जाहिरात
जाहिरात
Home >> Jokes >> Daily Jokes >> Couple

Couple

 • One In All ने सध्याला एक फ्रॅंक व्हिडीओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये पब्लिक प्लेसवर कपल रोमान्स करताना त्यांना एक मुलगा त्रास देताना दिसत आहे. प्रत्येक जागेवर कपलच बसलेली आहेत ते पण रोमान्स करताना. तेथे जाऊन त्यांना हा मुलगा कधी काही प्रश्न विचारत आहे तर कधी मुद्दाम चिडवत आहेत. हा व्हिडीओ फ्रँकली आहे मात्र कपल्स च्या Reaction कशा आहेत ते पाहूया... पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा हा फ्रॅंक व्हिडीओ...
  June 30, 01:11 PM
 • जानु, आज बाबा माझ्यावर खुप ओरडले, मार्क कमी मिळाल्यामुळे... BF:अग, ओरडणारच.... बाबा आहोत तुझे... GF: अरे पण, एवढ कोण ओरडत का????😠😠 BF: जाउ दे ना.... तु विचार नको करु... बाबा आहेत तुझे .... GF: या आगोदर त्यांनी कधीच रागावल नाही एवढ.... पण आज अतिच रागावले..😠😠 BF: काळजी आहे तुझी म्हणुन रागावतात.... बाबा आहेत तुझे.. GF : तरी पण एवढ ऱागवायच का??😠😠 BF: च्यामायला तुझ्या बापाच्या...😡😡😡 माझ्या जानुला रागावतो.....😡😡 टकला, काऴतोंडा......😡😡 बघतोच त्याला.... GF: अस का बोलतोस त्यांना?? बाबा आहेत ते माझे......😢😢😢😢😢 BF: ऐ काळतोंडे ...... मगापासुन काय chinese मधे...
  March 10, 10:00 AM
 • एक सुंदर मुलगी, परीक्षेच्या Exam Hall मध्ये येऊन बसते. बसल्यानंतर लक्षात येतं की ती पेन आणायला विसरली आहे... . . . . . एवढ्यात एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते आणि हात पुढे करून म्हणते; मम्मी पेन....... . वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, Ohhhh....मम्मी .... संतूर बिंतूर ची काही कमाल नाही....... नापास झाली होती ... ! लग्न झाल्यावर 1 विषय राहिला होता.
  March 4, 04:14 PM
 • लग्ना आधी - दिल दोस्ती दुनियादारी..... लग्न ठरल्यावर -तुझ्यात जीव रंगला.... साखरपुडा झाल्यावर - होणार सून मी या घरची.... लग्न जमल्यावर - जुळून येती रेशीमगाठी..... लग्न झाल्यावर - नांदा सौख्यभरे.... लग्नाच्या १ महिन्यांनंतर - होम मिनिस्टर..... लग्नाच्या २ महिन्यानंतर - तू तिथे मी..... लग्नाच्या २ वर्षानंतर - डिटेक्टीव अस्मिता..... लग्नाच्या 3 वर्षानंतर - खुलता कळी खुलेना लग्नाच्या ५ वर्षानंतर - माझीया प्रियाला प्रित कळेना..... लग्नाच्या १० वर्षानंतर - का रे दुरावा..... लग्नाच्या २० वर्षानंतर - एका लग्नाची दुसरी...
  February 28, 05:52 PM
 • सैराटची सुरवात पहताना वाटल एकदा तरी प्रेम करायला हाव होत. पन शेवट पाहताना वाटल बर झाल आम्ही ITI केला ते 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 ------------------- हि दुनिया लय खराब आहे राव यवढ्या पोरी सैराट बघुन आल्या पण अजून एकबी स्वतः हुन पण तु मला सोडून बॅगच घेऊन पळून जाशील 😂 😂 😂 😂 एक धाडसी प्रेमिका --------------- काल झिंगाट होऊन तीला सैराट बघायला घेऊन गेलो 💑 निम्मा बघीलता लय भारी वाटल ....... जश्या आगांवर काट्या पडल्या 👊 ✊ 😫 🏒 🏑 तिला तीतनच राम राम 🙏 दिल्या घरी तू सुखी राहा🙏 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 😂 --------------------- जिकड बघाव तिकडे...
  May 14, 05:14 PM
 • जानु, आज बाबा माझ्यावर खुप ओरडले, मार्क कमी मिळाल्यामुळे... BF:अग, ओरडणारच.... बाबा आहोत तुझे... GF: अरे पण, एवढ कोण ओरडत का????😠😠 BF: जाउ दे ना.... तु विचार नको करु... बाबा आहेत तुझे .... GF: या आगोदर त्यांनी कधीच रागावल नाही एवढ.... पण आज अतिच रागावले..😠😠 BF: काळजी आहे तुझी म्हणुन रागावतात.... बाबा आहेत तुझे.. GF : तरी पण एवढ ऱागवायच का??😠😠 BF: च्यामायला तुझ्या बापाच्या...😡😡😡 माझ्या जानुला रागावतो.....😡😡 टकला, काऴतोंडा......😡😡 बघतोच त्याला.... GF: अस का बोलतोस त्यांना?? बाबा आहेत ते माझे......😢😢😢😢😢 BF: ऐ काळतोंडे ...... मगापासुन काय chinese मधे...
  April 5, 05:10 PM
 • बाईनी ५ वीच्या मुलाना गृहपाठ दिला : उद्या येताना आईवडिलांची केलेली एखादी गोष्ट आणि त्याचे तात्पर्य समजावून घ्या. प्रत्येकानी वर्गात उभे राहून ती गोष्ट सर्वाना मोठ्यांदा सांगायची आहे. . ...दुसरे दिवशी प्रत्येक मुलानी, नासलेले दुध, उतू गेलेले दुध, फाटलेले कपडे, आईवडीलानी पै पै वाचवण्या साठी किती व कसे कष्टात दिवस काढले त्याचे रसभरीत वर्णने केले .... वर्गात सतत हुंदके, नाकाची सुरुसुर आणि दबलेल्या आवाजातील रडणे ऐकू येत होते . मार्गारेट एका कोपर्यात बसून ते सर्व नीट ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरती...
  December 3, 03:42 PM
 • एका मुलाचे एका मुलीवर खुप प्रेम असते. मुलगी खुप सुंदर असते. त्या दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम असते. पण त्यांच्या प्रेमात एकच प्रॉब्लेम असतो तो म्हणजे, ती मुलगी एका श्रींमताची एकुलती एक मुलगी असते व मुलगा खुप गरीब. मुलीच्या घरातुन त्यांच्या प्रेम प्रकरणास खुप विरोध होतो ते दोघेही पळून जाऊन लग्न करण्याचा प्रयत्न करतात. पण मुलीचे वडिल तो प्रयत्न हाणुन पाडतात व मुलीचे दुसऱ्या मुलाबरोबर लग्न लावतात. दहा वर्षानंतर ती मुलगी आपल्या नवऱ्याबरोबर वर्ल्डटुर ला जाते. तिथे फिरत असताना काही...
  October 28, 03:05 PM
 • बसस्थानकावर एक सुंदर तरूणी आपले वजन करण्यासाठी बसस्थानकावरील वजन काट्यावर उभी राहिली. मुलीने रुपयाचे Coin टाकले - त्या मशीनमधून एक चिठ्ठी बाहेर आली - ५२ किलो. मुलीने सँडल काढली आणि पुन्हा वजन केले, चिठ्ठी बाहेर आली - ५१ किलो. मग तीने अंगावरील जॅकेट काढले आणि पुन्हा वजन केले. चिठ्ठी बाहेर आली- ४९ किलो मग ओढणी काढली आणि पुन्हा वजन केले. तर चिठ्ठी आली ४८ किलो मात्र आता तिच्याकडील Coin संपल्याने ती नाराज होऊन जात होती. तेवढ्यात तिथे उभा असलेला भिकारी म्हणाला.. मॅडम तुम्ही चालू ठेवा Coin मी टाकतो..
  October 15, 04:19 PM
 • लग्न झाल्यानंतर (लग्नापूर्वी ) नवरा बायको मधील दूरध्वनीवरील संवाद खालीलप्रमाणे होता.... नवरा - याच दिवसाची मी कधीपासून वाट पहात होतो. बायको - तू मला सोडून जाशील ? नवरा - स्वप्नात सुध्दा असा विचार कधी करणार नाही. बायको - तू माझ्यावर जीवापाड प्रेम करशील ? नवरा - होय. आजच नाही तर सात जन्मासाठी. बायको - तू मला विसरून जाशील ? नवरा - त्यापेक्षा मी मरणं पसंत करेन. बायको - तू मला शॉपिंग ला नेशील नवरा - नक्कीच. त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. बायको - तू मला मारपीट करशील ? नवरा - तशी...
  October 10, 11:50 AM
 • पाहून तिला दुसऱ्या बरोबर फिरताना बी पी झाला हाय टेंशन नको घेऊ मित्रा ये प्यायला चाय किती ही जवळची पोरगी असली तरी विश्वास ठेवायचा नाय लबाड आहे ही दुनिया पाय घसरून द्यायचा नाय थोड़े दिवस फिरतील आपल्या बरोबर नंतर करतील बाय अचानकच सोडतील हाथ आपल्याला समजणार पण नाय जास्त कमी काय बोललो तर म्हणतात इथेच राहतो आमचा भाय टेंशन नका घेऊ मित्रा ये प्यायला चाय.... जीवन सुंदर आहे अस हताश व्हायच नाय तिच्या विरहात आपल जगणं कधीच सोडायच नाय तिच्या पेक्षा सुंदर बायको मिळेल हाय फाय तिला...
  October 8, 01:59 PM
 • एकदा एक इतिहासाचे प्राध्यापक आणि गणिताच्या प्राध्यापिकादोघांचे स्टाफरूम मध्ये खडाजंगी भांडण झाले.कोणीच कोणाला ऐकत नव्हते. इतिहासाचे प्राध्यापक चिडून म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे सगळे सैन्य सोडून देईल तुमच्यावर.. गणिताच्या मॅडम काही कमी नव्हत्या.त्याही पदर खोचून म्हणाल्या, सोडून तर पहा.. सगळ्या सैन्यासहित तुम्हालाही एकाच कंसात घालून जर नाही शून्याने गुणले तर नाव नाही सांगणार..
  October 7, 09:51 AM
 • हळूच हसतय.................... कधी कधी रुसतंय, जेवताना उठतय............... ग्यालरीत बसतय, विचारात असतय.............. गुपचुप हसतंय, ☺चोरून बोलतय................ बाहेर जातय, उशिरा येतय.................... टेंशन घेतय, पैशाची उधळ पट्टी करतय........... घरी नीट बोलेना.............. 🏃रस्त्यानं नीट चालेना 🚶सुट्टीत घरी थांबेना.......... 📳रात्रभर एस एम एस करतय 📱मोबाइल कुणाकडे देईना....... 👻बाथरूममधे पण मोबाइल घेउन जातय..... 📴एस एम एस पण लॉक करून टाकतय....... 💏लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय.... फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय.......... आपण जवळ गेलो की फ़ोन कट...
  October 6, 12:07 PM
 • गण्या समुद्रकिनारी उन्ह अंगावर घेत झोपला होता.. तेथून जाणारा एक अमेरिकन पर्यटक त्याला म्हणाला... अमेरिकन: आर यू रिलॅक्सिंग ? गण्या: नो डिअर आय अॅम पप्पू... थोड्यावेळानंतर तेथून जाणारा एक दुसरा विदेशी पर्यटक त्याला म्हणाला... पर्यटक :- आर यू रिलॅक्सिंग ? गण्या (ओरडून) : नाही बे साल्या, आय अॅम गण्या! त्यानंतर वैतागून गण्या तेथून उठून दुसरीकडे निघून गेला... तिथे त्याने पाहिले की, एक सुंदर अमेरिकन तरूणी झोपलेली होती... गण्याने तिला विचारले: आर यू रिलॅक्सिंग? अमेरिकन तरूणी: यस, आय अॅम रिलॅक्सिंग....
  September 15, 12:31 PM
 • एका स्पर्धा परीक्षेतील प्रश्न- दिलके टुकडे टुकडे करके मुस्कराके चल दिए या वाक्याचं मराठीत भाषांतर करा. वेगवेगळ्या सेंटरवरील विद्यार्थ्यांची नमुनेदार उत्तरे पुढीलप्रमाणे..... विद्यार्थी-१ (पुणे)- ह्रदयाचे तुकडे तुकडे करुन गालावर खळीसह चालती झाली... विद्यार्थी-२ (नाशिक)- ह्रदयाची खांडोळी खांडोळी करून स्मितहास्य करत निघून गेली टवळी...! विद्यार्थी ३ (मुंबई)- दिल ब्रेक करुन वर नुस्ती एक स्माईली 😊 सेंड करुन परतीची लोकल पकडलीस विद्यार्थी-४ (अकोला) - मनाचा बुकना बुकना करून दात ईचकुन...
  August 21, 04:28 PM
 • काही मित्र बियर पीत असतात, इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईलवाजतो.... मुलगा : हेल्लो.. गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे,मी ५००० रु.पर्यंतची सिल्क सुट घेऊशकते का! मुलगा : हो जानू घेना. गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पणघेऊ का रे ??? मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे... गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझे क्रेडीटकार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊना??? मुलगा : हो ग चालेल, घे तू... गर्लफ्रेंड : लव यू जानू..... बाय... (फोन कट) सर्व मित्र : साल्या तुला वेडलागलंय कि तुला बिअर चढलीय??? कि तुला आम्हाला दाखवायचे आहे,कि तू तुझ्या गर्लफ्रेंडला...
  August 18, 10:47 AM
 • मुलगी : मी राखी आणली आहे, बांधुन घे. मुलगाः नाही. मुलगी : का? मुलगा: मी मंगळसुत्र बांध म्हटल तर बांधशील का? सन्नाटा . . . मुलगी खाली मान घालते, राखी पर्स मध्ये ठेवते, अन् हळुच पर्स मधुन मंगळसयत्र काढुन म्हणते: तुझ्यात हिंमत असेल तर बांध माझ्या गळ्यात, नाही तर मी तुला राखी बांधते. तात्पर्य: जास्त आगावु पणा करु नका, अंगाशी येईल.
  August 17, 10:45 AM
 • पावसाचे बहुरंगी रंग मुंबईचा पाऊस मर्दासारखा असतो. पुरुष रागावला कि भडभडा बोलतो. मग मन साफ.. पाऊस पण रपरपा पडतो. सारे साफ होते. पुण्याचा पाऊस बायकांसारखा. त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग! आमच्या मराठवाड्याचा पाऊस पाऊस एका प्रेयसीसारखा...... सारखी वाट पहायला लावणार वेळ कधीच नाही पाळणार..... आला तर प्रेयसीसारखी झुळूक दाखऊन भरकन जाणारा अन् पुन्हा वाट पहायला लावणारा
  July 20, 12:38 PM
 • मुलगा - आय फॉल इन लव्ह विद यू, द मिनिट आय सॉ यू. विल यू मॅरी मी? मुलगी - काय भाऊ.. मराठीतून सांग की रे ? मुलगा - ताई मला असे वाटते की आज कदाचित पाऊस होणार आहे . आशुतोष अग्रवाल
  July 19, 05:17 PM
 • ऑस्ट्रेलिया विरूध्दच्या वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये Team India चा उत्कृष्ट फलंदाज विराट कोहली केवळ 1 रन काढून आऊट झाला. काही वेळापुर्वीच मैदानावर त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्माचे आगमन झाले होते. मात्र विराटच्या आऊट होण्याने अनुष्का दुःखी झाली असली तरी, मस्तीखोरांनी ही घटना अगदी विनोदी पध्दतीने घेतली आहे. या मस्तीखोरांची क्रिएटीव्हीटी काय करू शकते ते या जोकवरून समजू शकते. एवढ्या वाईट प्रसंगीही हे विनोदवीर Joke करण्यास विसरत नाही. चला तर मग पाहूयात असेच काही विनोदी फोटो... जे सोशल नेटवर्कींगवर...
  June 9, 05:26 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात