Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • धर्मशास्त्रांत खाण्याविषयी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. असाच एक नियम म्हणजे श्रावण महिन्यात सात्विक भोजन करण्याचा. या नियमाचे सर्वाधिक पालन जैन पंथात केले जाते. असे असले तरी बहुतेक लोकांना श्रावणात मांसाहार का करू नये, याची माहिती नसते. आपल्या संस्कृतीत अनेक नियम करताना आरोग्यशास्त्राचा मूलभूत विचार केल्याचे दिसते. या महिन्यात मांसाहार केल्याने अनेक प्रकारचे आजार जडू शकतात. म्हणूनच पावसाळ्यात मांसाहारापासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञही देतात. यामागे वैज्ञानिक कारणही आहे....
  August 2, 02:02 PM
 • नवरा - बायकोत भांडण होणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. जिथे प्रेम असते तिथेच रागावणेही असते. परंतु ब-याचदा असे पाहायला मिळते की नवरा कारण नसताना बायकोवर रागावतो. हे नेहमीचेच होऊन जाते. जणु नव-याची ही सवयच होऊन जाते. तुमच्यासोबतही असेच होत असेल तर मात्र तुम्ही पुढील उपाय करा...ज्या स्त्रीचा नवरा विनाकारण रागराग करतो, त्या स्त्रीने शुक्ल पक्षातील पहिल्या रविवारी, सोमवारी, गुरुवारी किंवा शुक्रवारी एका नव्या पांढ-या कापडात गुळाचा खडा आणि तांब्याचे नाणे घ्यावे. त्यात मूठभर मीठ आणि गहू मिसळून...
  July 31, 06:24 PM
 • पूजा करताना अनेक संकेत पाळले जातात. हिंदू परंपरेनुसार पूजा करताना पुरुषांनी धोतर आणि महिलांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे. पूजेचे कपडे वेगळे ठेवले पाहिजेत. साधारणपणे आपल्याला माहित असते की पूजा करताना काळे कपडे परिधान करत नाहीत. पूजा करताना पिवळे, केसरी, लाल कपडे शुभ मानले जातात. परंतु असे समजण्यामागे काय तर्क आहे ? पिवळा रंग हा ज्योतिष शास्त्रानुसार गुरूचा रंग आहे.ज्योतिष शास्त्रानुसार गुरू ग्रह आध्यात्म आणि धर्मकारक आहे. पूजा करताना पिवळे, लाल रंगाचे कपडे...
  July 31, 05:50 PM
 • भगवान शिवशंकर हे तंत्रविद्येचे अधिपती आहेत. श्रावण महिना हा शिवसाधनेचा काळ आहे. भगवान शंकराच्या मस्तकावर चंद्र आहे. त्यामुळे शंकराला चंद्रशेखरही म्हणतात. तंत्र शास्त्रातही चंद्रदेवाची पूजा करून नैवेद्य यंत्र सिद्धीचे उपाय सांगण्यात आले आहेत. यामुळे व्यापार आणि नोकरीत अपार धन मिळते आणि प्रगती होते. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.उपायश्रावण महिन्याच्या शुक्लपक्षात दररोज संध्याकाळी घराच्या छतावर किंवा मोकळ्या ठिकाणी जा की जिथे चंद्रप्रकाश येईल. तिथे चंद्रदर्शन...
  July 30, 05:55 PM
 • दुधाला पूर्ण आहार संबोधण्यात आले आहे. दुधातून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा होतो. त्यामुळेच म्हटले जाते की नियमीत दुग्धपान करावे. काहीजण आरोग्य सुधारण्यासाठी नाष्ट्यासोबत दुध पितात. असे करणे विज्ञानानेही लाभदायक मानले आहे. परंतु बाहेर जायचे असल्यास दूध पिऊन बाहेर पडू नये असे म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने ज्या कामासाठी तुम्ही जाणार आहात ते काम पूर्ण होत नाही. कारण दुधाला पितरांचे भोग मानले गेले आहे. त्यामुळेच आपल्या देशात नागाला दूध अर्पण करण्याची...
  July 30, 05:03 PM
 • शनिदेव सर्वाना त्यांच्या वाईट कामाबद्दल दंडित करतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक मंत्र, स्तोत्र, स्तुती स्तोत्र अशा गोष्टी निर्माण केल्या गेल्या आहेत, ज्यांचे पठण केले, तर शनीचा दोष कमी होतो आणि शनिदेव प्रसन्न होतात. ३० जुलैला शनी अमावस्याच्या दिवशी या मंत्राचा जप केला तर विशेष फळ प्राप्त होईल. मंत्र - कोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:।सौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:।। अर्थात: कोणस्थ, पिंगल, बभ्रु, कृष्ण, रौद्रान्तक, यम, सौरि, शनैश्चर, मंद व पिप्पलाद। या दहा नावांनी...
  July 29, 12:24 PM
 • हिंदू धर्मात देवाच्या पूजेला खुप महत्व दिले गेले आहे. छोट्या-मोठ्या सर्व उत्सवात किंवा कार्यक्रमाच्या सुरुवातीस देवाची पूजा केली जाते. कोणतेही अनुष्टान मंत्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. परंतु फार कमी लोकांना हे माहित आहे की पूजा करतांना मंत्र का म्हणतात? मंत्रामध्ये अशी शक्ती आहे की मनुष्याचा शरीरातील सुप्त शक्तींना मंत्र सक्रीय करते. मंत्रामध्ये अनेक प्रकरच्या शक्ती असतात ज्यांच्या प्रभावाने आपण देवी देवतांचे अनुग्रह प्राप्त करू शकतो. रामचरित मानसमध्ये मंत्र शक्तीला भक्तीचा...
  July 29, 12:20 PM
 • 30 जुलैला शनी अमावस्या आहे. यंदा या दिवशी आगळा- वेगळा योग जुळून आला आहे. तो म्हणजे, देवादी देव महादेव, सूर्य आणि शनीदेव यांची भेट होणार आहे. अनेक वर्षांतून हा योग आला आहे. शिव शंकर हे शनी देवाचे गुरु आहे, असे श्री. श्री. 100 महामंडलेश्वर परमहंस दाती महाराज यांनी सांगितले. या दिनी सूर्य आणि शनीचा त्रिएकादश योग आला आहे. त्यामुळे या दिनी शनीदेव आपले पिता सूर्य आणि गुरू शिव शंकर यांची भेट घेणार आहे. दाती यांच्या मते, 30 जुलैला पहाटे 2.07 वाजता भारत वृषभ लग्न राशीत शनी अमावस्येचा प्रारंभ करीत आहे. शनीची...
  July 28, 04:35 PM
 • 30 जून (शनिवार) रोजी शनी अमावस्या आहे. हिंदुधर्मानुसार हा दिवस शनी दोष दूर करण्यासाठी महत्त्वाचा असतो. या दिवशी खाली दिलेले तोडगे केल्यास आपल्याावर असलेला शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो. आपले जीवन सुख-शांतीन भरभरून जाते.उपाय-1. 11 श्रीफळ घेऊन एक-एक करून उजवीकडून डावीकडे दोनदा फिरवून नदीत प्रवाहीत करावे. 2. सव्वा मीटर काळ्या कपड्यात सव्वा किलो जव अथवा चने, कोळसा आणि दोन खिळे ठेऊन पोटली बांधून ती आपल्या अंगावरून सात वेळा उतरवून नदीत प्रवाहीत करावी.3. या दिवशी घोड्याच्या नालची अंगठी तयार करावी. मात्र ती...
  July 28, 11:59 AM
 • जीवनात सततच्या होणाऱ्या आजारांपासून आपण त्रस्त असतो. परंतू काही लोक असे आहेत, ज्यांच्या घरात कोणी न कोणीतरी सारखे आजारी पडत असतात. घरातील एक सदस्य ठणठणीत असतो तर, एक आजारी असतो. या आजारांची अनेक कारणे आहेत. जर तुम्ही अशा आजारांपासून त्रस्त असाल तर खाली दिलेला उपाय करा - जेव्हा तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात कराल तेव्हा पहिली पोळी झाली की, पोळीला शुध्द तूप लावा त्यावर गुळ ठेवा आणि ती पोळी गाईला खाऊ घाला. दुसरी पोळी फक्त एका बाजूने भाजून तिला तेल लावा आणि ती पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. असे...
  July 27, 12:59 PM
 • देवांचा देव महादेव असलेल्या भोल्या शंकराची मनोभावे प्रार्थना केल्याने आपल्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण होत असतात. तसे पाहिलं तर भोलेनाथ हे त्यांच्या नावाप्रमाणेच भोले आहे. विशेष म्हणजे ते क्षिप्रप्रसादी देवता आहे. अर्थात ते आपल्या भक्तांवर लवकरच प्रसन्न होत असतात. त्यांची पूजा करण्याची विधी ही साधी आणि सोपी आहे. महादेव एक तांब्या पाण्यावरही आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन जातात. मात्र भोले शंकराची पूजा करताना पिंडीवर मेहंदी अर्पण करत नाहीत. कारण की, मेहंदीचे रोप हे कामधेनूच्या...
  July 27, 10:58 AM
 • मंदिरात प्रवेश केल्यापासून तर मंदिरातून बाहेर पडण्याच्या हिंदु धर्मात अनेक परंपरा आहेत. त्याचप्रमाणे चरणामृत उजव्या हाताने ग्रहण केल्यानंतर डोक्यावरुन हात फिरवण्याचा एक संस्कार रुढ झाला आहे. मात्र,चरणामृत ग्रहण केल्यानंतर डोक्यावरून हात फिरवणे, योग्य की अयोग्य? हे बहुतेकांना माहित नसते. चरणामृत घेतल्यानंतर डोक्यावरुन हात फिरवणे हे शास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. परंतु हे खरे आहे. चरणामृत ग्रहण केल्यानंतर डोक्यावरुन हात फिरविल्याने आपले विचार...
  July 26, 01:16 PM
 • हिंदू धर्म शास्त्रात आयुष्यात येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तरीही आपण आपल्यावर आलेल्या अडचणींना दूर करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडतो. सध्याच्या काळात मनुष्याला सर्वात मोठी अडचण भासत असेल तर, ती आहे पैशाची. मनुष्य आयुष्यभर पैसा गोळा करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो तरीही त्याला पैसा कमी पडतो, शिवपुराणात धन संपत्ती प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत, त्यातील हा एक उपाय आहे उपाय - शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे बेलाच्या झाडाखाली दूध, तूप, भोजन...
  July 26, 01:11 PM
 • वास्तू शास्त्रानुसार जीवनात प्राप्त होणारे सुख दुःख हे आपल्या घराच्या स्थितीवर अवलंबून असतात. जर घरामध्ये काही वास्तू दोष असेल तर, त्याच्या वाईट परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते. वास्तू सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक उर्जेच्या सिद्धांतावर काम करते. त्यामुळे घरामध्ये जी गोष्ट नेगेटिव एनर्जीला वाढवते, त्यामुळे वास्तुदोष वाढतो. एखाद्या घराची आर्थिक उन्नती होत नसेल, कष्ट करूनसुद्धा पाहिजे तसे यश मिळत नसेल, सतत संकटाना सामोरे जावे लागत असेल, घरात सतत अपघात होत असतील तर, त्या...
  July 25, 03:00 PM
 • देवांमध्ये भगवान महादेवास सर्वश्रेष्ठ देव मानले जाते. भगवान महादेव जर भक्तावर प्रसन्न झाले तर भक्ताची प्रत्येक मनोकामना ते पूर्ण करतात. श्रावण महिन्यात महादेवाची विशेष उपासना केल्यास भक्तांसाठी चांगले असते. ज्या दांपत्याला अपत्य नाही त्यांनी जर श्रावण महिन्याच्या कोणत्याही सोमवारी खाली दिल्याप्रमाणे भगवान महादेवाची पूजा केल्यास त्यांना लवकरच पुत्रप्राप्ती होते.उपायश्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून, स्वच्छ वस्त्रे परिधान करून शंकराची पूजा करावी....
  July 25, 01:28 PM
 • रुद्राक्ष म्हणजे मनुष्याला मिळालेली एक अदभूत देणगीच आहे. रुद्राक्षाचा उपयोग भारतात प्राचीन काळापासून सुरू आहे. रुद्राक्षावर ज्या उभ्या रेघा दिसतात त्यांना रुद्राक्षाचे मुख म्हटले जाते. बहुतेक सर्व रुद्राक्षांवर या रेघा स्पष्टपणे दिसून येतात. कधी कधी वरच्या रेघांमुळे गणपतीसारखी आकृती तयार झालेली असते अशा रुद्राक्षांना भगवान श्रीगणेशाचे प्रतीक मानले जाते. हे रुद्राक्ष खूपच चमत्कारी असतात. गणेश धन आणि बुद्धीची देवता आहे. धन, समृद्धी, कार्यकुशलता आणि यशस्वी होण्यासाठी भगवान...
  July 24, 05:26 PM
 • वाढदिवस हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. त्यामुळेच वाढदिवस सर्वच जण साजरा करतात, गरीब असो वा श्रीमंत. काही लोक या दिवशी घरी धार्मिक अनुष्ठान करतात तर काही जण या दिवशी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत पार्टी करतात. वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे असा विचार साधारणपणे करण्यात येतो, परंतु असा विचार करून आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.आपल्या धर्मशास्त्रांनी काही मूलभूत गोष्टी सांगीतल्या आहेत. शास्त्रांनी सांगीतलेल्या गोष्टी...
  July 24, 05:15 PM
 • व्यक्तिच्या स्वभावाची ओळख त्याची स्वाक्षरी करून देत असते. व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेताना अनेक बाबींचे अध्ययन केले जात असते. स्वाक्षरी अर्थात ऑटोग्राफवरून व्यक्तीचा स्वभाव ओळखणे आता सहज शक्य झाले आहे. स्वाक्षरी आणि स्वभाव:अनेकांना आपल्या स्वाक्षरीचे अप्रुप असते. काही तर सारखे आपल्या स्वाक्षरीचा सराव करीत असतात. अशा व्यक्ती आत्मकेंद्री मानल्या जातात. अशा व्यक्तिंमध्ये अहंमपणा अधिक असतो. मीच हुशार अन् बाकी ढ अशी त्यांची धारणा असते. काही व्यक्तींची स्वाक्षरी अतिशय छोटी असते. अशा...
  July 23, 05:35 PM
 • मंगळ ग्रहाची पूजा करताना लाल गुलाबाचे फूल आवर्जुन अर्पण करतात. हे आपल्याला माहीत असेल. परंतू,या ग्रहाला लाल गुलाबाचेच फूल का? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. हळद, कुंकू, तांदूळ यासोबत मंगळ ग्रहाला लाल गुलाबाचे फूल वाहिले जाते. मंगळ अग्नीकारक ग्रह आहे. तसा हा ग्रह शनि ग्रहासारखा संतापी नसला तरी तो तापट स्वभावाचा आहे, हे विसरून चालणार नाही. मंगळ ग्रहाचे स्वरुप लाल आहे. मंगळ ग्रह लाल फूल आणि लाल वस्त्राने प्रसन्न होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड...
  July 23, 04:46 PM
 • मंदिरात प्रवेश करतानाच आपल्याला मन:शांती लाभते. परमेश्वराच्या कृपाप्रसादाने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. सुख- दु:खात आपण परमेश्वराची आराधना करतो. त्याचे दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरात जातो. मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला काय केले पाहिजे, हे आपल्याला माहित नसते. याबाबत वेद-पुराणात महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. मंदिरात प्रवेश करताना आपण दोन्ही हात जोडूनच प्रवेश करावा. मंदिरात प्रवेश करताना सुरुवातीला गणेश वंदन केले पाहिजे, कारण श्री गणेश पूजन प्रथम पुजनीय मानले जाते. वेद-पुराणातील...
  July 23, 11:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED