Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • मुरैना/ग्वाल्हेर - दरोडेखोरांच्या रूपात प्रसिद्ध असलेली चंबळ घाटी आता पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलप होत आहे. कधीकधी येथे डाकू आणि पोलिसांच्या गोळीबाराचा आवाज येत होता परंतु आता उंटावर बसून पर्यटक चंबळ घंटीचा आनंद घेऊ शकतील. तांत्रिक युनिव्हर्सिटी, खजुराहोसारख्या कामुक मूर्ती, 200 मंदिरांचा समूह असलेले बटेश्वर मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. चंबळमध्ये खास असे काय आहे? - पर्यटन स्थळ, प्राचीन स्मारक पाहण्यासाठी आलेल्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी विकास काम सुरु करण्यात...
  10:43 AM
 • मंदिर शब्द ऐकताच मनामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती आणि भक्तिमय वातावरणाचे स्मरण होते. परंतु दक्षिण-पूर्व आशियातील देश थायलंडमधील चियांग मायीमध्ये एक असे मंदिर आहे जेथे भक्तांना देवीदेवतांची नाही तर नरकाचे दर्शन होते. येथे भक्त एखाद्या देवाच्या दर्शनासाठी नाही तर मृत्यूनंतर कोणत्या पापाची कोणती शिक्षा मिळते हे पाहण्यासाठी येतात. मंदिरातील या मूर्तींच्या माध्यमातून जिवंतपणी केलेल्या पापाची नरकात कशाप्रकारे शिक्षा दिली जाते हे दाखावण्यात आले आहे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून...
  12:03 AM
 • श्रीगणेशाचे प्रत्येक रूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते तरीही घरामधील श्रीगणेशाची मूर्ती या 8 गोष्टींचा वापर करून सजवणे लाभकारी आणि फलदायक मानले जाते. प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार घरातील गणेश मूर्तीला या विविध गोष्टींनी सजवावे. 1. घरामध्ये नेहमी धन-धान्य हवे असल्यास भगवान श्रीगणेशाची मूर्ती आंब्याच्या पानांनी सजवावी. यामुळे येणारे संकट टळू शकते. 2. बिझनेसमध्ये प्रगती हवी असल्यास श्रीगणेश मूर्ती रोज पांढऱ्या फुलांनी सजवावी. 3. घरामध्ये श्रीगणेशाची मूर्ती लिंबाच्या पानांनी सजवल्यास...
  September 15, 12:02 AM
 • स्वतः गणेशमूर्ती तयार करून तिची स्थापना करण्याचा आनंदच काही और असतो. आपण तयार केलेली मूर्ती व्यावसायिक कलाकाराएवढी सुबक असेलच असे नाही. पण तिच्याशी आपल्या भावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे घरीच शाडूची माती विकत आणून मूर्ती बनवण्यालाही अनेक जण प्राधान्य देतात. अशाच गणेशभक्तांसाठी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती तयार करण्यासंदर्भात काही टिप्स याठिकाणी देत आहोत. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य - शाडूची माती - अनेक ठिकाणी ही माती सहजपणे उपलब्ध होते. किलोच्या दरानुसार ही माती...
  September 12, 10:58 AM
 • सामान्यतः महिलांचा अपमान कधीही करू नये परंतु शास्त्रानुसार कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि चुकूनही 2 शब्दांचा वापर महिलांविषयी करू नये, अन्यथा महालक्ष्मी नाराज होते. शास्त्र, पुराणांचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सोशल मीडियाच्या या काळात आई, वडील, आजी, आजोबा, कर्क, काकू असा एकही व्यक्ती नसेल जो स्मार्टफोन वापरात नाही आणि यासोबतच इंटरनेटच्या या अथांग सागरात लोक स्वतःच्या कामाची गोष्ट शोधूनच काढतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला अशाच एक मॅसेज आमच्यापर्यंत आला, ज्यामध्ये लिहिण्यात आले...
  September 12, 12:02 AM
 • शास्त्रांचे आपल्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. यामध्ये मनुष्य गर्भात येण्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगण्यात आल्या आहेत. मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींविषयीसुद्धा शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये मनुष्य जीवनाच्या प्रत्येक संस्काराप्रमाणे गर्भसंस्काराचाही उल्लेख आहे. गर्भसंस्कारमध्ये पती-पत्नीने कोणत्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे योग्य आणि कोणत्या दिवशी चुकीचे राहते आणि यामागचे कारणही सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती...
  September 11, 12:01 AM
 • वर्ष 2018 च्या सुरुवातील देशाच्या पुरातत्व अधिकाऱ्यांना 10व्या आणि 11व्या शतकाशी संबधित असे काही चकित करणारे तथ्य सापडले होते, ज्याचे सत्य समोर आल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले. महाराष्ट्रात 1000 वर्ष जुने शिलालेख आढळून आले होते. ज्यामध्ये गाढव आणि महिला संबंध बनवताना दाखवले गेले आहे. इतिहासकारांच्या मतानुसार या शिलालेखांना गधेगाळ म्हटले जाते. या शिलालेखांविषयी पुरातत्त्व विभागाने दावा केला आहे की, गाढव आणि महिलांचे संबंध यामागे कोणत्याही प्रकारचा प्रेमभाव नसून एक क्रूर शिक्षा दडलेली...
  September 7, 12:01 AM
 • सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती फिटनेसच्या विचारात राहतो. शरीराच्या वाढत्या वजनाकडे प्रत्येकाचे लक्ष असते. तरुणांमध्येसुद्धा हा विषय चिंतेचा आहे. कोणी चेहऱ्याच्या फॅटमुळे तर कोणी बॉडी फॅटमुळे चिंतीत आहे. आपल्या प्रत्येकाला हे माहिती आहे की, शरीराच्या प्रत्येक अंगाचे वेगवेगळे वजन असते. व्यक्तीची उंची पाहूनही वजनाचा एक चार्ट राहतो. या सर्व गोष्टी तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील परंतु कधी असा विचार मनात आला आहे का, आत्म्याचे वजन किती असते? जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू...
  September 6, 12:03 AM
 • श्रावणात महादेवाच्या पूजे विशेष महत्त्व असून रुईचे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहेत. याच कारणामुळे तंत्र शास्त्रात या झाडाचे विशेष महत्त्व आहे. आज आम्ही तुम्हाला रुईच्या झाडाचे असेच काही खास उपाय आणि फायदे सांगत आहोत...
  August 28, 12:04 AM
 • बकरीद कोणासाठी आहे, कुर्बानी कोणी द्यावी, कशी द्यावी, कधी द्यावी, कुर्बानीच्या मागील हेतू काय आहे आदींबाबत माहिती देत इस्लाममध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला यासंबंधित संपूर्ण माहिती देत आहोत. कुर्बानीचा हेतू कुर्बानी देणार्या व्यक्तीच्या मनातील हेतू स्वच्छ आहे की नाही हेही अल्लाहला माहीत असते. अल्लाहचा आदेश मानून आणि त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी कुर्बानी दिल्यास नक्कीच तो त्याची कृपा प्राप्त करेल. पण कुर्बानी देताना उगाचच दिखावा केल्यास अल्लाहला तो मंजूर नाही....
  August 22, 01:05 PM
 • महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाच्या सर्वात प्रिय गोष्टींमधील एक गोष्ट मोरपंख आहे. श्रीकृष्ण आपल्या मस्तकावर मोरपंख धारण केलेले असतात. यामुळे मोरपंख अत्यंत पवित्र आणि चमत्कारी मानला जातो. याच्या शुभ प्रभावाने घर-कुटुंबातील सर्व अडचणी नष्ट होतात. कुंडलीतील दोष असल्यास तेही दूर होतात. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, मोरपंखाचे काही खास उपाय... पहिला उपाय घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तू आणि ज्योतिषचे विविध दोष दूर होऊ शकतात. मोरपंख घरात येणाऱ्या...
  August 22, 12:01 AM
 • महादेव हे अत्यंत भोळे असून यांना शरण गेलेल्या व्यक्तीला ते कधीही निराश करत नाहीत असे मानले जाते. श्रावणाच्या या महिन्यात तुम्हीसुद्धा महादेवाच्या भक्तीमध्ये लिन झाला असाल आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत असाल तर स्वप्नामध्ये तुम्हाला महादेवाशी संबंधित हे संकेत मिळू शकतात. हे संकेत मिळाल्यास तुमचे नशीब बदलणार असल्याचे समजावे. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महादेवाचे खास संकेत....
  August 21, 12:01 AM
 • काळी जादू किंवा तंत्र-मंत्र प्राचिन काळापासून सुरु आहे. खरेतर योग्य क्रियेच्या चुकीच्या वापराला काळी जादू म्हणतात. अनेक लोक एखाद्याचे वाईट करण्यासाठी याचा वापर करतात. त्यांना ज्यांच्यावर काळी जादू करायची असते त्यांना फसवण्यासाठी ते त्यांच्या खाण्याच्या गोष्टींचा उपयोग करतात. खाण्याच्या या सर्व वस्तू गोड असतात. याव्यतिरिक्त अनेक पध्दतींनी काळी जादू केली जाते. आज आपण पाहणार आहोत तुमच्यावर किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या व्यक्तीवर काळी जादू असेल तर ती कशी ओळखावी. पुढील स्लाईडवर...
  August 19, 12:13 AM
 • लग्न असो किंवा वाढदिवस कोणत्याही शुभ प्रसंगी गिफ्ट देण्याची परंपरा आहे. लोक सामान्यतः नगदी पैसे देतात किंवा एखादा शोपीस. वास्तुनुसार गिफ्ट अत्यंत स्पेसिफिक असावे. एखादी अशी वस्तू जी देणारा आणि घेणारा दोघांसाठीही लकी ठरेल. वास्तुमध्ये अशा काही वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे. या वस्तू गिफ्ट स्वरूपात देणे किंवा घेणे शुभ राहते. येथे जाणून घ्या, कोणत्या आहेत या वस्तू... 1. हत्तीची जोडी कोणत्याही शुभ प्रसंगी हत्तीची जोडी देणे किंवा मिळणे अत्यंत शुभ मानले जाते. हत्ती चांदी-सोने किंवा पितळ आणि...
  August 17, 12:57 PM
 • शुक्रवार देवी लक्ष्मी तसेच शुक्र ग्रहाशी संबंधित दिवस मानला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी शुक्र ग्रहाला अनुकूल करण्यासाठी उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला विलायचीचा असा एक उपाय सांगत आहोत, जो धन-संपत्ती प्रदान करू शकतो. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.फक्त या एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की, उपाय शुक्रवारी रात्री 12 नंतरच करावा... अशाप्रक्रारे करा उपाय - शुक्रवारी रात्री 12 पूर्वी चांगल्याप्रकारे हात-पाय...
  August 17, 11:20 AM
 • रविवार 12 ऑगस्टपासून श्रावण मासाला सुरुवात झाली असून या मासातील पहिला सण नागपंचमी बुधवार (15 ऑगस्ट) आहे. नागपंचमीला सापांची पूजा केली जाते. सापांपासून नेहमीच सावध राहवे, कारण यांच्या दंशाने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. साप मनुष्याला विनाकारण दंश करत नाही. सापाने दंश केल्यास त्याचे विष शरीरातील रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पसरते आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. सापाने दंश केल्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जावे. शास्त्रामध्ये साप दंश करण्यामागे 8 कारणे सांगितली आहेत. पुढे जाणून घ्या, इतर...
  August 15, 12:06 AM
 • प्राचीन काळापासून सापांविषयी विविध मान्यता प्रचलित आहेत. या मान्यतांसोबतच अंधश्रद्धाही आहे, जी प्राचीन काळापासून मनुष्याला घाबरवत आहे. नागपंचमी (15 ऑगस्ट, बुधवार) च्या निमित्ताने आम्ही तुम्हाला सापांशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत. साप दुध पितात का ? हिंदू धर्मामध्ये सापांना दुध पाजण्याची प्रथा आहे, जी पूर्णपणे चुकीची आहे. जीव विज्ञानुसार, साप पूर्णपणे मांसाहारी जीव आहे. बेडूक, उंदीर, पक्ष्यांची अंडी व इतर छोटे-छोटे जीव खाउन साप पोट भरतात. दुध यांचा नैसर्गिक आहार नाही. नागपंचमीला...
  August 15, 12:05 AM
 • भारतीय संस्कृतीत नागाला देव मानले आहे. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसाला नागपंचमी म्हणतात. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली, अशी कथाही सांगितली जाते. साप किंवा नाग हा जैवविविधतेत अत्यंत महत्त्वाचा घटक व शेतक-यांचा मित्र आहे. येथे जाणून घ्या, नागाविषयीच्या काही खास गोष्टी ज्या आपल्याला माहितच असाव्यात...
  August 15, 12:03 AM
 • अनेक लोक खूप कष्ट करतात परंतु त्यांना पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही. घरामध्ये पैशांची कमी राहते. ज्योतिषीय मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असतील त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कुंडलीतील दोष आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी महालक्ष्मी आणि श्रीविष्णू यांची विशेष पूजा करावी. येथे जाणून घ्या, धनलाभ करून देणारे काही खास उपाय... पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर देवघरात पूजा करावी....
  August 7, 12:32 PM
 • घर-दुकानातील उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानले जाते. ही दिशा सुख-सुविधा आणि धनलाभ करून देणारी मानली जाते. या दिशेला वास्तुनुसार काही खास वस्तू ठेवल्यास भगवान कुबेर तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कुबेरदेवाशी संबंधित 5 खास वस्तू.... 1. घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला हिरवा रंगाचा पिरॅमिड ठेवणे शुभ ठरते. यामुळे तेथील सर्व वास्तुदोष नष्ट होऊ लागतात. 2. तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर श्रीफळ ठेवून हे घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला स्थापित करा. असे केल्याने...
  August 4, 05:01 PM
 
जाहिरात

RECOMMENDED