Home » Jokes » Daily Jokes

Daily Jokes

Daily JOKES

Previous
  • Other Jokes
  • Recent
  • Office
  • Couple
  • Santa Banta
  • Husband Wife
Next
  • Rajni स्पेशल : जेव्हा रजनीकांतने रस्त्यातच अडवला ई-मेल.. वाचा भन्नाट Jokes

    Rajni स्पेशल : जेव्हा रजनीकांतने रस्त्यातच अडवला ई-मेल.. वाचा भन्नाट Jokes
    रजनीकांतचा काला कालिकरण हा चित्रपट आज पहाटे सहा वाजता रिलीज झाला. रजनीचे जगभरात प्रचंड फॅन आहेत. रजनीचे चित्रपट ज्याप्रमाणे गाजत असतात तसेच रजनीचे... Expand
    रजनीकांतचा काला कालिकरण हा चित्रपट आज पहाटे सहा वाजता रिलीज झाला. रजनीचे जगभरात प्रचंड फॅन आहेत. रजनीचे चित्रपट ज्याप्रमाणे गाजत असतात तसेच रजनीचे जोकही जगप्रसिद्ध आहेत. रजनीचे काही जोक वाचल्यानंतर तर माणूस बऱ्याचदा मनातच हसत राहतो. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर हे जोक्स नक्की वाचायलाच हवे..   पुढील स्लाइड्सवर वाचा रजनीचे काही भन्नाट जोक्स..    Collapse
    Share on facebook
  • Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक

    Joke: पुणेकराचा उपाय ऐकून पाहुणा अजून पुणे स्टेशवरच घुटमळतोय, वाचा मजेदार जोक
    गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या... Expand
    गोष्ट पुण्यातली एक परगावचा पाहुणा पुणे स्टेशन वर एका अस्सल पुणेकरास भेटला, आणि सांगू लागला माझे पाकीट हरवले आहे. मला फ़क्त पनवेल पर्यंत पोहोचण्या पुरते पैसे पाहिजेत. टिकिट फ़क्त 85 रूपयाला आहे आणि रेल्वे स्टेशन पासून पुढे मी पायी चालत जाईन, Please मला तुम्ही मदत करा..फ़क्त 85 रूपये पाहिजेत. तसा मी सुसंकृत व संपन्न परिवारातील आहे, हे पैसे मगायलाही मला लाज वाटत आहे. पण वेळच अशी आली आहे कि मझ्याकडे दुसरा पर्याय नाही.मी घरी गेल्या गेल्या तुमचे पैसे पठवून देतो..मला तुमचा पत्ता द्या. पुणेकर शांतपणे म्हणाला -  मित्रा...यात लाज वाटण्याचं काहीच कारण नाही, हि वेळ माझ्यावर सुद्धा येऊ शकते ! हा फोन घे आणि तुझ्या घरच्यांशी बोल, त्यांना सांग हा नंबरसाठी 100 रूपये रिचार्ज करा,  आणि तू माझ्याकडून 100 रूपये घेऊन जा ! तूझी अड़चण दूर होईल... पाहुणा अजून  पुणे स्टेशवरच घुटमळतोय... Collapse
    Share on facebook
  • Funny: ...स्वर्गात मान न मिळाल्याने भटजींना आला राग, वाचा आणि पोट धरून हसा

    Funny: ...स्वर्गात मान न मिळाल्याने भटजींना आला राग, वाचा आणि पोट धरून हसा
    एक भटजी मरतो. त्यानंतर त्याचा आत्मा स्वर्गाच्या दारावर जातो. तिथे मोठी लाईन असते. यमदूत प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्याला स्वर्गामध्ये स्थान देत... Expand
    एक भटजी मरतो. त्यानंतर त्याचा आत्मा स्वर्गाच्या दारावर जातो. तिथे मोठी लाईन असते. यमदूत प्रत्येकाच्या योग्यतेनुसार त्याला स्वर्गामध्ये स्थान देत असतो. भटजींच्या समोरच एक काळा चष्मा लावलेला, जिन्स, लेदरचे शुज, टीशर्ट घातलेला मुलगा उभा असतो.  यमदूतः तु कोण आहेस? मुलगाः मी एक बस ड्रायव्हर आहे. यमदूतः हे घे सोन्याची शाल आणि आत तुझ्यासाठी सोन्याच्या महलातील एक खोली आहे. तिथे जाऊन राहा. त्यानंतर भटजीची पाळी येते.  यमदूतः तु कोण आहेस? भटजीः मी एक भट आहे. तसेच मागील ४० वर्षांपासून मी लोकांना देवांबद्दल सांगत आलो, त्यांच्याकडून पोथी पुराणांचे पठन करून घेतले. वेदांचे ज्ञान त्यांना सांगितले.  यमदूतः ही घे सुती शाल. आणि आत तुझी एका कुटीमध्ये व्यवस्था केली आहे.  भटजीः हे अत्यंत चुकीचे आहे. त्या ड्रायव्हरने अत्यंत वेगात गाडी चालवत आयुष्य घालवले, तरी त्याला सोन्याची शाल आणि खोली. आणि मी संपूर्ण आयुष्य देवाच्या नाम स्मरणात, वेद पठणात घालवले तर मला फक्त सुती कपडे. असे का देवा..  यमदूतः वत्सा हे आहे परिणाम.. जेव्हा तु लोकांना धर्माचे शिक्षण देत होता. तेव्हा सर्व भक्त झोपत होते. मात्र तो ड्रायव्हर जेव्हा वेगाने गाडी चालवत होता तेव्हा सर्व प्रवासी अगदी अतःकरणापासून माझी आठवण काढत होते. लक्षात ठेवा नेहमी Performance लक्षात घेतली जाते Position नाही.  Collapse
    Share on facebook
  • Social Sites वर अशी उडवली जातेय सलमानची खिल्ली

    Social Sites वर अशी उडवली जातेय सलमानची खिल्ली
    12 वर्ष जुन्या हिट अँड रन केसमध्ये अभिनेता सलमान खानला दोषी आढळला असून कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर सोशल... Expand
    12 वर्ष जुन्या हिट अँड रन केसमध्ये अभिनेता सलमान खानला दोषी आढळला असून कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर सोशल साईट्सवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सलमानची खिल्ली उडवली जात आहे.   पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सलमानची कशी उडवली जात आहे खिल्ली... Collapse
    Share on facebook
  • हसा चकटफू : हे जोक्स आठवून तुम्ही दिवसभर हसत राहात ही Gurantee

    हसा चकटफू : हे जोक्स आठवून तुम्ही दिवसभर हसत राहात ही Gurantee
    काही जोक्‍स इतके अफलातून असतात की, जे वाचल्‍यानंतर आपल्‍याला हसने आवरणे कठीन होऊन जाते. आपला रविवार प्रसन्‍न करण्‍यासाठी आम्‍ही असेच काही निवडक... Expand
    काही जोक्‍स इतके अफलातून असतात की, जे वाचल्‍यानंतर आपल्‍याला हसने आवरणे कठीन होऊन जाते. आपला रविवार प्रसन्‍न करण्‍यासाठी आम्‍ही असेच काही निवडक अफलातून जोक्‍स आपल्‍यासाठी घेऊन आलो आहोत जे वाचल्‍या नंतर तुम्‍ही अत्‍यंत प्रयन्‍न होऊन जाल. आणखी जोक्‍स वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा.. Collapse
    Share on facebook
  • Joke: लस्सी प्यायल्यानंतर रागात काकांनी तांब्या फेकून दिला, वााचा भन्नाट विनोद

    Joke: लस्सी प्यायल्यानंतर रागात काकांनी तांब्या फेकून दिला, वााचा भन्नाट विनोद
    स्थळ-पुणे सोसायटीतील खुस्सट जोशी काका नेहमी मुलांवर खेखसत असायचे. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.  एके दिवशी जोशी काका बंटीच्या घरी गेले.... Expand
    स्थळ-पुणे सोसायटीतील खुस्सट जोशी काका नेहमी मुलांवर खेखसत असायचे. त्यामुळे सर्वच मुले वैतागून गेले होते.  एके दिवशी जोशी काका बंटीच्या घरी गेले. जोशी काका: बाळा मला खुप तहान लागली आहे, जरा मला पाणी पाजतोस का?? बंटी: पाणी तर नाही आहे पण लस्सी आहे. चालेल का...?? जोशी काका(खुश होऊन) : हो हो, चालेल की... बंटी लस्सी घेऊन येतो आणि जोशी काका हावरटासारखे पाच तांबे लस्सी पितात  जोशी काकाः बंटी, तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही का रे...?? बंटी: पितात तर, सर्वच जण पितात. मात्र आज लस्सीमध्ये उंदीर पडून मेला होता.  जोशी काका : संतापून हाता मधला तांब्या जोरात जमीनीवर फेकून देतात. बंटी (रडत रडत): मम्मी ह्या काकांनी आपला तांब्या फोडला, आता आपण Toilet la काय घेऊन जायचे....?? जोशी काका अजूनही उलट्या करत आहेत..  Collapse
    Share on facebook
  • फोटोसाठी त्याने चक्क आयफेल टॉवरचंच बनवलं खेळणं, पाहा अशीही Creativity

    फोटोसाठी त्याने चक्क आयफेल टॉवरचंच बनवलं खेळणं, पाहा अशीही Creativity
    अनेक लोकांना फोटो काढण्याचे वेड असते. कोठेही जा फोटो काढल्याशिवाय त्यांना करमतच नाही. पण काही लोक असेही असतात, ज्यांना काहीतरी वेगळे फोटो काढण्याची... Expand
    अनेक लोकांना फोटो काढण्याचे वेड असते. कोठेही जा फोटो काढल्याशिवाय त्यांना करमतच नाही. पण काही लोक असेही असतात, ज्यांना काहीतरी वेगळे फोटो काढण्याची हौस असते. त्यातही एखाद्या पर्यटनस्थळावर गेल्यानंतर त्याठिकाणची वास्तू आपण हातात उचलून धरल्यासारखी दाखवणारे किंवा असा प्रकारचे फोटो काढण्यात काही जण नेहमी पुढे असतात. पण एका महाभागाने आपली ही हौस भागवण्यासाठी फोटोशॉपचा वापर केला. त्यातून त्याची भन्नाट  Creativity समोर आली आहे. आयफेल टॉवर आपण हातात उचलून धरला आहे हे दाखवण्यासाठी कधी त्याने स्वतःला सहा हात जोडले तर कधी टॉवरचेच दोन तुकडे केले. पाहुयात त्याची ही  Creativity...   पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही PHOTO   Collapse
    Share on facebook
  • Funny : हे ओबेरॉय हॉटेल पाहिल्यानंतर तुम्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही

    Funny : हे ओबेरॉय हॉटेल पाहिल्यानंतर तुम्हाला चक्कर आल्याशिवाय राहणार नाही
    आपण सर्वप्रकारच्‍या जाहिराती पाहतो. पण एका जाहिरातीची कमतरतादेखिल वरील फोटोने भरून निघाली आहे. फेसबुक आणि वॉट्स अॅपवर सध्‍या ही काही भन्‍नाट फोटो... Expand
    आपण सर्वप्रकारच्‍या जाहिराती पाहतो. पण एका जाहिरातीची कमतरतादेखिल वरील फोटोने भरून निघाली आहे. फेसबुक आणि वॉट्स अॅपवर सध्‍या ही काही भन्‍नाट फोटो फिरत आहेत. दैनंदिन जीवनात काय पहायला मिळेल सांगता येणार नाही. पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, असे फोटो जे तुम्‍हाला इतरांना दाखवायलाही आवडतील..   Collapse
    Share on facebook
  • Funny: पती वाघाची शिकार करायला जातो तेव्हा...

    Funny: पती वाघाची शिकार करायला जातो तेव्हा...
     पती वाघाची शिकार करायला जातो तेव्हा...  
    Share on facebook
  • T20 भारताने केला इंग्लंडचा पराभव, सोशल मीडियायावर आल्या अशा गमतीशीर Reactions

    T20 भारताने केला इंग्लंडचा पराभव, सोशल मीडियायावर आल्या अशा गमतीशीर Reactions
    मँचेस्टर - भारताने मंगळवारी टी-20 सिरिजच्या पहिल्या सामन्यात 8 विकेटने पराभूत केले. या विजयाने भारताने प्रथमच इंग्लंडला घरच्या मैदानावर T20 मध्ये पराभूत... Expand
    मँचेस्टर - भारताने मंगळवारी टी-20 सिरिजच्या पहिल्या सामन्यात 8 विकेटने पराभूत केले. या विजयाने भारताने प्रथमच इंग्लंडला घरच्या मैदानावर T20 मध्ये पराभूत केले आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंजडे भारतासमोर 160 धावांचे आव्हान ठेवले. कुलदीप यादवने 24 रन देत पाच विकेट घेतल्या. फलंदाजी करताना लोकेश राहुलने नाबाद 101 आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद 20 धावा केल्या. राहुलने 53 चेंडूत शतक पूर्ण केले तर विराटने षटकार खेचत विजय मिळवून दिला. भारताच्या या विजयावर सोशल मीडिया यूझर्सनेही Funny कमेंट्स केल्या आहेत.  पुढे पाहा, सोशल मीडिया यूझर्सची क्रिएटिव्हिटी... Collapse
    Share on facebook
  • कारच्या नावांबरोबरची ही कलाकारी म्हणजे, Funny & intelligent दोन्हीही

    कारच्या नावांबरोबरची ही कलाकारी म्हणजे,  Funny & intelligent दोन्हीही
    रोजच्या जगात वावरत असताना आपल्याला हसण्याचे क्षण फार मोजके येत असतात. त्यात सोशल मीडिया सध्या आपल्या जीवनामध्ये असे हसरे क्षण घेऊन येण्यात... Expand
    रोजच्या जगात वावरत असताना आपल्याला हसण्याचे क्षण फार मोजके येत असतात. त्यात सोशल मीडिया सध्या आपल्या जीवनामध्ये असे हसरे क्षण घेऊन येण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सोशल मीडियावर आपल्याला रोज असेच नवनवीज जोक्स किंवा फोटोज पाहायला मिळतात ज्यामुळे जीवनातील काही क्षण नक्कीच हसरे बनतात. विशेष म्हणजे यामध्ये अनेकदा आपल्याला भारी क्रिएटिव्हिटीही पाहायला मिळते. अशाच क्रिएटिव्हीटीचे सुंदर उदाहरण आम्ही आज दाखवणार आहोत. अशाच एका सोशल वारकऱ्याने गाड्यांच्या नावाबरोबर मराठी वाक्य जोडून भन्नाट क्रिएटिव्हीटी दाखवली आहे. चला तर मग पाहुयात याने नेमकं केलंय तरी काय.. पुढे पाहा, अशीच खास क्रिएटिव्हीटी...   Collapse
    Share on facebook
  • प्रेयसीची धमकी, लग्न करतो की --चा आंबा खाऊ.. वाचा काही भन्नाट WhatsApp Special

    प्रेयसीची धमकी, लग्न करतो की --चा आंबा खाऊ.. वाचा काही भन्नाट WhatsApp Special
    सोशल मीडियामध्ये आजघडीला कोणत्याही मुद्द्यावर सर्वाधिक टीका टीपण्णी होणारे ठिकाण आहे. त्यात एखाद्याने काही वादग्रस्त वक्तव्य केले तर त्याला आयते... Expand
    सोशल मीडियामध्ये आजघडीला कोणत्याही मुद्द्यावर सर्वाधिक टीका टीपण्णी होणारे ठिकाण आहे. त्यात एखाद्याने काही वादग्रस्त वक्तव्य केले तर त्याला आयते खाद्यच मिळते असे म्हणायला हरकत नाही. नुकतेच आंब्याशी संबंधित असेच एक वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाले आहे. त्याबाबत बरेच वाद होत आहे तसे स्पष्टीकरणही दिले आहे. पण सोशल मीडियावर मात्र लगेचच त्याला धरून जोक्स, टीका करण्यास सुरुवात झाली. चला तर पाहू या आंब्याचा सोशल मीडियावर पसलेला महिमा..    पुढे वाचा अशाच काही भन्नाट पोस्ट्स..   Collapse
    Share on facebook
  • पप्पूनंतर आता अशी उडतेय राहुल गांधींची खिल्ली #AccordingToRahulGandhi

    पप्पूनंतर आता अशी उडतेय राहुल गांधींची खिल्ली #AccordingToRahulGandhi
    सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणाऱ्यांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींना नेहमीच सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जाते. कधी पप्पू... Expand
    सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणाऱ्यांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींना नेहमीच सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जाते. कधी पप्पू म्हणून तर कधी त्यांचे विविध फोटो व्हायरल करून राहुल गांधींना टार्गेट केले जाते. गेल्या काही तासांपासून पुन्हा एकदा नव्या पद्धतीने राहुल गांधींना ट्वीटरवर ट्रोल केले जात आहे.   #AccordingToRahulGandhi या हॅशटॅगने राहुल गांधींचे ट्रोलिंग केले जात आहे. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी कोकाकोला आणि मॅकडोनाल्ड यांच्या मालकांच्या यशोगाथा सांगितल्या होत्या. त्यांनी कशाप्रकारे शून्यातून विश्व निर्माण केले हे राहुल गांधींनी सांगितले होते. त्यानंतर #AccordingToRahulGandhi म्हणजेच राहुल गांधींच्या मते असे म्हणत पुढे विविध वाक्य, फोटो दाखवून राहुल गांधींची टर उडवली जात आहे.    पुढील स्लाइड्सवर पाहा, राहुल गांधींना कशाप्रकारे केले जात आहे Troll..   Collapse
    Share on facebook
  • Funny बॅगवर काय लिहिलेय हे यांना माहितीच नसेल, पाहा गमतीशीर Photos

    Funny बॅगवर काय लिहिलेय हे यांना माहितीच नसेल, पाहा गमतीशीर Photos
    रोज आजुबाजुला आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत असतात ज्या पाहिल्यानंतर माणूस खळखळून हसल्याशिवाय राहत नाही. विशेषतः आपल्या बॅग किंवा गाडी अशा... Expand
    रोज आजुबाजुला आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत असतात ज्या पाहिल्यानंतर माणूस खळखळून हसल्याशिवाय राहत नाही. विशेषतः आपल्या बॅग किंवा गाडी अशा वस्तुंवर काही खास वाक्ये लिहिलेली असतात. ती बऱ्याचदा तुम्हाला हसायला भाग पाडत असतात. पण जरा जपून आपण वस्तू घेताना त्यावर काय लिहिलेय हे आधी वाचत चला, नाहीतर तुमचीही फजिती होऊ शकते.    पुढे पाहा, असेच काही भन्नाट Photos...  Collapse
    Share on facebook
  • Rajni स्पेशल : जेव्हा रजनीकांतने रस्त्यातच अडवला ई-मेल.. वाचा भन्नाट Jokes

    Rajni स्पेशल : जेव्हा रजनीकांतने रस्त्यातच अडवला ई-मेल.. वाचा भन्नाट Jokes
    रजनीकांतचा काला कालिकरण हा चित्रपट आज पहाटे सहा वाजता रिलीज झाला. रजनीचे जगभरात प्रचंड फॅन आहेत. रजनीचे चित्रपट ज्याप्रमाणे गाजत असतात तसेच रजनीचे... Expand
    रजनीकांतचा काला कालिकरण हा चित्रपट आज पहाटे सहा वाजता रिलीज झाला. रजनीचे जगभरात प्रचंड फॅन आहेत. रजनीचे चित्रपट ज्याप्रमाणे गाजत असतात तसेच रजनीचे जोकही जगप्रसिद्ध आहेत. रजनीचे काही जोक वाचल्यानंतर तर माणूस बऱ्याचदा मनातच हसत राहतो. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर हे जोक्स नक्की वाचायलाच हवे..   पुढील स्लाइड्सवर वाचा रजनीचे काही भन्नाट जोक्स..    Collapse
    Share on facebook
  • हसा चकटफू : हे जोक्स आठवून तुम्ही दिवसभर हसत राहात ही Gurantee

    हसा चकटफू : हे जोक्स आठवून तुम्ही दिवसभर हसत राहात ही Gurantee
    काही जोक्‍स इतके अफलातून असतात की, जे वाचल्‍यानंतर आपल्‍याला हसने आवरणे कठीन होऊन जाते. आपला रविवार प्रसन्‍न करण्‍यासाठी आम्‍ही असेच काही निवडक... Expand
    काही जोक्‍स इतके अफलातून असतात की, जे वाचल्‍यानंतर आपल्‍याला हसने आवरणे कठीन होऊन जाते. आपला रविवार प्रसन्‍न करण्‍यासाठी आम्‍ही असेच काही निवडक अफलातून जोक्‍स आपल्‍यासाठी घेऊन आलो आहोत जे वाचल्‍या नंतर तुम्‍ही अत्‍यंत प्रयन्‍न होऊन जाल. आणखी जोक्‍स वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा.. Collapse
    Share on facebook
  • Joke: पत्रकाराच्या मृत्यूनंतर स्वर्गात झाली धम्माल, वाचून पोट धरून हसायला लागाल!

    Joke: पत्रकाराच्या मृत्यूनंतर स्वर्गात झाली धम्माल, वाचून पोट धरून हसायला लागाल!
    एका पत्रकाराचा मृत्यू झाला. स्वर्ग-नरकाच्या द्वारावर त्याने चित्रगुप्ताला सांगितलं की मला स्वर्गात जायचंय.    चित्रगुप्त म्हणाला, तुझ्यासाठी... Expand
    एका पत्रकाराचा मृत्यू झाला. स्वर्ग-नरकाच्या द्वारावर त्याने चित्रगुप्ताला सांगितलं की मला स्वर्गात जायचंय.    चित्रगुप्त म्हणाला, तुझ्यासाठी फार बोअरिंग जागा आहे ती. कसलीही खळबळ नाही, दु:ख नाही, स्कँडल नाही, वाईट काही घडत नाही, बातमी देण्याजोगं काहीच नाही. तिथे जाऊन तू काय करणार? त्यापेक्षा नरकात जा. तिथे बातम्याही खूप आहेत आणि गल्लोगल्ली वर्तमानपत्रं आहेत, टीव्ही चॅनेल आहेत. तुझ्यासारख्याची तीच जागा आहे.   हा पत्रकारांना स्वर्गात प्रवेश नाकारण्याचा कटच आहे. बातमीसाठी मला नरकात जाण्याची गरज नाही. इथेच माझी मृत्यूनंतरची पहिली बातमी मला सापडली आहे, हे तुझ्या लक्षात आलंय का? चित्रगुप्त म्हणाला, वा रे बहाद्दरा, तू थेट चित्रगुप्तालाच बातमी देण्याची धमकी देतोयस! भारीच आहेस. हे पाहा, आता तुला खरी गोष्ट सांगतो. मुळात स्वर्गाला वर्तमानपत्रांची, बातम्यांची आणि पत्रकारांची गरजच नाहीये. तरीही आम्ही त्यांचं उपद्रवमूल्य लक्षात घेऊन स्पेशल कोटा तयार करून २४ पत्रकारांना स्वर्गात राहण्याची परवानगी देतो. त्या सगळ्या जागा आता फुल आहेत. त्यांच्यातल्या कोणा पत्रकाराने पुनर्जन्म घेतला किंवा नरकात बदली मागितली, तरच तुझी वर्णी लागू शकते.   पत्रकार म्हणाला, अरे, हे तर सोपं काम आहे. मला फक्त २४ तास दे. मी एकतरी जागा रिकामी करतो की नाही, बघ.   चित्रगुप्त हसला. स्वर्गसुख सोडून कोणी नरकात जायला तयार होईल, यावर त्याचा विश्वास नव्हता. २४ तासांनी सगळेच्या सगळे २४ पत्रकार बदलीचे अर्ज घेऊन हजर झाले होते. चित्रगुप्त सटपटलाच. त्याने पत्रकाराला विचारलं, ही जादू तू कशी केलीस?   पत्रकार म्हणाला, मी त्यांना सांगितलं की नरकात नवा चॅनेल लाँच होतोय, नवे पेपर येतायत, त्यांच्यासाठी मोठ्या पॅकेजवर भरती चालू आहे आणि तुमच्यासारखे अनुभवी लोक इथे इतकं बोअरिंग आयुष्य कसं जगू शकतात? चला, कामाला लागूयात. आपल्या धर्माला जागूयात. ते निघाले सगळेच्या सगळे.   चित्रगुप्त म्हणाला, सॉलिडच आहेस. आता तुझ्यासाठी सगळ्याच जागा मोकळ्या झाल्यात. पत्रकाराचा चेहरा बदलला. तो म्हणाला, मीही इथे राहणार नाही. मलाही नरकातच जायचंय. चित्रगुप्त आता आणखी चकित झाला आणि म्हणाला, का रे?   पत्रकाराच्या नजरेत चमक आली, तो म्हणाला, अरे, मी सांगितलेल्या अफवेवर एवढ्या २४ लोकांचा विश्वास बसला. कोण जाणे अफवा खरी निघायची, बातमीच ठरायची. असा चान्स कोण सोडणार?   Collapse
    Share on facebook
  • Funny: गंमतीदार संवादाचा अनपेक्षित शेवट

    Funny: गंमतीदार संवादाचा अनपेक्षित शेवट
    आपल्या सर्वांना कार्यालयात अनेक गंमतीदार घटनांची अनुभूती मिळत असते. पण ही घटना जरा वेगळी आहे, जी तुम्ही वाचायलाचं हवी. पण हा कर्मचारी आणि एचआरमधील... Expand
    आपल्या सर्वांना कार्यालयात अनेक गंमतीदार घटनांची अनुभूती मिळत असते. पण ही घटना जरा वेगळी आहे, जी तुम्ही वाचायलाचं हवी. पण हा कर्मचारी आणि एचआरमधील मजेशीर संवाद तुम्हाला खूप हसायला लावलेच.      पुढील स्लाइड्स पाहा कर्मचारी आणि एचआरमधील मजेशीर संवाद ... Collapse
    Share on facebook
  • वाचा, WhatsApp वर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स

    वाचा, WhatsApp वर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स
    व्हॉट्सअॅप हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, की त्यावर हव्या तशा पद्धतीने व्यक्त करण्याची मुभा मिळते. आता तर केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही यावर... Expand
    व्हॉट्सअॅप हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, की त्यावर हव्या तशा पद्धतीने व्यक्त करण्याची मुभा मिळते. आता तर केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही यावर दिसून येतात. या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक शेअर होतात, ते जोक्स. अगदी भन्नाट असे जोक्स यावर दिसून येतात. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, मराठी चावट जोक्स. हे जोक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, WhatsAppवर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स Collapse
    Share on facebook
  • Funny: ...नाही, मी या ड्रोनने अंडे विकणार!, I m From IIN, पोल्ट्रीफार्म

    Funny: ...नाही, मी या ड्रोनने अंडे विकणार!, I m From IIN, पोल्ट्रीफार्म
    दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या... Expand
    दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या जाहिराती कधी कधी त्यांच्या चांगल्या, क्रिएटीव्हपणामुळे लक्षात राहतात तर काही जाहिराती ह्या त्यांच्या भंकप, पकाऊ कन्सेप्टमुळेही लक्षात राहातात. अशा जाहिराती लागल्या की पहिले टीव्हीचे चॅनल बदलावे असे वाटायला लागते. अनेक वेळातर काही कंपन्या एकदम नवे, आधुनिक असा कनसेप्ट लोकांसमोर आणतात मात्र त्यांची ही युक्त सपशेल फसते, आणि मग ती जाहिरात सोशल नेटवर्कींगवर जोक्सच्या स्वरूपात फिरत असते. सध्या अशीच एक जाहिरात फिरत आहे ती म्हणजे आयडीया इंटरनेट नेटवर्क म्हणजेच IIN ची. ही जाहिरात इतक्या पकाऊ पध्दतीने चित्रित झाली आहे की, जाहिरात पाहातानाच एक तर संताप नाही तर हसू आवरत नाही. ही जाहिरात आता विनोदी अंगाने पाहिली जात आहे. विशेष म्हणजे काही मस्तीखोरांनी या जाहिरातीला अजून विनोदी बनवण्यासाठी याचा जोक्स म्हणून वापर सुरू केला आहे. त्यापैकीच सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर झालेले काही जोक्स खास तुमच्यासाठी मराठी तडक्यात...      पुढील स्लाईडवर जाण्यापूर्वी पोट धरून हसण्याची तयारी ठेवा, अन्यथा खुर्चीवरून पडाल खाली... Collapse
    Share on facebook
  • HILARIOUS: हे जोक्स केवळ इंजिनिअरींगचे स्टुडंट्स समजू शकतात

    HILARIOUS: हे जोक्स केवळ इंजिनिअरींगचे स्टुडंट्स समजू शकतात
    काही जोक्स असे असतात, की ते त्या त्या लोकांना रिलेट होत असतात. इंजिनिअरींगचे स्टुडंट्स हा एक असा भन्नाट समाज आहे, की तो इतरांमध्ये वेगळा आणि जरा उठून... Expand
    काही जोक्स असे असतात, की ते त्या त्या लोकांना रिलेट होत असतात. इंजिनिअरींगचे स्टुडंट्स हा एक असा भन्नाट समाज आहे, की तो इतरांमध्ये वेगळा आणि जरा उठून दिसतो. त्यांचे विचार, जिवनशैली, आवडीनिवडी आणि बरेच काही केवळ इंजिनिअरींगचे स्टुडंटच समजू शकतात. कारण त्यांनी तशा स्वरुपाची परिस्थिती अनुभवली असते. त्यातून ते गेलेले असतात.    आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, इंजिनिअरींगशी निगडित जोक्स... हे तुमच्या मनातील छुप्या भावना निश्चितच जागृत करतील...  Collapse
    Share on facebook
  • test Funny: गंमतीदार संवादाचा अनपेक्षित शेवट

    test Funny: गंमतीदार संवादाचा अनपेक्षित शेवट
    आपल्या सर्वांना कार्यालयात अनेक गंमतीदार घटनांची अनुभूती मिळत असते. पण ही घटना जरा वेगळी आहे, जी तुम्ही वाचायलाचं हवी. पण हा कर्मचारी आणि एचआरमधील... Expand
    आपल्या सर्वांना कार्यालयात अनेक गंमतीदार घटनांची अनुभूती मिळत असते. पण ही घटना जरा वेगळी आहे, जी तुम्ही वाचायलाचं हवी. पण हा कर्मचारी आणि एचआरमधील मजेशीर संवाद तुम्हाला खूप हसायला लावलेच.      पुढील स्लाइड्स पाहा कर्मचारी आणि एचआरमधील मजेशीर संवाद ... Collapse
    Share on facebook
  • test वाचा, WhatsApp वर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स

    test वाचा, WhatsApp वर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स
    व्हॉट्सअॅप हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, की त्यावर हव्या तशा पद्धतीने व्यक्त करण्याची मुभा मिळते. आता तर केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही यावर... Expand
    व्हॉट्सअॅप हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, की त्यावर हव्या तशा पद्धतीने व्यक्त करण्याची मुभा मिळते. आता तर केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही यावर दिसून येतात. या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक शेअर होतात, ते जोक्स. अगदी भन्नाट असे जोक्स यावर दिसून येतात. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, मराठी चावट जोक्स. हे जोक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, WhatsAppवर शेअर केले जाणारे मराठी चावट जोक्स Collapse
    Share on facebook
  • test IIT पास आऊटसोबत या 8 गोष्टी हमखास घडतात, होते जबर फजिती

    test IIT पास आऊटसोबत या 8 गोष्टी हमखास घडतात, होते जबर फजिती
    दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या... Expand
    दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या जाहिराती कधी कधी त्यांच्या चांगल्या, क्रिएटीव्हपणामुळे लक्षात राहतात तर काही जाहिराती ह्या त्यांच्या भंकप, पकाऊ कन्सेप्टमुळेही लक्षात राहातात. अशा जाहिराती लागल्या की पहिले टीव्हीचे चॅनल बदलावे असे वाटायला लागते. अनेक वेळातर काही कंपन्या एकदम नवे, आधुनिक असा कनसेप्ट लोकांसमोर आणतात मात्र त्यांची ही युक्त सपशेल फसते, आणि मग ती जाहिरात सोशल नेटवर्कींगवर जोक्सच्या स्वरूपात फिरत असते. सध्या अशीच एक जाहिरात फिरत आहे ती म्हणजे आयडीया इंटरनेट नेटवर्क म्हणजेच IIN ची. ही जाहिरात इतक्या पकाऊ पध्दतीने चित्रित झाली आहे की, जाहिरात पाहातानाच एक तर संताप नाही तर हसू आवरत नाही. ही जाहिरात आता विनोदी अंगाने पाहिली जात आहे. विशेष म्हणजे काही मस्तीखोरांनी या जाहिरातीला अजून विनोदी बनवण्यासाठी याचा जोक्स म्हणून वापर सुरू केला आहे. त्यापैकीच सोशल नेटवर्कींगवर मोठ्या प्रमाणात शेअर झालेले काही जोक्स खास तुमच्यासाठी मराठी तडक्यात...      पुढील स्लाईडवर जाण्यापूर्वी पोट धरून हसण्याची तयारी ठेवा, अन्यथा खुर्चीवरून पडाल खाली... Collapse
    Share on facebook
  • FUNNY PHOTOS : प्रेयसीला खूप फ‍िरवाबरोबरच पैसे आणि पेट्रोल वाचवा

    FUNNY PHOTOS : प्रेयसीला खूप फ‍िरवाबरोबरच पैसे आणि पेट्रोल वाचवा
    पैसे आणि पेट्रोलच्या उद्धळपट्टीमागे प्रेयसी  असते असे म्हटले जाते(विशेषत: तरुणाईबाबत). प्रियकराला पर्याय नसतो, जो आपला वॉलेटमधील पैसे बाइक... Expand
    पैसे आणि पेट्रोलच्या उद्धळपट्टीमागे प्रेयसी  असते असे म्हटले जाते(विशेषत: तरुणाईबाबत). प्रियकराला पर्याय नसतो, जो आपला वॉलेटमधील पैसे बाइक पळवण्‍यासाठी वापरत असतो. परंतु यावर व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी यावर ही उपाय शोधले आहेत. पैसे आणि पेट्रोल वाचवणारे उपाय शोधून काढले आहे. याबरोबरच अशी अनेक नमूने आहेत, जे तुम्हाला हसायला लावतील. पुढील स्लाइड्सवर पाहा व्हॉट्सअॅपवरील मजेदार शेअरिंग... Collapse
    Share on facebook
  • FUNNY PHOTOS: जानू.. नीट बस, तु गर्लफ्रेंड आहेस माझी, वेताळ नाहीस!

    FUNNY PHOTOS: जानू.. नीट बस, तु गर्लफ्रेंड आहेस माझी,  वेताळ नाहीस!
    मस्तीखोरांना तर केवळ मस्ती-मजाकची संधी हवी. मग ते त्य़ांची क्रिएटीव्हीटी दाखवायला सुरूवात करतात. आम्ही आज खास तुमच्यासाठी आणले आहेत काही असे फोटो, जे... Expand
    मस्तीखोरांना तर केवळ मस्ती-मजाकची संधी हवी. मग ते त्य़ांची क्रिएटीव्हीटी दाखवायला सुरूवात करतात. आम्ही आज खास तुमच्यासाठी आणले आहेत काही असे फोटो, जे सोशल नेटवर्कींगवर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो पाहून तुम्हीसुध्दा खळखळून हसाल...   पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Photos... Collapse
    Share on facebook
  • Funny: WhatsApp वर वर्ल्डकपच्या फायनल मॅचबद्दल अशा आल्या रिएक्शन

    Funny: WhatsApp वर वर्ल्डकपच्या फायनल मॅचबद्दल अशा आल्या रिएक्शन
    आज वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू आहे. या फायनल मॅचबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अनेक अपेक्षा होत्या. एवढेच नव्हे तर टीम इंडिया फायनल मॅच जिंकून... Expand
    आज वर्ल्ड कपची फायनल मॅच सुरू आहे. या फायनल मॅचबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अनेक अपेक्षा होत्या. एवढेच नव्हे तर टीम इंडिया फायनल मॅच जिंकून भारतात पुन्हा एकदा वर्ल्ड कप आणेल अशीही अनेकांना अपेक्षा होती. मात्र आज या फायनलमध्ये भारत तर नाहीच, सोबतच कसलीच मजा नाही. यासाठी क्रिकेट फॅन्सचेसुध्दा रिएक्शन काही आगळेवेगळे आहेत. divyamarathi.com तुमच्यासाठी घेऊन आलाय सोशल नेटवर्कींगवर शेअर झालेल्या अशाच काही Funny रिएक्शन्स...   पुढील स्लाईडवर पाहा, इतर Funny Reactions.. . Collapse
    Share on facebook
  • Funny: भाऊ वहिनी आल्या बर का?, अनुष्काला पाहिल्यावर TEAM INDIA ची प्रतिक्रीया

    Funny: भाऊ वहिनी आल्या बर का?, अनुष्काला पाहिल्यावर TEAM INDIA ची प्रतिक्रीया
    सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर काही आज सर्वत्र भारत - ऑस्ट्रेलिया संबंधातील फनी फोटोस शेअर होत आहेत. पुढील स्लाईडवर पाहा याच फोटोपैकी काही निवडक फोटो... 
    Share on facebook
  • Funny: असा आहे BOY आणि GIRL मधील फरक, पाहून तुम्हालाही नक्कीच पटेल

    Funny: असा आहे BOY आणि GIRL मधील फरक, पाहून तुम्हालाही नक्कीच पटेल
    मुलगा आणि मुलगी यांमध्ये नैसर्गिक फरकासोबतच अनेक फरक असतात. यातील मुळ फरक म्हणजे विचारांचा. काही क्रिएटीव्ह लोकांनी मुला-मुलींच्या वागण्यातील,... Expand
    मुलगा आणि मुलगी यांमध्ये नैसर्गिक फरकासोबतच अनेक फरक असतात. यातील मुळ फरक म्हणजे विचारांचा. काही क्रिएटीव्ह लोकांनी मुला-मुलींच्या वागण्यातील, वर्तणूकीतील फरक हा ग्राफीक्सच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे ग्राफीक्स इतके बोलके आहेत की, पाहाचक्षणी तुम्हालाही हे ग्राफीक्स अगदी Perfect पणे या दोघांचे स्वभाव दर्शवतात असे वाटेल. चला तर मग पाहूयात हे Funny Graphics...      पुढील स्लाईडवर पाहा, BOY vs GIRLS मधील काही विनोदी फरक...  Collapse
    Share on facebook
  • Jokes: जेव्हा बायको नवऱ्याला रात्री गदागदा हालवून उठवते....

    Jokes: जेव्हा बायको नवऱ्याला रात्री गदागदा हालवून उठवते....
    रात्रीचे अडीच वाजलेले असतात. बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा : काय झालं? काय झालं? बायको :... Expand
    रात्रीचे अडीच वाजलेले असतात. बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते. नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो. नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या न मग झोपा. Collapse
    Share on facebook
  • FUNNY: जाणून घ्या तुमच्या प्रेमाचे भविष्य...

    FUNNY: जाणून घ्या तुमच्या प्रेमाचे भविष्य...
    जाणून घ्या प्रेमाचे भविष्य  टाईप करा LOVE   <तुमचे नाव> SPACE   <जोडीदाराचे नाव>   आणि SEND करा तुमच्या वडिलांच्या मोबाईलवर...   Try It......!  
    Share on facebook
  • मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत

    मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत
    मुलगा बाईक चालवत होता  . एका मुलीने त्याला scooty ने ओवरटेक केले  . मुलगा ओरडला...अगं ये म्हैस  . . मुसीने मागे वळून पाहीले आणि म्हणाली, तू गाढव, कुत्रा,... Expand
    मुलगा बाईक चालवत होता  . एका मुलीने त्याला scooty ने ओवरटेक केले  . मुलगा ओरडला...अगं ये म्हैस  . . मुसीने मागे वळून पाहीले आणि म्हणाली, तू गाढव, कुत्रा, माकड, नालायक . . अचानक पुढे जाऊन मुलीची स्कूटी एका म्हशीला धडकते.  . यावरून असा बोध होतो -:  मुलांना काय म्हणायचे आहे हे मुली कधीच समजू शकत नाहीत.  Collapse
    Share on facebook
  • Sunday Funday: कार्टून्स असे जे तुमचे MIND FRESH करतील

    Sunday Funday: कार्टून्स असे जे तुमचे MIND FRESH करतील
    पुढील स्लाईडवर पाहा, माइंड फ्रेश करणारे धमाकेदार कार्टून, जे व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत...
    Share on facebook
  • CARTOONS: आई, भिक्षा नको फक्त मॅच पाहू द्या, वाचा भन्नाट विनोद

    CARTOONS: आई, भिक्षा नको फक्त मॅच पाहू द्या, वाचा भन्नाट विनोद
    बातमी क्रिकेटची असो अथवा सरकारच्या कारभाराची कलाकार नेहमीच प्रत्येक विषयावर आपल्या क्रिएटीव्हीटीने उत्तर देतात. त्यांची ही क्रिएटीव्हीटी अगदी... Expand
    बातमी क्रिकेटची असो अथवा सरकारच्या कारभाराची कलाकार नेहमीच प्रत्येक विषयावर आपल्या क्रिएटीव्हीटीने उत्तर देतात. त्यांची ही क्रिएटीव्हीटी अगदी विनोदी पध्दतीने प्रत्येक विषयावर मार्मिक टीप्पणी करत असते. आम्ही असेच काही कार्टून्स कलेक्ट केले आहेत, जे आजच्या व्यवस्थेवर अगदी सडेतोड टिप्पणी करत आहेत ते ही विनोदी पध्दतीने    पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार कार्टून्स...  Collapse
    Share on facebook
  • Funny: पप्पा रावण कोण होता?, वाचा खळखळून हसवणारे विनोद

    Funny: पप्पा रावण कोण होता?, वाचा खळखळून हसवणारे विनोद
    आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत, संता बंताचे काही निवडक जोक्स... हे वाचून तुमचा दिवस नक्कीच हसत खेळत जाईल..    इतर जोक्स वाचण्यासाठी पुढील... Expand
    आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत, संता बंताचे काही निवडक जोक्स... हे वाचून तुमचा दिवस नक्कीच हसत खेळत जाईल..    इतर जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...    Collapse
    Share on facebook
  • संताने पाठवले Shapoo च्या कंपनीला पत्र

    संताने पाठवले Shapoo च्या कंपनीला पत्र
    एकदा संताने शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर तो त्यावर फारच खुष झाला व अति उत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणारे एक मोठ्ठे... Expand
    एकदा संताने शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर तो त्यावर फारच खुष झाला व अति उत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणारे एक मोठ्ठे पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवले. आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल. संतावर फारच खुष झाले.   संताची बायको पण संताच्या हुशारीने भाराऊन गेली.   संताला त्यानंतर म्हणाली," आता काय करायच ?"   संता म्हणाला," आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात !"  Collapse
    Share on facebook
  • संता म्हणाला, आता सावलीतून पोहत जाता येईल

    संता म्हणाला, आता सावलीतून पोहत जाता येईल
    एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला. सगळे गावकरी म्हणाले , ‘ वा , हे चांगलं झालं. ‘ संता – हो ना , पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची. आता... Expand
    एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला. सगळे गावकरी म्हणाले , ‘ वा , हे चांगलं झालं. ‘ संता – हो ना , पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची. आता सावलीतून पोहत जाता येईल. Collapse
    Share on facebook
  • बंता म्हणाला अरे वेड्या डिक्शनरी घ्यायच्या आधी बघायचं ना

    बंता म्हणाला अरे वेड्या डिक्शनरी घ्यायच्या आधी बघायचं ना
    संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता, ‘अशक्य’ हा शब्दमाझ्या डिक्शनरीतच नाही ” बंताने एक मिनीट विचार केला आणि मग म्हणाला, ”... Expand
    संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता, ‘अशक्य’ हा शब्दमाझ्या डिक्शनरीतच नाही ” बंताने एक मिनीट विचार केला आणि मग म्हणाला, ” अरे वेड्या मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधीच बघायचं नं…   आताबोंब मारुन काय उपयोग’ Collapse
    Share on facebook
  • ... पण बाकी 900 रू. काय करायचं.....?

    ... पण बाकी 900 रू. काय करायचं.....?
    संता बंताला रस्ताने जात असताना 1000 रु.ची नोट सापडते.......  बंता: चल आपण फिफ्टी फिफ्टी वाटुन घेऊ. संता: ते ठिक आहे, पण बाकी 900 रू. काय करायचं.....?
    Share on facebook
  • जेव्हा संता द्राक्ष विकायला बसला तेव्हा...

    जेव्हा संता द्राक्ष विकायला बसला तेव्हा...
    संता द्राक्षं विकायला बसला होता.  टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता.  तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं... Expand
    संता द्राक्षं विकायला बसला होता.  टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता.  तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. बंता : अरे तू द्राक्षं विकायला बसलायस आणि ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ का ओरडत सुटलायस? संता : शू…. हळू बोल. माशा ऐकतील ना. Collapse
    Share on facebook
  • महिलांची योगासने…

    महिलांची योगासने…
    गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात... Expand
    गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो.   विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा.   निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली , की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा पाढा वाचून , यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो.   नवरयांची आसनं… शवासन : हे आसन कधीही करू शकतो.“लोळत पडा दिवसभर अजगरासारखे” असं कानावर आलं की हे आसन संपतं.   अर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं.   कर्ण बंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं.   निष्पाप मुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात. यावर बारीक़ लक्ष ठेवायच. Collapse
    Share on facebook
  • Funny महिलांची योगासने…

    Funny महिलांची योगासने…
    1) गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात... Expand
    1) गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो.   विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा. निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे. निगरगट्ट चेहरा करून थोडा वेळ श्रवणभक्ती झाली , की त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा आवाज चढवून, त्याने पूर्वी केलेल्या चुकांचा पाढा वाचून , यथेच्छ वाभाडे काढावे व अबोला धरावा. असे केल्याने परत कधी कितीही चुका केल्या तरी शत्रूपक्ष मूग गिळून गप्प राहतो. नवरयांची आसनं… शवासन : हे आसन कधीही करू शकतो. “लोळत पडा दिवसभर अजगरासारखे” असं कानावर आलं की हे आसन संपतं. अर्धोन्मिलित नेत्रासन : हे कामावर करण्याचे आसन आहे. धड झोपलेला नाही, जागा नाही अशी अवस्था. कुणी हाक मारली की हे आसन संपतं. कर्णबंदासन : घरात पाउल ठेवलं की हे आसन बाय डिफॉल्ट चालू होतं. बायको, आपल्याला काहीही बोलली तरी तो लोट कानात शिरू द्यायचा नाही. बायको रडायची शक्यता वाटू लागली की हे आसन संपतं. निष्पापमुखासन : अतिशय उपयुक्त आसन. खूप कष्टदायक आसन आहे. वर्षानुवर्ष अभ्यास लागतो. बरेच लोक याला बावळटमुखासन असंही म्हणतात. Collapse
    Share on facebook
  • Jokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी

    Jokes: सासूने घेतली जावयांची परिक्षा आणि झाले भलतेच काही तरी
    सगळ्या जोक्स चा बाप 😂😄😄 👩एका महिलेला तीन 👨जावई असतात. 👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉... Expand
    सगळ्या जोक्स चा बाप 😂😄😄 👩एका महिलेला तीन 👨जावई असतात. 👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉 पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते. पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले.  सासूने त्याला मारुती कार 🚗घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी सासू👩 तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या👨 जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते. दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली. २ दिवसानंतर तिसरऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले... जावयाने विचार केला की, मला आता सायकलच🚲 मिळेल...  यांना आता वाचवण्यात काय फायदा आणि तो सासूला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. सासूचा पाण्यात बुडून मृत्यू होतो. परंतु पुढच्या दिवशी तिस-या जावयाला 🚘 मर्सिडीज कार मिळाली. विचार करा कसं काय...? ? ? ? ? ? ? " अरे, सास-याने दिली..! "  😂😂😂😂😂😂😂😂 होऊ दे खर्च 😀😀😁😉😉😉😂☺ Collapse
    Share on facebook
  • VIDEO: जर तुमच्या घरी असेल कामवाली बाई, तर नक्की बघा हा मजेदार व्हिडिओ...

    VIDEO: जर तुमच्या घरी असेल कामवाली बाई, तर नक्की बघा हा मजेदार व्हिडिओ...
    डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन... Expand
    डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता..   पुढील स्लाइडवर पाहा, VIDEO... Collapse
    Share on facebook
  • HUSBAND & WIFE FUNNY: बायकोला का घाबरावे?

    HUSBAND & WIFE FUNNY: बायकोला का घाबरावे?
    आज संडे आहे. आणि तुमच्या संडेला Funday बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत काही, पती-पत्नीचे जोक्स. या फोटोंमधून नवरा - बायकोच्या नात्यातील ओढाताण... Expand
    आज संडे आहे. आणि तुमच्या संडेला Funday बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत काही, पती-पत्नीचे जोक्स. या फोटोंमधून नवरा - बायकोच्या नात्यातील ओढाताण तुम्हाला हसवल्याशिवाय राहाणार नाही. व्हॉट्सअप कलेश्कनसोबत शेअर झालेले काही गंमतीदार फोटो  पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार फोटो.. . Collapse
    Share on facebook
  • FUNNY CARTOONS: विकेंडचा आनंद द्विगुणीत करतील हे कार्टून्स

    FUNNY CARTOONS: विकेंडचा आनंद द्विगुणीत करतील हे कार्टून्स
    सर्व कार्टून्स सोशल साईट्सवरून साभार...   पुढील स्लाईड्सवर पाहा सोशल साईट्सवर भरपूर प्रमाणत शेअर झालेले व्यंगचित्रकारांचे गमतीशीर क्रिएशन...
    Share on facebook
  • FUNNY: आता विराटचे होणार हे हाल, अनुष्‍का दाखवणार असे नखरे

    FUNNY: आता विराटचे होणार हे हाल, अनुष्‍का दाखवणार असे नखरे
    अखेर विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माचे लग्‍न झाले. आता लग्‍नाच्‍या साईडइफेक्‍टविषयीही बोलणे आलेच. ही जोडी हायप्रोफाइल असली तरी आहेत तर... Expand
    अखेर विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माचे लग्‍न झाले. आता लग्‍नाच्‍या साईडइफेक्‍टविषयीही बोलणे आलेच. ही जोडी हायप्रोफाइल असली तरी आहेत तर नवरा-बायकोच ना. त्‍यामुळे संसाराचे भोग आलेच. तर या नवदाम्‍पत्‍याच्‍या वाटेवर कायकाय वाढून ठेवले असेल विशेषत: पतिदेव विराटसमोर हेच या व्हि‍डिओत दाखवत आहोत.   Collapse
    Share on facebook
  • Most Funny: अजय देवगणची सर्वात भयानक गोष्‍टी कोणती? जाणुन घ्‍या

    Most Funny: अजय देवगणची सर्वात भयानक गोष्‍टी कोणती? जाणुन घ्‍या
    अजय देवगणचा 'बादशाहो' सिनेमा रिलिज होऊन चार दिवस झाले आहेत. अजय देवगणच्‍या क्रेजमुळे बॉक्‍स ऑफीसवर हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. त्‍याचबरोबर... Expand
    अजय देवगणचा 'बादशाहो' सिनेमा रिलिज होऊन चार दिवस झाले आहेत. अजय देवगणच्‍या क्रेजमुळे बॉक्‍स ऑफीसवर हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. त्‍याचबरोबर थट्टामस्‍ती करणा-यांनाही जोक्‍स बनवण्‍याची चांगली संधी मिळाली आहे. आम्‍हीदेखील आपल्‍यासाठी असेच काही मजेदार घेऊन आलो आहोत. वाचण्‍यासाठी क्लिक करा...पुढील स्‍लाइडवर...        Collapse
    Share on facebook

खट्याळ विनोद

Advertisement

Funny Videos

हसा खळखळून

FUNNY PICTURES

ONE LINER