Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • सध्याच्या काळामध्ये तरुणांची प्राथमिकता नोकरी असते. जर नोकरी चांगली असेल तर योग्य प्रमोशन आणि इन्क्रिमेंट मिळते, परंतु फार कमी लोकांची ही इच्छा पूर्ण होते. अनेकदा खूप मेहनत करूनही नोकरी मिळण्यात अडचणी निर्माण होतात. येथे सांगण्यात आलेल्या उपायाने तुमच्या या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल. उपाय - हा उपाय शनिवारी करावा उपायानुसार शनिवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मातून निवृत्त होऊन पवित्र व्हावे. घरामध्ये एखाद्या पवित्र ठिकाणी पुजेची व्यवस्था करावी किंवा मंदिरात जावे....
  02:37 PM
 • घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असल्यास कधीही बरकत राहत नाही. यासाठी घरामध्ये सकारात्मक उर्जेचा स्तर कायम ठेवणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, असे काही ज्योतिष उपाय, जे घरात केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  10:10 AM
 • एखाद्या कामामध्ये वारंवार अपयश येत असेल किंवा बॅडलक तुमची पाठ सोडत नसल्याची जाणीव होत असल्यास अशावेळी येथे सांगण्यात आलेले 5 उपाय अवश्य करून पाहा. तुमच्या सर्व अडचणी चुटकीसरशी दूर होतील.
  12:05 AM
 • वेद माता गायत्रीचा मंत्र यश प्रदान करणारा मानण्यात आला आहे. या मंत्राचा रोज 108 वेळेस जप केल्यास विद्यार्थ्यांना मन एकाग्र करणे सहज शक्य होते. वेदांनुसार गायत्री सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. या जपासाठी तीन वेळा सांगण्यात आल्या आहेत. गायत्री मंत्र जपाची पहिली वेळ आहे पहाटेची म्हणजेच सूर्योदयाच्या आधी जप सुरु करावा. इतर दोन वेळेची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 23, 11:35 AM
 • शनिदेवाला कठोर ग्रह मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार शनीच्या प्रकोपापासून दूर राहणायसाठी शनिवारी काही कामे करणे टाळावे. येथे जाणून घ्या, अशा 5 कामांविषयी जे शनिवारी केल्यास शनिदेव नाराज होऊ शकतात...
  November 23, 10:06 AM
 • भारतामध्ये विविध लहान-मोठ्या गोष्टीशी संबंधित शकुन-अपशकून मान्यता आहेत, परंतु ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती असावी की शकुन-अपशकून केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात मानले जातात. भारताप्रमाणे चीनमध्येही या गोष्टींना मानले जाते. आज आम्ही तुम्हाला चीनमधील नवजात बालकांशी संबंधित काही खास शकुन-अपशकून सांगत आहोत. शकुन-अपशकून जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
  November 22, 12:05 AM
 • असे मानले जाते की, व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रह त्याला जास्त प्रभावित करतात. ज्या प्रकारे कुंडलीच्या ग्रहांची स्थिती असते, तशाच त्याच्या सवयी आणि व्यवहार असतो. जर कुंडलीमध्ये एखादा ग्रह कमजोर किंवा चांगला नसेल तर याची माहिती त्याच्या सवयींवरुन कळू शकते. योग्य उपाय करुन हे शांत केले जाऊ शकते. जाणुन घेऊया अशाच काही सवयी आणि त्यासंबंधीत उपायांविषयी सविस्तर माहिती. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या तुमच्या कोणत्या सवयी सांगतात की, तुमचा ग्रह वाईट फळ देत आहे...
  November 21, 10:39 AM
 • प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य धन, ऐश्वर्याने परिपूर्ण असावे असे वाटते, परंतु प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होते असे नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे कुंडलीतील काही ग्रह कमजोर असणे. भृगु संहिता आणि जातक पारिजात ग्रंथानुसार शुक्र ग्रह कमजोर असल्यास व्यक्तीला धन आणि ऐश्वर्याच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला शुक्र ग्रह आणि अत्तराशी संबंधित एक प्राचीन उपाय सांगत आहोत. हा उपाय केल्यास तुम्हाला धन आणि ऐश्वर्य तसेच आरोग्याशी संबंधित लाभ होतील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उपाय...
  November 21, 12:04 AM
 • सध्याच्या काळात अनेक लोकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. परंतु फार कमी लोक कर्जातून सहजपणे मुक्त होतात. बहुतांश लोकांना कर्ज फेडताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रहाची स्थिती अशुभ असल्यास व्यक्तीला कर्ज घेण्याची स्थिती निर्माण होते आणि ते कर्ज लवकर पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मंगळ ग्रहाच्या मंत्राचा जप आणि मंगळ पूजा करण्यासोबतच काही खास उपाय केल्यास लाभ होऊ शकतो. येथे जाणून घ्या, काही खास उपाय...
  November 20, 11:55 AM
 • तुम्हाला धनसंबंधीत एखादी समस्या असेल किंवा घरात बरकत राहत नसेल तर वनस्पति ज्योतिषच्या या 3 मधील 1 उपाय केल्याने आपली समस्या दूर केली जाऊ शकते. पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे उपाय... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
  November 20, 11:09 AM
 • कोणतेही मंगलकार्य, आराधना, अनुष्ठान आणि कामात सर्वात पहिले गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा अर्पण केला जातो. दुर्वा अर्पण केल्याने प्रत्येक इच्छा पुर्ण होते असे मानले जाते. गणपतीला दुर्वा अर्पण करताना मंत्र बोलले तर शुभ परिणाम मिळू शकतो. पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा गणपती आणि दुर्वासंबंधीत एक खास कथा... (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत...
  November 20, 10:37 AM
 • बेडरुम घरातील सर्वात खास भागांपैकी एक भाग आहे. येथे विविध प्रकारच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी असतात. जर तुम्ही हे वास्तुप्रमाणे ठेवले नाही तर तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी लक्षात ठेवा बेडरुमसंबंधीत काही सोप्या वास्तु टिप्स... पुढीव स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या बेडरुमच्या खास वास्तु टिप्स...
  November 18, 12:25 AM
 • शास्त्रामध्ये संध्याकाळचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास महालक्ष्मीसहित इतर सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. संध्याकाळी पूजा-पाठ सर्वजणच करतात परंतु काही कार्य असे आहेत, जे संध्याकाळी चुकूनही करू नयेत. ही कामे संध्याकाळी केल्यास लक्ष्मी घराचा त्याग करते. येथे जाणून घ्या, संध्याकाळी कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणकोणती सात कामे संध्याकाळी करू नयेत....
  November 18, 12:10 AM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला न्यायाधीश मानले गेले आहे. म्हणजेच मनुष्याला त्याच्या चांगली-वाईट कर्माचे फळ शनिदेवाचे प्रदान करतात. ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा ढय्या चालू असेल त्यांना या काळात खूप त्रास होतो. शनिश्चरी अमावास्या (18 नोव्हेंबर)ला या लोकांनी पाताळ क्रिया हा सोपा उपाय केल्यास त्यांचा वाईट काळ दूर होऊ शकतो. पाताळ क्रिया विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  November 18, 12:06 AM
 • आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाची माहिती सांगत आहोत, जेथे मृत्युच्या छायेत अडकून आकशाला गवसणी घालणारे पक्षी स्वतः मृत्यूला कवटाळतात म्हणजेच आत्महत्या करतात. तुम्हाला हे वाचून थोडेसे विचित्र वाटले असेल की, पक्षी आत्महत्या कशी काय करू शकतात. परंतु ही गोष्ट केवळ तुम्हालाच चकित करणारी नसून येथे राहणाऱ्या प्रत्येकासाठी एक गूढ बनली आहे. ही घटना विदेशात घडत असल्याचा विचार तुम्ही करत असाल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. हे सर्वकाही भारतात घडते. भारताचे उत्तर पूर्व राज्य आसाममध्ये एक घाटी आहे. या...
  November 17, 08:18 PM
 • विदेशात जाण्याचे स्वप्न तर अनेक लोक पाहतात. परंतु काही लोकांचेच हे स्वप्न पुर्ण होते. कधी पैशाच्या कमतरतेमुळे हे स्वप्न अपुर्ण राहते तर कधी कागद पत्रांमुळे. कधी कधी तर हे सर्व असतांनाही विदेशात जाण्याचे योग जुळत नाही. ज्योतिष शास्त्रा अंतरर्गत अनेक उपाय आहेत, जे केल्याने तुमची प्रत्येक अडचण सोपी होईल. तुमचे विदेशात जाण्याचे योग जुळून येतील. यामधील एक उपाय आज (16 नोव्हेंबर, गुरुवार) करू शकता, कारण आज वृश्चिक संक्रांती आहे. उपाय नं.1 कोणत्याही संक्रांती(ज्या दिवशी सूर्य एका राशीतून निघून...
  November 16, 02:06 PM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित प्रत्येक वस्तूला कोणत्या न कोणत्या ग्रहाशी जोडण्यात आले आहे. काळपुरुष सिद्धांतानुसार, व्यक्तीच्या कुंडलीतील आठवे स्थान पाय आणि तळव्यांशी संबंधित आहे. आठव्या स्थानापासून भोग, विलासता आणि आयुष्यात व्यक्ती किती प्रगती करणार हे समजू शकते. आठवे स्थान पायांशी संबंधित असल्यामुळे याचा प्रभाव चप्पल-बुटांवरही पडतो. ज्योतिष शास्त्रामध्ये बूट शनिदेवाशी संबंधित मानले गेले आहेत. अनेकवेळा बुटांमुळे आपले पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते आणि आपण या...
  November 16, 12:06 AM
 • मंत्र विविध प्रकारचे असतात काही मोठे आणि उच्चाराने अवघड असतात तर काही छोटे आणि सोपे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या बीज मंत्राची माहिती देत आहोत. या मंत्राचा जप केल्यास याचा प्रभावाही लवकर दिसून येतो. पुढे जाणून घ्या, इतर काही सोपे बीज मंत्र आणि त्याचे फायदे...
  November 14, 06:00 AM
 • कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती अशुभ असल्यास भाग्याची मदत मिळत नाही तसेच कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही. यामुळे अडचणी वाढतात. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, त्यामधीलच काही खास उपाय...
  November 13, 02:24 PM
 • यंत्रांना मंत्राचेच एक चित्रात्मक रूप मानले जाते. ग्रंथानुसार देवी-देवता आपल्या निर्धारित यंत्रामध्ये स्वतः निवास करतात यामुळे यंत्रांना सर्व इच्छा पूर्ण करणारे मानले जाते. घरामध्ये पूजेच्या ठिकाणी या यंत्रांची स्थापना केल्यास व्यक्तीला मनासारखे फळ प्राप्त होऊ शकते. भुवनेश्वरी क्रम चंडिकानुसार येथे जाणून घ्या, कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी देवघरात कोणते यंत्र स्थापित करावे...
  November 13, 02:11 PM
 
जाहिरात

RECOMMENDED