जाहिरात
जाहिरात
Home >> Jokes >> Daily Jokes >> Office

Office

 • जपान मध्ये एका नामांकीत साबण कंपनीच्या कव्हर मध्ये साबण न टाकताच तसेच रिकामे कव्हर पाठवून दिले..... असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून तिथल्या इंजिनियर्सने ६० हजार डॉलर चे एक्स-रे मशीन विकत घेतले आणि प्रत्येक साबणाचे कव्हर चेक करून पुढे पाठवू लागले..... . . . असाच प्रकार एकदा आपल्या महाराष्ट्रात झाला, आपल्या मराठी इंजिनियर्स ने काय केले असेल!!!! . . विचार करा.... . . ६०० रूपायचा टेबल फॅन आणला आणि साबणाचे कव्हर त्यासमोरून पाठवले,रिकामे कव्हर आपोआप उडून गेले.... :D .....नाद नाही करायचा मराठी इंजिनियर्स...
  March 1, 11:45 AM
 • एक मुलगा हट्ट धरून बसला, म्हणाला मला हिरवी मिरची खायची आहे. घरच्या लोकांनी त्याला खुप समजावले, मात्र तो ऐकायला तयार नव्हता... शेवटी वैतागून घरच्यांनी त्याच्या शिक्षकांना बोलावले. हे शिक्षक मुलांचे हट्ट तोडण्यात पटाईत होते... शिक्षक म्हणाले, मिरची मागतोय ना तो, द्या त्याला मिरची... शिक्षकांच्या आदेशानुसार मिरची मागवण्यात आली... मिरचीने भरलेली प्लेट त्या मुलासमोर ठेवली आणि शिक्षक म्हणाले, खा तुला जेवढी खायची आहे तेवढी... मुलगा चवताळला.. म्हणाला.. मला तळलेली मिरची हवी.. शिक्षकांनी मिरची...
  January 9, 12:17 PM
 • एका पत्रकाराचा मृत्यू झाला. स्वर्ग-नरकाच्या द्वारावर त्याने चित्रगुप्ताला सांगितलं की मला स्वर्गात जायचंय. चित्रगुप्त म्हणाला, तुझ्यासाठी फार बोअरिंग जागा आहे ती. कसलीही खळबळ नाही, दु:ख नाही, स्कँडल नाही, वाईट काही घडत नाही, बातमी देण्याजोगं काहीच नाही. तिथे जाऊन तू काय करणार? त्यापेक्षा नरकात जा. तिथे बातम्याही खूप आहेत आणि गल्लोगल्ली वर्तमानपत्रं आहेत, टीव्ही चॅनेल आहेत. तुझ्यासारख्याची तीच जागा आहे. हा पत्रकारांना स्वर्गात प्रवेश नाकारण्याचा कटच आहे. बातमीसाठी मला नरकात...
  June 24, 04:28 PM
 • पुणे स्पेशल..! डॉ.जोशी यांची नियमावली: 😃 उधारी अजिबात नको. आम्हाला पेशंट कमी आले तरी चालतील. 😃 लिहुन दिलेली पुर्ण ट्रिटमेंट घ्यावी. अपुर्ण उपचार घेणारे अतिशहाणे पेशंट गुण न आल्यास डॉक्टरचेच नाव बदनाम करतात. 😃 प्रत्येक आजार आमच्याकडेच बरा होइल असा काही नियम/नवस नाही. मी डॉक्टर आहे, तुमचे कुलदैवत नाही. 😃 पेशंट ने लुंगी/बनियन/बरमुडा घालुन दवाखान्यात येऊ नये. आपण चैन्नई मधे राहत नाही. 😃 सांगितलेल्या तपासण्या लवकरात लवकर कराव्या. (तुमच्या सवडीने तपासणी केली तर आमच्या सवडीने बरे केले...
  May 27, 03:46 PM
 • एक प्रेयसी तिच्या प्रियकराला मॅसेज करते... पुजा: I Love You. रोहीत: 😝😝Hahahahaha पुजा: I Miss You I Miss You रोहीत; 😆😆😆Hahahahaha पुजा: मी तुझ्यासाठी माझा जीवही देईल. रोहीत: 😆😆hahahahahahaha. पुजा: मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत रोहीत: 😆😆😆hahahahahahahah ahaha. पुजा: माझे आईवडील १ आठवड्यासाठी बाहेरगावी जाणार आहेत. तेव्हा मी घरात एकटीच असेल. रोहीत: केव्हा😳?. पुजा:😆😆Hahahahahahaha hahahahahahahaha hahahahahahahah😆😆 ahahahahahahaha hahahahahahahah ahahahahahahaha haha haha haha ha ahahahahahahaha haha रोहीत: केव्हा जानू ?? पुजा:😆😆😆 hahahahahahahaha hahahahahahahahahaahahah:haahahhaahhahahahahaha😂😂😂😂😂 रोहीत: सांगना जानू कधी जाणार आहेत??...
  April 6, 11:38 AM
 • एकदा एका जंगलात वाघाची फॅक्टरी होती. तिथ एकच मुंगी (सामान्य सेवक) काम करायची. ती एकटी तिच्या वेळेप्रमाणे कामावर यायची दिवसाच काम संपवून निघून जायची. वाघाचाही बिझनेस बरा चालला होता. एकदा वाघान विचार केला कि, ही एकटीच मुंगी कोणी तिच्यावर पाहणी न करता. इतके चांगले काम करत असेल तर तिच्यावर पाहणी करणारा एखादा माणूस नेमला तर ती किती चांगला प्रतिसाद देईल. या उद्देशाने वाघ त्याच्या फॅक्टरीत एका मधमाशीची Production Manager म्हणून नेमणूक करतो. मधमाशीला भरपूर कामाचा अनूभव असतो. शिवाय ती रिपोर्ट...
  April 6, 11:01 AM
 • एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं, दोन अधिक दोन किती? उमेदवाराने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, सर किती दाखवायचे आहेत? आज तो व्यक्ती सरकारी अधिकारी झाला आहे.
  April 4, 03:33 PM
 • एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी गावातल्या एका बाई ना बोलावले गेले. बाई येऊन उभी राहिली कोर्टात. दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते. वकील बोलला, बाई तूम्ही मला ओळखता का? बाई बोलली, हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना.. ओळखते कि.. तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस, पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या.. थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. खोटे साक्षीदार उभे करून करून केस जिकल्या.. सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं, गाव सोड बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी.....
  November 16, 11:15 AM
 • विमानाने हवेत झेप घेतली. सीटबेल्ट्स ढिले करण्याची सूचना झाली... अचानक मागच्या रांगेतला एकजण उठून मोठ्याने ओरडला, हाय जॅक! तात्काळ विमानात घबराट पसरली... हवाई सुंदऱ्या भेदरल्या.... हवाई सेवक एकदम अॅलर्ट झाले... बायका रडू लागल्या... तेवढ्यात पुढच्या रांगेतला एकजण उठून उभा राहिला आणि मागे वळून त्याला म्हणाला... हाय पक्या...!!!!!! मरेस्तोवर धुतला लोकांनी पक्याला..!!
  November 3, 10:30 AM
 • मास्तर : बंड्या सांग बर, पुण्याला विद्येचे माहेरघर का म्हणतात? बंड्या : विद्याचा जन्म पुण्यातला, जशी ती मोठी झाली तसे तिच्यासाठी उचित वर शोधण्याचे प्रयत्न सुरु झाले.  'विद्या विनयेन शोभते', म्हणून मग विनयचा शोध सुरु झाला.  आता पुणेकरांकडे 'विनय' असणं अशक्यच. तेव्हा अखेर पुण्याबाहेरील विनयशी लग्न करुन विद्या पुण्याबाहेर गेली.  मात्र तरीही माहेर पुण्याचच असल्याने पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात! मास्तरांनी 'विनय' सोडुन बंडयाला धुतला!!!
  October 26, 12:14 PM
 • वजन कमी करण्याचा भन्नाट उपाय एका ढोल्या माणसाने वृत्तपत्रात जाहिरात वाचली. एका आठवड्यात ५ किलो वजन कमी करा, वजन कमी नाही झाले तर संपूर्ण पैसे परत. त्याने ताबडतोब जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर फोन केला. फोन एका महिलेने उचलला आणि म्हणाली तुमच्या ट्रेनिंगसाठी तुम्ही सकाळी 6 वाजता तयार रहा.. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीच्या दाराची बेल वाजली. दार उघडताच दारात एक खुपच सुंदर तरूणी जॉगिंग सुट घालून उभी असल्याचे दिसली. तरूणी म्हणाली, तुम्ही जर मला पकडले तर तुम्ही माझ्यासोबत वाट्टेल ते करू...
  October 10, 04:01 PM
 • MBBS चे विद्यार्थी आँपरेशन करण्याचे प्रात्यक्षिक पाहाण्यासाठी टेबलाच्या अवतीभोवती प्रोफेसरसोबत उभे होते. त्या टेबलावरती एक मेलेला कुत्रा 🐕 होता. प्रोफसरने विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली आणि आपलं एक बोट कुत्र्याच्या 👆नाकात घातलं आणि नंतर बोट स्वतःच्या तोंडात घेऊन चाटू लागला 👉😋 विद्यार्थी हे सर्व पाहात होते, त्यांना हे किळसवाणे वाटले. मात्र प्रोफेसरने त्यांना जेव्हा असे करण्यास सांगितले तेव्हा त्यांना धक्काच बसला... पहिल्यांदा सर्वांना 😣 घाम फुटला.. मात्र आता पर्याय नाही...
  September 3, 01:02 PM
 • बॉसने सेक्रेटरीला फोन केला, एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर. सेक्रेटरीने नव-याला फोन केला,एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर. नव-याने प्रेयसीला फोन केला,एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये. प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला,मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी. विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला,आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला...
  September 3, 12:49 PM
 • एक काकू, आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन फोटो काढायला फोटो स्टूडिओत गेली. फोटोग्राफर ( प्रेमाने) - बेटा, इकडे बघ ...या कॅमेऱ्यातुन आत्ता कबूतर निघेल! मुलगा :- फोकस एडजस्ट कर पहिले, बापाला नको शिकवूस पोर्ट्रेट मोड यूज कर, मॅक्रो , ISO 200च्या आतमधी ठेव ! फोटो High resolution pic यायला पाहिजे Facebook वर अपलोड करायचा आहे. कबुतर निगते म्हणे तुझ्या बापान ठेवल व्हता का कॅमरामधे कबुतर चिंधीचोर.. फोटोग्राफर: कोणत्या शाळेत शिकतो रे बाबा ?? मुलगा:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.. तूला काय वाटले IIN ??
  August 31, 02:20 PM
 • रामू ज्या घरात घरकाम करायचा त्या घराच्या मालकाच्या व्हिस्कीच्या बाटलीतील एक -दोन पेग पोटात रिचवायचा आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतायचा. मालकाला त्याचा संशय तर यायचा पण तरीही त्यांनी त्याला काही म्हटले नाही.रामूचे हें कारनामे रोजचेच बनले होते. एके दिवशी मालक आपल्या पत्नीसोबत ड्राइंग रुममध्ये बसले होते.त्यांनी तेथूनच मारली किचनमध्य असलेल्या रामूला जोरात हाक मारली. मालक(ऒरडून) :- रामू$$$ रामू (किचनमधून):- काय मालक.. मालक :- माझ्या बाटलीतून व्हिस्की काढून कोण पित आहे ? किचनमधून काहीच...
  August 4, 04:05 PM
 • कोर्टात एका महिलेवर खटला सुरू असतो. योगायोगाने सरकारी वकील हे त्या महिलेच्या ओळखीचेच निघतात वकीलः ताई तू मला ओळखते ना? ताई बोलली: हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना.. ओळखते की.. तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस, पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या.. थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातला.. खोटे साक्षीदार उभे करून करून केस जिंकल्या.. सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळे. गाव तर सोडच पण बायकोसुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी.. माहितीये मला सगळं.. वकील सुन्न झाला.. काय बोलणार..?? चल आपली...
  July 27, 10:39 AM
 • पांडूला गर्ल्स हॉस्टेल मध्ये नोकरी मिळाली... . . 2 महिन्यांनंतर हॉस्टेल च्या मालकाने पांडूला बोलावले, आणि विचारले ,तू पगार घ्यायला का येत नाहीस??? . . पांडू : च्यामारी......प गार बी मिळणार व्हय????
  July 20, 01:20 PM
 • बंड्याचा बॉस हॉस्पिटलमधे खुप आजारी होता. तोंडाला ऑक्सिजन पाईप व दोन चार नळ्या होत्या. बंड्या त्यांना भेटायला हॉस्पिटममधे गेला. बॉसला घाबरल्यासारखे झाले. त्याला घाम फुटला, त्याला बोलतासुध्दा येत नव्हते. त्यांने बंड्याला काहीतरी लिहायचा इशारा केला. बंड्याने लगेच आपल्या हातातला कागद व पेन दिल. बॉसने काहीतरी लिहिले आणि मग बंड्याने तो कागद खिशात ठेवला. त्यानंतर थोड्याच वेळात बंड्याच्या बॉसने मान टाकली. अंत्यसंस्कारावेळी बॉसची शेवटची इच्छा वाचण्यासाठी बंड्याने कागद काढला व वाचण्यास...
  June 9, 04:44 PM
 • पप्पूला ऑफिसला यायला उशीर होतो. त्यामुळे बॉस पप्पूची शाळा घ्यायचे ठरवतो बॉस : पप्पू सांग इंग्रजीत काळ किती प्रकारचे असतात. पप्पू: तीन बॉसः तीघांचे एक-एक उदाहरण सांग पप्पूः काल मी तुमच्या मुलीला पाहिले. आज मी तिच्यावर प्रेम करतो आणि उद्या मी तिला पळून नेणार आहे.
  June 9, 04:40 PM
 • दिवसभरात टीव्हीवर हजारांहून जास्त जाहिराती आपल्या नजरेखालून जात असतात. मात्र यातील काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या कायम लक्षात राहतात. मात्र या जाहिराती कधी कधी त्यांच्या चांगल्या, क्रिएटीव्हपणामुळे लक्षात राहतात तर काही जाहिराती ह्या त्यांच्या भंकप, पकाऊ कन्सेप्टमुळेही लक्षात राहातात. अशा जाहिराती लागल्या की पहिले टीव्हीचे चॅनल बदलावे असे वाटायला लागते. अनेक वेळातर काही कंपन्या एकदम नवे, आधुनिक असा कनसेप्ट लोकांसमोर आणतात मात्र त्यांची ही युक्त सपशेल फसते, आणि मग ती जाहिरात...
  May 29, 04:08 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात