जाहिरात
जाहिरात
Home >> Jokes >> Daily Jokes >> Other Jokes

Other Jokes

 • पती वाघाची शिकार करायला जातो तेव्हा...
  August 1, 02:38 PM
 • मँचेस्टर - भारताने मंगळवारी टी-20 सिरिजच्या पहिल्या सामन्यात 8 विकेटने पराभूत केले. या विजयाने भारताने प्रथमच इंग्लंडला घरच्या मैदानावर T20 मध्ये पराभूत केले आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंजडे भारतासमोर 160 धावांचे आव्हान ठेवले. कुलदीप यादवने 24 रन देत पाच विकेट घेतल्या. फलंदाजी करताना लोकेश राहुलने नाबाद 101 आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद 20 धावा केल्या. राहुलने 53 चेंडूत शतक पूर्ण केले तर विराटने षटकार खेचत विजय मिळवून दिला. भारताच्या या विजयावर सोशल मीडिया...
  July 4, 11:32 AM
 • रोजच्या जगात वावरत असताना आपल्याला हसण्याचे क्षण फार मोजके येत असतात. त्यात सोशल मीडिया सध्या आपल्या जीवनामध्ये असे हसरे क्षण घेऊन येण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. सोशल मीडियावर आपल्याला रोज असेच नवनवीज जोक्स किंवा फोटोज पाहायला मिळतात ज्यामुळे जीवनातील काही क्षण नक्कीच हसरे बनतात. विशेष म्हणजे यामध्ये अनेकदा आपल्याला भारी क्रिएटिव्हिटीही पाहायला मिळते. अशाच क्रिएटिव्हीटीचे सुंदर उदाहरण आम्ही आज दाखवणार आहोत. अशाच एका सोशल वारकऱ्याने गाड्यांच्या नावाबरोबर मराठी वाक्य जोडून...
  June 29, 08:05 AM
 • सोशल मीडियामध्ये आजघडीला कोणत्याही मुद्द्यावर सर्वाधिक टीका टीपण्णी होणारे ठिकाण आहे. त्यात एखाद्याने काही वादग्रस्त वक्तव्य केले तर त्याला आयते खाद्यच मिळते असे म्हणायला हरकत नाही. नुकतेच आंब्याशी संबंधित असेच एक वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाले आहे. त्याबाबत बरेच वाद होत आहे तसे स्पष्टीकरणही दिले आहे. पण सोशल मीडियावर मात्र लगेचच त्याला धरून जोक्स, टीका करण्यास सुरुवात झाली. चला तर पाहू या आंब्याचा सोशल मीडियावर पसलेला महिमा.. पुढे वाचा अशाच काही भन्नाट पोस्ट्स..
  June 15, 01:01 PM
 • सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल होणाऱ्यांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींना नेहमीच सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जाते. कधी पप्पू म्हणून तर कधी त्यांचे विविध फोटो व्हायरल करून राहुल गांधींना टार्गेट केले जाते. गेल्या काही तासांपासून पुन्हा एकदा नव्या पद्धतीने राहुल गांधींना ट्वीटरवर ट्रोल केले जात आहे. #AccordingToRahulGandhi या हॅशटॅगने राहुल गांधींचे ट्रोलिंग केले जात आहे. राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी कोकाकोला आणि मॅकडोनाल्ड यांच्या मालकांच्या यशोगाथा सांगितल्या...
  June 12, 11:46 AM
 • रोज आजुबाजुला आपल्याला अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत असतात ज्या पाहिल्यानंतर माणूस खळखळून हसल्याशिवाय राहत नाही. विशेषतः आपल्या बॅग किंवा गाडी अशा वस्तुंवर काही खास वाक्ये लिहिलेली असतात. ती बऱ्याचदा तुम्हाला हसायला भाग पाडत असतात. पण जरा जपून आपण वस्तू घेताना त्यावर काय लिहिलेय हे आधी वाचत चला, नाहीतर तुमचीही फजिती होऊ शकते. पुढे पाहा, असेच काही भन्नाट Photos...
  June 9, 03:35 PM
 • रजनीकांतचा काला कालिकरण हा चित्रपट आज पहाटे सहा वाजता रिलीज झाला. रजनीचे जगभरात प्रचंड फॅन आहेत. रजनीचे चित्रपट ज्याप्रमाणे गाजत असतात तसेच रजनीचे जोकही जगप्रसिद्ध आहेत. रजनीचे काही जोक वाचल्यानंतर तर माणूस बऱ्याचदा मनातच हसत राहतो. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर हे जोक्स नक्की वाचायलाच हवे.. पुढील स्लाइड्सवर वाचा रजनीचे काही भन्नाट जोक्स..
  June 7, 12:15 PM
 • काही जोक्स इतके अफलातून असतात की, जे वाचल्यानंतर आपल्याला हसने आवरणे कठीन होऊन जाते. आपला रविवार प्रसन्न करण्यासाठी आम्ही असेच काही निवडक अफलातून जोक्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जे वाचल्या नंतर तुम्ही अत्यंत प्रयन्न होऊन जाल. आणखी जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..
  June 6, 06:36 PM
 • पाट्या खरं तर माहिती, पत्ते, जाहिरातींसाठी असतात. मात्र पुण्यामध्ये या पाट्यांचा वापर सुचना तसेच टोमणे यांच्यासाठी सर्रास केला जातो. या पुणेरी पाट्या एवढा विनोदी पध्दतीने लिहिल्या असतात की वाचणाऱ्या टोमणा असूनही तो खळखळून हसायला लागतो. पुढील स्लाईडवर वाचा, एकापेक्षा एक भन्नाट पुणेरी पाट्या...
  June 5, 04:01 PM
 • आपण सर्वप्रकारच्या जाहिराती पाहतो. पण एका जाहिरातीची कमतरतादेखिल वरील फोटोने भरून निघाली आहे. फेसबुक आणि वॉट्स अॅपवर सध्या ही काही भन्नाट फोटो फिरत आहेत. दैनंदिन जीवनात काय पहायला मिळेल सांगता येणार नाही. पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, असे फोटो जे तुम्हाला इतरांना दाखवायलाही आवडतील..
  June 5, 04:01 PM
 • सोशल नेटवर्किग साइट्सवर वेगवेगळे फनी फोटोज येत असतात. हे फोटो लोकांचे भरपूर मनोरंजन करतात. हसवण्याला भाग पाडतात. मूले असो किंवा मुली, जवान असो किंवा म्हातारे, सगळेच या फोटोंना पाहून खदखदून हसतात. आज आपल्याला असेच काही फोटो दाखवणार आहोत. ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. पुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक विनोदी भन्नाट फनी फोटो...
  June 5, 04:00 PM
 • कधी-कधी बोलण्यातून विनोद तयार होऊन जातो आणि माणसाची हशा होते. आता इथेच पाहा मुलाने प्रेयसीला फोन केला तर त्यातूनही असाच एक जोक तयार झाला. पुढील स्लाईडवर वाचा आणखी गमतीदार JOKES..
  June 5, 04:00 PM
 • सुट्टीचा दिवस म्हटल की, आनंदाचा दिवस. हाच आनंद व्दिगुणीत करण्यासाठी आज आम्ही खास तुमच्यासाठी पाकिस्तानी औलियांचे भन्नाट फोटो आणले आहेत. जे पाहून तुम्ही खुर्चीवरुन खाली पडेपर्यंत हसाल... मग जरा संभाळूनच पाहा बर का...
  March 18, 01:26 AM
 • चिंटूला त्याची आई बेदम मारते. पोट भर मार खाउन चिंटू बाहेर येतो आणी वडलांना विचारतो, बाबा तूम्ही पाकीस्ताना गेला होता काय? बाबा म्हणतात, नाही बाळमी महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा गेलो नाही. त्यावर दिलेली चिंटूची प्रतिक्रीया वाचून पोटधरून हसाल. आणखी हसवणारे जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
  March 17, 12:14 AM
 • सोशल मिडिया वरिल जोक्स मुड फ्रेश करूण टाकतात. असेच काही जोक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर वाचा आनंद देणारे एकापेक्षा एक मराठी जोक्स, जे तुम्हाला लोटपोट करून हसवतील... आणखी जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
  March 16, 12:41 AM
 • मराठीच्या शिक्षकांनी का दिला जागेवर राजीनामा, वाचल्यानंतर पोट धरून हसाल. असेच काही जोक्स आपल्याला हसवण्यासाठी घेऊन आलो आहोत. आणखी जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
  March 16, 12:40 AM
 • काही जोक्स इतके अफलातून असतात की, जे वाचल्यानंतर आपल्याला हसने आवरणे कठीन होऊन जाते. आपला रविवार प्रसन्न करण्यासाठी आम्ही असेच काही निवडक अफलातून जोक्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत जे वाचल्या नंतर तुम्ही अत्यंत प्रयन्न होऊन जाल. आणखी जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
  March 11, 12:11 AM
 • राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत 2018-19 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्यातील काही विभागांना या अर्थसंकल्पात भरपूर काही मिळाले तर काही राज्यांना काहीच नाही. या अर्थसंकल्पावर व्यगचित्राच्या माध्यमातून टाकलेला प्रकाश! तुम्हाला नक्कीच आवडेल... पुढील स्लाइडवर पाहा, आणखी व्यंगचित्रे...
  March 10, 06:32 AM
 • सोशल मिडिया वरिल जोक्स मानसाला आनंदी ठेवतात. असेच काही जोक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर वाचा आनंद देणारे एकापेक्षा एक मराठी जोक्स, जे तुम्हाला लोटपोट करून हसवतील... आणखी जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
  March 9, 12:00 AM
 • हसनेआरोग्यासाठी चांगले असते. आजच्या तणावाच्या युगात हसने माणसासाठी दुर्मीळ गोष्ट होत चालली आहे. यामुळेच तुम्हाला हसवण्यासाठी आणि तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिव्य मराठी घेऊन येते खळखळून हसवणारे विनोद! असे विनोद जे वाचल्यानंतर तुम्हाला हसेन आवरणे होईल अवघड. आणखी जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर करा...
  March 8, 09:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात