रोचक आहे. आज आम्ही तुम्हाला नाग वंशच्या उत्पत्तीशी संबंधित तीच कथा सांगत आहोत. अशी झाली नाग वंशाची उत्पत्ती महाभारतानुसार, महर्षी कश्यप यांना 13 पत्नी होत्या. यामध्ये कद्रू नावाची एक पत्नी होती. कद्रूने पती महर्षी कश्यप यांची खूप सेवा केली. महर्षी कश्यप...
  July 27, 10:45 AM
 • शास्त्रामध्ये देवराज इंद्र आणि त्यांच्या सभेतील अप्सरांचा विशेष उल्लेख आढळून येतो. जेव्हा-जेव्हा ऋषीमुनी किंवा एखादा दानव तपश्चर्येला बसत होता तेव्हा त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरांचा उपयोग केला जात होता. इंद्रदेवाच्या सभेत अनेक अप्सरा होत्या त्यामधील पाच सुंदर अप्सरांच्या रोचक कथा पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या...
  July 14, 10:35 AM
 • पांडव स्वर्गात जाण्यासाठी निघाल्यानंतर रस्त्यामध्ये द्रौपदीसहित भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेवचा मृत्यू झाला. केवळ युधिष्ठीर सशरीराने स्वर्गात पोहोचले, हे जवळपास अनेक लोकांना माहिती असेल परंतु युधिष्ठीर व्यतिरिक्त इतर पांडव आणि द्रौपदीचा मृत्यू का झाला हे फार कमी लोकांना माहित असेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, युधिष्ठीर कशाप्रकारे स्वर्गात पोहोचले आणि रस्त्यामध्ये द्रौपदी आणि इतर पांडवांचा का झाला मृत्यू? अशाप्रकारे सुरु केली पांडवानी स्वर्ग यात्रा भगवान श्रीकृष्णाच्या...
  July 7, 02:05 PM
 • हिंदू धर्म ग्रंथांमध्ये अनेक महान ऋषी-मुनींविषयी सांगण्यात आले आहे. महर्षी वेदव्यास यामधीलच एक आहेत. महाभारत या विशाल ग्रंथाची रचना महर्षी वेदव्यास यांनी केली. प्रत्येक वर्षी आषाढ मासातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी रविवार 9 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला महर्षी वेदव्यास यांच्याशी संबंधीत काही रोचक गोष्टी सांगत आहोत, ज्या फार कमी लोकांना माहिती असाव्यात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महर्षी वेदव्यास यांच्याशी संबंधित इतर...
  July 6, 07:21 AM
 • महाभारत युद्धानंतर अश्वत्थामाने मध्यरात्री पांडवांच्या सर्व मुलांचा वध केला होता, हे सर्वांना माहिती असेलच परंतु त्यानंतर काय-काय घडले याचे वर्णन भविष्यपुराणात करण्यात आले आहे. भविष्य पुराणानुसार, मध्यरात्री अश्वत्थामा, कृतवर्मा आणि कृपाचार्य पांडवांच्या शिबिराजवळ गेले आणि त्यांनी मनातल्या मनात महादेवाचे स्मरण करून त्यांना प्रसन्न केले. त्यानंतर महादेवांनी त्यांना पांडवांच्या शिबिरात प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यानंतर अश्वत्थामाने पांडवांच्या शिबिरात घुसून...
  June 27, 08:55 AM
 • ही कथा आहे भारतीय इतिहासातील सर्वात सुंदर महिलेच्या नावाने विख्यात असलेल्या आम्रपालीची, जिला आपल्या सौंदर्याची किंमत वेश्या बनून चुकवावी लागली. ती कोणाचीही पत्नी होऊ शाकाकी नाही परंतु संपूर्ण नगराची नगरवधू मात्र बनली. आम्रपालीने स्वतःसाठी अशा आयुष्याची निवड केली नव्हती, उलट वैशालीमध्ये शांती आणि गणराज्याची अखंडता कायम ठेवण्यासाठी तिला एकाची पत्नी बनवून संपूर्ण नगरकडे सोपवण्यात आले. तिने अनेक वर्ष धनवान लोकांचे मनोरंजन केले परंतु जेव्हा तत्कालीन बुद्धांच्या संपर्कात आली तेव्हा...
  June 23, 08:38 AM
 • जर तुमचे काळीज मजबूत असले आणि तुम्हाला धाडसी काम करण्याची हौस असली तरीही तुम्ही भारतातील या 10 ठिकाणी जाण्यापूर्वी एकदा अवश्य विचार करा. कारण हे सर्व ठिकाण शापित आहेत. येथे रात्रीच्या वेळी घडणाऱ्या घटना तुमचा जीवही घेऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भातातील या 10 ठिकाणांची खास माहिती....
  June 16, 12:16 AM
 • महाभारतानुसार, पितामह भीष्म बाणांच्या शय्येवर पडलेले असताना श्रीकृष्णाने युधिष्ठिरला त्याचे अशांत मन शांत करण्यासाठी भीष्म पितामह यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. धर्माचे ज्ञान असलेल्या व्यक्तींमध्ये भीष्म पितामह सर्वात श्रेष्ठ आहेत. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिर, कृष्ण, कृप आणि पांडव कुरुक्षेत्रावर पोहोचले. पुढे वाचा, कुरुक्षेत्रावर पोहोचल्यानंतर काय घडले...
  June 10, 02:44 PM
 • पंचांगानुसार आज (8 जून, गुरुवार) वटपौर्णिमा आहे. हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिनी, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव, असे म्हणून व्रतवैकल्ये करणारी भारतीय स्त्री उभी राहते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. असाध्य गोष्ट साध्य करण्याकरिता स्त्रियांच्या बाबतीत पतीनिष्ठा ही महत्त्वाची आहे. या संदर्भात पुराणात पुढीलप्रमाणे कथा सांगण्यात आली आहे. जाणून घ्या, यमदेवाने सावित्रीला सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त आणखी कोणते तीन वर दिले...
  June 8, 12:02 AM
 • रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी दोन महाकाव्ये आहेत. या जोन्ही ग्रंथांच्या लिखाणाचा कालावधी हा वेगळा आहे. तसेच या दोन्ही ग्रंथांमधील पात्रेही पूर्णपणे वेगळी आहेत. यापैकी एका ग्रंथाचा संबंध त्रेता युगाशी आहे तर दुसऱ्या ग्रंथाचा संबंध द्वापार युगाशी आहे. पण या दोन्ही ग्रंथांमध्ये अनेक बाबींमधून आपल्याला समानताही पाहायला मिळते. त्यात फरक आहे तो केवळ पात्र आणि इतर बाबींचा. पुढील स्लाइड्सवर वाचा, रामायण आणि महाभारताबाबतच्या समानता...
  June 5, 12:10 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात