जाहिरात
जाहिरात
Home >> Jokes >> Daily Jokes >> Husband Wife

Husband Wife

 • अखेर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे लग्न झाले. आता लग्नाच्या साईडइफेक्टविषयीही बोलणे आलेच. ही जोडी हायप्रोफाइल असली तरी आहेत तर नवरा-बायकोच ना. त्यामुळे संसाराचे भोग आलेच. तर या नवदाम्पत्याच्या वाटेवर कायकाय वाढून ठेवले असेल विशेषत: पतिदेव विराटसमोर हेच या व्हिडिओत दाखवत आहोत.
  December 14, 04:41 PM
 • अजय देवगणचा बादशाहो सिनेमा रिलिज होऊन चार दिवस झाले आहेत. अजय देवगणच्या क्रेजमुळे बॉक्स ऑफीसवर हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. त्याचबरोबर थट्टामस्ती करणा-यांनाही जोक्स बनवण्याची चांगली संधी मिळाली आहे. आम्हीदेखील आपल्यासाठी असेच काही मजेदार घेऊन आलो आहोत. वाचण्यासाठी क्लिक करा...पुढील स्लाइडवर...
  September 6, 12:32 PM
 • गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो. विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा. निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे....
  June 29, 09:33 AM
 • डीबी व्हिडिओंच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला जगभरातील ट्रेंडिंग, न्यूज, फनी व्हिडिओज् दाखवत असतो. व्हिडिओंच्या माध्यमातून तुमच्या ज्ञानात भर पडेन आणि तुमचे मनोरंजनही होईल हा आमचा प्रयत्न असतो. डीबी व्हिडिओवर तुम्ही बॉलीवूड, स्पोर्ट्स, टिप्स, हेल्थ, गॅजेट, इंटरनॅशनल, हॅपनींगचे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता.. पुढील स्लाइडवर पाहा, VIDEO...
  April 29, 04:46 PM
 • सगळ्या जोक्स चा बाप 😂😄😄 👩एका महिलेला तीन 👨जावई असतात. 👨👉जावयांना आपल्याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी ती त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवते.👉👉 पहिल्या जावयाला घेऊन ती 🏊नदीवर जाते आणि नदीमध्ये उडी मारते. पहिल्या👨 जावयाने तिला वाचवले. सासूने त्याला मारुती कार 🚗घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी सासू👩 तलावाच्या ठिकाणी दुसऱ्या👨 जावयाला घेऊन जाते आणि तलावात उडी मारते. दुसर्या जावयानेही तिला वाचवले. सासूने त्याला बाईक घेऊन दिली. २ दिवसानंतर तिसरऱ्या जावयासोबत सासूने तसेच केले......
  March 3, 02:30 PM
 • 1) गिरमिटासन : नवरा जरासा निवांत टेकला की, वेगवेगळ्या मागण्यांचे टुमणे त्याच्यामागे गिरमीट लावल्यासारखे लावून द्यावे. तो वैतागून कोपला की अश्रूपात करूनच थांबावे. हमखास फायदा होतो. विभ्रमासन : सेल लागल्यावर करणे. यासाठी नवरा कामावरून घरी परतल्यावर लगेच गरमागरम पोहे , आलं घातलेला फक्कड चहा देणे अपरिहार्य आहे. नंतर लाडीक विभ्रमांचा मारा केला की , सेलची लाँटरी लागलीच, समजा. निगरगट्टासन : आपल्या धांदरटपणाने काही नुकसान झाल्याने नवरा साहजीकपणे चिडला, तर हे आसन सवयीने जमण्यासारखे आहे....
  February 28, 05:50 PM
 • नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं. ते बागेत फिरत असताना एक कुत्रा त्यांच्याकडे जोरात पळत येत होता. हा कुत्रा आता आपल्याला चावणार याची दोघांनाही खात्री पटली. कुत्रा मला चावला तरी चालेल पण माझ्या प्रिय पत्नीला इजा नाही पोचली पाहिजे , असा विचार करुन त्याने आपल्या पत्नीला दोन्ही हातावर घेऊन वर उचलले. कुत्रा त्यांच्याजवळ येऊन जोरजोराने भुंकू लागला. नंतर काय झाले कुणास ठाऊक तो न चावताच खाली मान घालून निघून गेला. त्याने तिला खाली उतरवले. आपण तिला उचलून कुत्र्यापासून संरक्षण...
  June 1, 04:13 PM
 • मुलगी - हॅल्लो.... हॅल्लो.... मम्मी - हां हॅल्लो.... मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय. मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ? मुलगी - बसलाय. मम्मी - कशाने गं ? मुलगी - आईसक्रिम मम्मी - मग काही घेतलस की नाही ? मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.... म्हटलं काट्यानेच काटा काढावा. मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ? मुलगी - अग, करेन करेनम्हणत होते. जमलंच नाही. तसं आताच कळलंय, यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन. मम्मी - खरंच की काय ? मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे. मम्मी - बरं, तू...
  May 31, 09:30 AM
 • पोलीस हवालदार च्या घरी सत्यनारायणाची पुजा असते. डीसीपी साहेबाला जेवणाचे निमंत्रण देतो. डीसीपी बायकोसोबत हवालदारच्या घरी जेवायला जातात.हवालदारच्या घरचं वैभव, थाटमाट पाहून जेवता जेवता डीसीपी ची पत्नी डीसीपी साहेबाला हळूच विचारते अजून किती वर्षांनी तुम्ही हवालदार होणार हो ?
  February 1, 09:53 AM
 • गण्या: आई, लव मँरेज केल्याने घरचे नाराज होतात का..? आई: तु नक्की कोणत्या तरी भुताटकीणीच्या चक्कर मध्ये पडलाय, आणि हे सगळ तुला त्याच चेटकीणीने सांगितल असेल.... मुली फक्त मुलांना फसवायची काम करतात रे गण्या. जिथे चांगला मुलगा दिसला कि लगेच त्याच्या पाठीमागे लागतात... गण्या माकडा मुलींपासुन जरा सांभाळुन रहा. त्याफार खतरनाक असतात. आणि त्यांचे कुटुंबही तसेच असते... गण्या: बस आई! अस काही नाहीये. काल बाबा सांगत होते की, तुमचंपण लव मँरेज झालं आहे..! म्हणून विचारले.. बस एवढंच
  October 8, 11:34 AM
 • नवरा बायकोले फोन करते, नवरा:-जेवाले काय बनवतं?  बायको:-तुम्ही सांगसान ते! नवरा:- कर वरण भात रोटी . बायको:-ते तं कालच केलती. नवरा:-बेसण कर तव्यावर. बायको:-पोट्टे खात नाई, नवरा:-वटाण्याची चटणी कर.  बायको:-ते पचाले जड जाते. नवरा:-आंडे कर . बायको:- काही वाटते का,सोम्मार हायै आज. नवरा:- आरे हो .धिलडे कर . बायको:-त्याचा लय कुटाणा हाये. आंधिच बनवुन ठेवा लागते ते. नवरा:-तुरीचे सोले वाट. बायको:-शेंगा नाही तोडून आणल्या. नवरा:-मंग मॅगी बनव. बायको:-हाट ते का जेवण हाये? नवरा:- मंग काय बनवतं. बायको:- तुम्ही सांगसान ते ,...
  August 31, 03:14 PM
 • Whatsapp वर Chat करणारी प्रेमिका भेटेल पण.......... प्रत्येक मिनीटाला तुमची काळजी करणारी बायकोसारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 हॉटेलात तुमच्या बरोबर जेवण करणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण............ तुम्ही घरी येईपर्यंत जेवणासाठी वाट बघणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 तुमच्याकडून गिफ्ट स्वीकारणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण........ तुमच्या वाढदिवसाला गुलाबाचे फुल देणारी बायको सारखी प्रेयसी नाही. 🍁 🍁 🍁 🍁 🍁 तुमच्या बाईक वर मागे बसुन तुम्हाला घट्ट आवळून फिरणारी प्रेमिका तुम्हाला भेटेल पण.........
  August 28, 03:53 PM
 • सासूने (वैतागुन) केलेला Whatsappमेसेज पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल पहीलं तुझं Whatsapp चुली मंधी जाळ रोज नविन ड्रेस नवं काढतीस फोटू रडून रडून उपाशिच झोपून घेतो छोटू डिपी का फीपी बदलण्याच्या नादात, करपून जाते डाळ पहीलं तुझ Whatsapp चुली मंधी जाळ लगिन झालय आपलं शहाण्या सारख वागावं चार दिसाचं सासू सासरं तोंड भरून बोलावं आम्ही मरून गेल्यावर बस वाजवीत टाळ पहीलं तुझ Whatsappचुली मंधी जाळ रोज एक मेनू बनवतेस वाजवतेस झोपाय बारा पुलाव असतो चांगला पण त्यात दगड अन् गारा टून्ग टून्ग वाजतो फोन पोरी...
  August 25, 03:11 PM
 • 🔘 पुणेरी विनोद 🔘 🌸एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो. तो नर्सला विचारतो, खायला काय आहे? नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे... मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो....!! 🔷🔷🔷🔷🔷🔷 🌸एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, थांबा मी चहा घेऊन आलो... १० मिनीटांनी, चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया! 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 🌸स्थळ : सदाशिव पेठ, पुणे. जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ? तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!...
  August 25, 11:30 AM
 • नवरा (बायकोला चिडवत ) : काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती... बायको : एकटीच आली असेल.... नवरा : हो तुला कस माहीत...? बायको : कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.. -------------------------------- नवरा: राजा दशरथ ला ३राण्या होत्या . बायको: मग ???? नवरा: मी पण २ लग्न करू शकतो अजून . बायको: विचार करा.. द्रौपदीला ५नवरे होते . नवरा: sorryगम्मत केली ग .
  August 12, 11:43 AM
 • एका गांवात एक ज्योतिषी आलेला असतो...👻👻 त्याच्याकडे एक महिला जाते... तो ज्योतीषी म्हणतो उद्या येताना तुझ्या नव-याची कुंडली घेऊन ये.. ती घेऊन जाते...🔯🔯 महिलेने आणलेली कुंडली पाहून तो सांगतो, तुझ्या नव-याचे नांव तुकाराम आहे.. ती म्हणते व्हय महाराज !! तो पुढे सांगतो , तुझ्या सास-याचे नांव गेणू होतं ती म्हणते व्हय महाराज.. तो पुढं सांगतो .. तुला दोन मुलं आहेत .. मुलगा थोरला अन् धाकटी मुलगी आहे.. ती पुन्हा म्हणते व्हय महाराज.. तो पुढे सांगतो... तुम्ही कालच घरी गहूं आणि तांदुळ आणलेत... मग तर ती...
  August 12, 10:24 AM
 • एका बेवड्यानेमित्रांसाठी पार्टी करायचेठरवले...🍖🍗 आणि पार्टी साठी आपल्याचघरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐 त्यांनी बकरा चोरला आणि मित्रांसोबत मनसोक्तपार्टी केली... 🍗🍖🐐 पण सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोयकाय ? बकरा जिवंत..🐐 आपल्या बायकोला त्याने विचारल :- हा बकरा इथे कसा..??? बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे सांगा रात्री चोरासारखे येउन कुत्र्याला कुठे घेऊन गेलात...???🐕 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
  August 6, 11:14 AM
 • एक प्रेमळ लव स्टोरी : पत्नी : जर मी अचानक मरुन गेली, तर तुम्ही दुसरे लग्न कराल का? पति : नो डार्लिंग, असा तर मी स्वप्नातही विचार करु शकत नाही...!!! पत्नी : का, नाही का? तुमच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी नां !!! प्लीज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा. तुम्हाला माझी शप्पथ डार्लिंग!!! पति: ओह माय शोना.. मेल्यानंतर पण माझी ऐवढी काळजी??? पत्नी: तर प्रॉमिस ? तुम्ही दुसरे लग्न कराल ना ? पति: ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्यासाठी लग्न करीन !!! पत्नी:...
  August 5, 10:56 AM
 • आता लवकरच गटारी येईल.या गटारीची पार्टी करू असा मित्रांचा फोन आल्यावर वेगवेगळ्या राशींचे नवरे आणि त्यांच्या बायकांच्या प्रतिक्रिया बघा ..... मेष.. ..यांचा धडक बाणा हे बघ बंडूचा फोन होता.आम्ही गटारी पार्टी करतोय.अडवण्याचा प्रयत्न करू नको... बायको ....वृश्चिकेची चंडिका ... मी कशाला अडवू? पण गटारात तोंड बुडवून आल्यावर अंघोळ करा म्हणजे झालं वृषभ......अग बंडूचा फोन होता गटारी पार्टी आहे जाऊ ना? कन्येची पत्नी.......म्हणजे तिथे सग्गळं होणार ना पिणं वगैरे.. ... पति(वैतागून)हो आम्ही सगळे हाॅर्लिक्स पिणार आहोत...
  July 31, 01:55 PM
 • एका गावात एक पाटील खूप फेमस असतो....... त्याची तुलना इम्रान हाश्मी बरोबर केली जात होती. हे बघून गावातला गण्या याचं गुपित विचारायला त्याला भेटतो,आणि विचारतो, एवढ्या बायका कस काय पटवता पाटील ??.. आम्हासनी बी आयडीया सांगा की... पाटिल सांगतो, -जी बाई पटवायाची असलं तिला मागे चापट मरायची मग बाई आपोआप पटती... हे ऐकून गण्या घरी जातो,..... त्याचि बायको घर झाडत आसते... गण्याला वाटतं चला बायको वररंगित तालीम करू....... तो जातो आणि मागे चापटी मारतो... बायको : .काय पाटिल.. आज सकाळी सकाळी....!!! गण्या अजुनही कोमात...
  July 20, 11:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात