जाहिरात
जाहिरात
Home »Jokes » Bhannat Nagari
Badle ki Aag
भन्नाटनगरी
 • Funny: तरूणानी आजोबांना विचारली वेळ आणि डोके आपटून घेतले, वाचा भन्नाट जोक

  Funny: तरूणानी आजोबांना विचारली वेळ आणि डोके आपटून घेतले, वाचा भन्नाट जोक
  स्थळ - सारसबाग, पुणे  एक आजोबा गार्डन मधे बसले होते. तेव्हा त्यांच्या जवळ एक तरूण आला आणि त्याने आजोबांना किती वाजले म्हणून विचारले...  तेव्हा ते आजोबा म्हणाले...  आज तुम्ही टाइम विचारला. उद्या पण विचाराल, कदाचित परवा पण विचाराल.. तरुण : कदाचित हो.. आजोबा : मग आपली ओळख होईल, आपण रोज भेटू... तरुण : कदाचित हो... आजोबा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण नात आहे, तिला पाहातक्षणी प्रेमात पडाल  तरुण : लाजून, कदाचित होssss... आजोबा: मग तुम्ही तिला भेटायला वरचेवर माझ्या घरी यायला लागाल तरुणः अजून लाजून... हो ना...  आजोबाः मग तुमचे प्रेम वाढत जाईल, तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही... तरुण : हसून हो... आजोबा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी घालाल.....  तेव्हा...... तरुणः (उत्सूकतेने) तेव्हा.... तेव्हा काय....  आजोबाः तेव्हा मी तुम्हाला सांगेन... हराम खोर, नालायक माणसा. ज्याच्याजवळ साधे स्वत:चे घड्याळ घ्यायची लायकी नाही...  अशा मुलाबरोबर मी माझ्या नातीचे लग्न करून देऊ शकत नाही..  
 • FUNNY: पाकिस्तानीच असे डोके चालवू शकतात, भारतात शक्यच नाही

  FUNNY: पाकिस्तानीच असे डोके चालवू शकतात, भारतात शक्यच नाही
  पाकिस्तान या राष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने हे राष्ट्र कायम चर्चेत राहते. राजकीय अस्थिरता असो, लष्करी ताकद असो, काश्मिरबाबत भुमिका असो किंवा भारताची असलेले वैर असो. पाकिस्तानची कायम चर्चा होते. आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलोय, अशा काही बाबी ज्या केवळ पाकिस्तानमध्ये होऊ शकतात. भारतात शक्य नाहीत.    पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अशा काही बाबी... या केवळ पाकिस्तानमध्ये घडू शकतात...
 • Funny:...आणि वडिलांनी मुलाला गाडीच्या डिक्कीत घालून तुडवलं, वाचा भन्नाट विनोद

  Funny:...आणि वडिलांनी मुलाला गाडीच्या डिक्कीत घालून तुडवलं, वाचा भन्नाट विनोद
  एकदा एक कुटुंब त्यांच्या चारचाकी गाडीतून फिरायला चालले होते, वडील गाडी चालवत होते. जाताना त्यांच्या गाडीला २-३ गाड्या ओव्हरटेक करून पुढे गेल्या, ते बघून मुलगा वडिलांना म्हणाला  "बाबा… स्पीड वाढवा ना."  बाबांनी स्पीड वाढवला व पुढील १-२ गाड्यांना ओव्हरटेक केले. पुन्हा एका गाडीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले व पुढे निघून गेली म्हणुन त्या मुलाने पुन्हा भुणभुण सुरु केली  "बाबा... स्पीड वाढवा ना!" बाबांनी पुन्हा थोडासा स्पीड वाढवला. थोड्याच वेळात अजून १-२ गाड्यांनी त्यांना ओव्हरटेक केले म्हणुन पुन्हा तो मुलगा म्हणाला   "बाबा … स्पीड अजून वाढवा ना." तेव्हा ते बाबा त्या मुलाकडे बघून हसले व म्हणाले की "बाळा, आपल्या गाडीच्या मानाने आता आपला स्पीड खूपच जास्त आहे, ज्या गाड्या  आपल्याला ओव्हरटेक करून जात आहेत त्या  जास्त ताकदीच्या आहेत, त्यांची बरोबरी  करायला आपण गेलो तर आपल्या गाडीचे नुकसान होईल, त्यापेक्षा ज्या गाड्यांना आपण मागे टाकले आहे त्यांच्याकडे बघ आणी समाधान मान रे…" यावर तो मुलगा म्हणाला …… "बाबा हे समीकरण तुम्हाला गाडीच्या बाबतीत कळतंय मग माझ्या अभ्यासाच्या बाबतीत का नाही कळत?"  बाबांनी गाडी थांबवली व मुलाला डिक्कीत टाकून अस्सा तुडवला की विचारू नका!
 • Cricket Hit: मोदी आणि नवाज यांच्यात WORLD CUP जिंकण्यावरून वाद

  Cricket Hit: मोदी आणि नवाज यांच्यात WORLD CUP जिंकण्यावरून वाद
  मोदी नवाज यांना : WORLD CUP तर आम्ही जिंकणार नवाज : लागली पैज !! मोदी: लागली !! भाव 1 चा 3 नवाज : म्हणजे !! मोदी: जर आम्ही जिंकलो तर हिना रब्बानी आमची... आणि हारले तर... मायावती, जय ललिता आणि ममता बॅनर्जी तुमच्या... *** भुलक्कड दासने हॉटेलमध्ये फोन केला. भुलक्कडदास (रिसेप्शनिस्टला) : रूम नंबर 27 रिकामी आहे का ? रिसेप्शनिस्ट तेथे जाऊन बघते आणि परत येऊन सांगते की रूम रिकामी आहे. भुलक्कडदास : ओह, याचा अर्थ मी खरच तेथून पळालो आहे.  
 • सोशल मिडियातून Land Bill वर युजर्सचा हल्ला, वाचा Funny Jokes

  सोशल मिडियातून Land Bill वर युजर्सचा हल्ला, वाचा Funny Jokes
    ट्विट करून लोक या मुद्याची उडवत आहेत खिल्ली... एक आई आपल्या मुलासाठी आणि जावयासाठी किती कष्ट करत आहे. सोनियाजी चार दिवसांपासून पदयात्रेवर आहेत. खुराफाती‏@srivastavanshu2   जर पैशाप्रमाणे जमीनसुद्धा एकत्र करून ठेवता आली असती तर जगातील आठवा महाद्वीप रॉबर्ट वढेरा यांच्या नावे असता. ख़बरबाज़ी @khabarbaazi     चूक काँग्रेसचीसुद्धा नाही. आयुष्यभर फुकट खाल्ले आता 'बील' पाहताच भडकले. ख़बरबाज़ी @khabarbaazi   पुढील स्लाईड्सवर पाहा, आणखी काय-काय शेअर होत आहे सोशल मिडीयावर...
 • WhatsApp Funny : भारत- ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलला विनोदाचा तडका

  WhatsApp Funny : भारत- ऑस्ट्रेलियाच्या सेमीफायनलला विनोदाचा तडका
  विश्‍वचषकाचे फीवर आता आपल्या अति उच्च शिखरावर पोहोचले आहे. स्पर्धेत खेळत असलेल्या संघांच्या देशात आपलाच देश जिंकावा असे वाटत आहे. आपले भारतीय चाहत्यांमध्‍येही याबाबत क्रेझ कमी नाही. ऑस्ट्रेलियाबरोबर होत असलेल्या उपांत्य सामन्यावर प्रत्येक भारतीयाची नजर असणार आहे. त्यांना वाटते आपला देशाने विजय रथ चालू ठेवावा. मॅच तर एकादिवसावर आली आहे, परंतु व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील विनोदाने आजपासून उपांत्य फेरीसह अंतिम सामन्याचे दरवाजेही उघडले आहेत.    पुढील स्लाइड्सवर पाहा कल्पतेची मजेदार अंदाज 
 • Funny: वर्ल्डकपच्या फायनल सामन्याबाबत WhatsAppवर आलेले मजेशीर रिअॅक्शन

  Funny: वर्ल्डकपच्या फायनल सामन्याबाबत WhatsAppवर आलेले मजेशीर रिअॅक्शन
  विश्‍वचषकात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल अशी सर्व चाहत्यांना अपेक्षा होती. तसेच विश्‍वचषक भारतात घेऊन येईल. परंतु भारत सेमीफायनलमध्‍येच ऑस्ट्रेलियाने भारताला हरवले. आणि भारतीयांचे स्वप्नही स्वप्नची राहिले. त्यामुळे चाहत्यांच्या भावनिक आणि तिखट प्रतिक्रिया येत आहेत.   कोणी तरी विराटची प्रेमिका अनुष्‍काचे छायाचित्रे दाखवले, ज्यात विराटने सेमिफायनलमध्‍ये 1 रन काढल्याने तिला मोठाच धक्का बसल्याचे दिसते. फायनलमध्‍ये भारत न पोहोचण्‍यामागे अनुष्‍का असल्याचे बोलले जात आहे.. तर कोणी काही तरी.. मित्रांनो फार वाईट वाटून घेऊ नका. कारण आपल्याकडे जुना विश्‍वचषक आहे. त्यास प‍ितांबरीने धुवून स्वच्छ करा. आशुतोष   पुढील स्लाइड्सवर पाहा कशा प्रकारे टीम इंडियाचा पराभव चाहते लपवत आहेत... 
 • मुलीला पाहण्‍यासाठी मुलगा कुटूंबासह येतो... मुलाने सांगितले...

  मुलीला पाहण्‍यासाठी मुलगा कुटूंबासह येतो... मुलाने सांगितले...
  व्यवसाय मोहन सिंह आपल्या मुलीसाठी वराचा शोध घेत होते. त्यांच्या घरी एक स्थ आले. मोहन सिंह - कोणती नोकरी करता तुम्ही? मुलगा - मी कोल्ड ड्रिंक्स बनवतो. . मोहन सिंह - मोठा व्यवसाय वाटतो, खूप कमाई होत असेल? . . . मुलगा : हो, एकदम वेगळी कल्पना आहे. आम्ही ड्रिंक्सला कोल्ड(थंड) करुन विकतो! 
 • FUNNY: ... आणि मोदींनी राजनाथ यांना फटकारले, वाचा भन्नाट JOKES

  FUNNY: ... आणि मोदींनी राजनाथ यांना फटकारले, वाचा भन्नाट JOKES
  हे जोक्स वाचून तुम्ही खळखळून हसाल. वाचा भन्नाट जोक जे सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात होत आहे शेअर ....   पुढील स्लाईडवर वाचा, इतर भन्नाट JOKES 
 • Joke: मम्मी मला एका मुलाने गालावर किस केलं

  Joke: मम्मी मला एका मुलाने गालावर किस केलं
  मला एका मुलाने गालावर किस केलं . . मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ? . . .मुलगी :- नाही मम्मी, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला. . . . मम्मी बेशुध्द......:p :
 • test Joke: मम्मी मला एका मुलाने गालावर किस केलं

  test Joke: मम्मी मला एका मुलाने गालावर किस केलं
  मला एका मुलाने गालावर किस केलं . . मम्मी :- मगत्याला कानाखाली मारलीस कि नाही ? . . .मुलगी :- नाही मम्मी, मला तेव्हा गांधीगिरी आठवली आणि मी दुसरा गाल पुढे केला. . . . मम्मी बेशुध्द......:p :

खट्याळ विनोद

Advertisement

DAILY JOKES

Funny Videos

हसा खळखळून

FUNNY PICTURES

ONE LINER