जाहिरात
जाहिरात
Home >> Jokes >> Daily Jokes >> Santa Banta

Santa Banta

 • मुंबई आणि पुणे येथील पाट्या या खरंच हसत खेळत माणसाला टोमणे मारणा-या असतात. अशाच काही पाट्या आणि जोक्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तर वाचा आनंद देणारे एकापेक्षा एक मराठी जोक्स, जे तुम्हाला लोटपोट करून हसवतील... पुढील स्लाईडवर वाचा पुणेरी आणि मुंबईकरांच्या विनोदी पाट्या... (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा....
  December 24, 03:55 PM
 • तुम्ही रेल्वेने रिझर्व्हेशन करुन अनेकदा प्रवास केला असेल आणि रिझर्व्हेशन लिस्टही अनेकदा पाहिली असेल. मात्र आजकाल तुरुंगाचीही रिझर्व्हेशन लिस्ट तयार होत आहे. तुम्ही स्वत:च पाहू शकता की, लिस्ट मध्ये कोणाला काय स्टेट्स मिळाले आहे ते. पुढील स्लाइडवर पाहा, असेच काही मजेशीर किस्से..
  September 7, 04:26 PM
 • एका शाळेत एक इंग्रजी शिक्षक खुपच फुशारकी मारत फिरत असायचे. त्यांना वाटायचं की, त्यांच्या एवढा बुध्दीमान या शाळेतच नाही. मात्र एक दिवस एका विद्यार्थ्याने त्या इंग्रजीच्या शिक्षकाना विचारले, सर नटुरेचा अर्थ काय होतो? शिक्षक हैराण झाले. त्यांनी असा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. प्रश्न टाळण्यासाठी ते विद्यार्थ्याला उद्या सांगतो असे म्हणाले. घरी जाऊन त्यांनी संपूर्ण डिक्शनरी चाळून काढली. मराठी-इंग्रजी, इंग्रजी-मराठी अशा दोन्ही डिक्शनरीचे पान-पान चाळले. मात्र कुठेच नटुरे हा शब्द मिळाला...
  October 19, 11:16 AM
 • ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. संताचा नंबर येतो...    बॉस: संता आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात..  मी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (opposite) शब्द तु सांगायचास..  संताः ओके सर.. विचारा प्रश्न...  बॉस: Good संता: Bad.  बॉस: Come  संता: Go.    बॉस: Ugly  संता: Pichhlli.    बॉस: Pichhli?  संता: UGLY.    बॉस: Shut Up!  संता: Keep talking.    बॉस: Now stop all this  संता: Then carry on all that.    बॉस: अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...   संता: अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...     बॉस: अरे, यार ...  संता: अरे शत्रू...    बॉस: Get Out  संता: Come In.    बॉस:  My God.  संता:...
  September 9, 03:32 PM
 • एका पित्याने येरवडा जेल मध्ये बंद असणाऱ्या आपल्या मुलाला पत्र लिहिले.📝📝 बाळा मला शेतामध्ये बटाटे पेरायचे आहेत. मी आता खूप थकलोय. मी शेत नांगरू शकत नाही. जर तु असता तर किती बरं झाले असते. आता मला एकट्यालाच शेत नांगरावे लागणार.. मुलाने पत्र लिहीले 📝📝 बाबा तु वेडा आहेस काय? शेत-बित काय खोदू नको.. मी शेतात माझी हत्यारे, आणि पैसे लपवून ठेवली आहेत. 🔪🔫💣🔨💣💣🔫🔫 ती जर पकडली गेली तर मी कधीच तुरूंगाबाहेर येऊ शकणार नाही. पत्र पाठवताच दुसऱ्या दिवशी पोलिस ट्रॅक्टर घेऊन त्याच्या शेतावर हजर. पोलिसांनी...
  September 8, 10:34 AM
 • संताला त्याची मांजर🐹🐹 खूप त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून एके दिवशी संता त्या मांजरीला लांब सोडून आला. पण तो घरी परत येण्याआधीच मांजर घरी हजर होती🐹. दुस-या दिवशी संताने त्या मांजरीला आणखी लांब ठिकाणी सोडून आला. पुन्हा तो येण्याआधी मांजर घरात हजर. संताला खूप राग आला. यावेळी त्याने मांजरीला खूप लांब, एका निर्जन ठिकाणी सोडले. थोड्या वेळाने संताने बायकोला ☎फोन करून विचारले, काय गं, मांजर घरी आली का? बायको- हो, ती तर कधीच घरी पोचली. संता- मग तिला सांग की इथे येऊन मला घरी घेऊन जा... मी...
  August 20, 11:23 AM
 • संताला शिक्षकाची नोकरी मिळते. तो ग्राऊंडवर मुलांना इकडे तिकडे पळतांना आणि बॉलसोबत खेळतांना पाहात असतो. तेवढ्यात संताचं लक्ष एका बाजुला एकटंच उभं असलेल्या एका मुलाकडे जातं. तो त्याला जाऊन म्हणतो, सगळं ठिक आहे ना? मुलगा - हो संता - मग तु तिकडे जावून त्या मुलांसोबत का खेळत नाहीस? मुलगा नाही मी तिकडे नाही जाणार मला इकडेच थांबायचे आहे संता - अरे पण का? मुलगा ( चिडून) - कारण मी गोलकिपर आहे
  June 9, 04:21 PM
 • संता द्राक्षं विकायला बसला होता. टोपलीत दाक्षं असताना संता मात्र बटाटे घ्या, बटाटे घ्या असं ओरडत होता. तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. बंता : अरे तू द्राक्षं विकायला बसलायस आणि बटाटे घ्या, बटाटे घ्या का ओरडत सुटलायस? संता : शू. हळू बोल. माशा ऐकतील ना.
  June 9, 04:18 PM
 • संता बंताला रस्ताने जात असताना 1000 रु.ची नोट सापडते....... बंता: चल आपण फिफ्टी फिफ्टी वाटुन घेऊ. संता: ते ठिक आहे, पण बाकी 900 रू. काय करायचं.....?
  June 9, 04:12 PM
 • संता मोठ्या गर्वाने आणि अभिमानाने बंताला सांगत होता, अशक्य हा शब्दमाझ्या डिक्शनरीतच नाही बंताने एक मिनीट विचार केला आणि मग म्हणाला, अरे वेड्या मग डिक्शनरी विकत घ्यायच्या आधीच बघायचं नं आताबोंब मारुन काय उपयोग
  June 9, 04:09 PM
 • एका गावात नदीवर पूल बांधण्यात आला. सगळे गावकरी म्हणाले , वा , हे चांगलं झालं. संता हो ना , पूर्वी उन्हातच पोहून नदी पार करावी लागायची. आता सावलीतून पोहत जाता येईल.
  June 9, 04:06 PM
 • एकदा संताने शॅम्पुचा एक पॅक विकत आणला. दोन दिवस वापरल्यावर तो त्यावर फारच खुष झाला व अति उत्साहाच्या भरात त्यांनी त्या शॅम्पुच कौतुक करणारे एक मोठ्ठे पत्र त्या कंपनीच्या पत्यावर पाठवले. आठवड्यात कपनीने त्यांना त्यांच्या इतर उत्पादनांनी भरलेले एक मोठ्ठ पार्सल पाठवल. संतावर फारच खुष झाले. संताची बायको पण संताच्या हुशारीने भाराऊन गेली. संताला त्यानंतर म्हणाली, आता काय करायच ? संता म्हणाला, आता मी एखाद्या कारच कौतुक करणार पत्र कंपनीला पाठवतो, बघुया ते किती गाड्या पाठवतात !
  June 9, 04:01 PM
 • बातमी क्रिकेटची असो अथवा सरकारच्या कारभाराची कलाकार नेहमीच प्रत्येक विषयावर आपल्या क्रिएटीव्हीटीने उत्तर देतात. त्यांची ही क्रिएटीव्हीटी अगदी विनोदी पध्दतीने प्रत्येक विषयावर मार्मिक टीप्पणी करत असते. आम्ही असेच काही कार्टून्स कलेक्ट केले आहेत, जे आजच्या व्यवस्थेवर अगदी सडेतोड टिप्पणी करत आहेत ते ही विनोदी पध्दतीने पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार कार्टून्स...
  May 29, 04:47 PM
 • आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत, संता बंताचे काही निवडक जोक्स... हे वाचून तुमचा दिवस नक्कीच हसत खेळत जाईल.. इतर जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा.
  May 29, 04:45 PM
 • आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत, संता बंताचे काही निवडक जोक्स... हे वाचून तुमचा दिवस नक्कीच हसत खेळत जाईल.. इतर जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  May 29, 04:43 PM
 • बातमी क्रिकेटची असो अथवा सरकारच्या कारभाराची कलाकार नेहमीच प्रत्येक विषयावर आपल्या क्रिएटीव्हीटीने उत्तर देतात. त्यांची ही क्रिएटीव्हीटी अगदी विनोदी पध्दतीने प्रत्येक विषयावर मार्मिक टीप्पणी करत असते. आम्ही असेच काही कार्टून्स कलेक्ट केले आहेत, जे आजच्या व्यवस्थेवर अगदी सडेतोड टिप्पणी करत आहेत ते ही विनोदी पध्दतीने पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार कार्टून्स...
  May 29, 04:41 PM
 • पुढील स्लाईडवर पाहा, माइंड फ्रेश करणारे धमाकेदार कार्टून, जे व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत...
  May 29, 04:39 PM
 • आज आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत, संता बंताचे काही निवडक जोक्स... हे वाचून तुमचा दिवस नक्कीच हसत खेळत जाईल.. इतर जोक्स वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  May 27, 12:33 PM
 • बातमी क्रिकेटची असो अथवा सरकारच्या कारभाराची कलाकार नेहमीच प्रत्येक विषयावर आपल्या क्रिएटीव्हीटीने उत्तर देतात. त्यांची ही क्रिएटीव्हीटी अगदी विनोदी पध्दतीने प्रत्येक विषयावर मार्मिक टीप्पणी करत असते. आम्ही असेच काही कार्टून्स कलेक्ट केले आहेत, जे आजच्या व्यवस्थेवर अगदी सडेतोड टिप्पणी करत आहेत ते ही विनोदी पध्दतीने पुढील स्लाईडवर पाहा, इतर मजेदार कार्टून्स...
  May 15, 12:24 PM
 • पुढील स्लाईडवर पाहा, माइंड फ्रेश करणारे धमाकेदार कार्टून, जे व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत...
  May 15, 12:24 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात