Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • महादेवाची उपासना केल्याने सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच मनुष्य मृत्यूला पण पराजित करू शकतो. धर्म शास्त्रानुसार श्रावणात केली गेलेली शंकराची पूजा विशेष फलदायी असते. श्रावण महिन्यात जे लोक महामृत्युंजय मंत्राचा जप करतात त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते, तसेच ते निरोगी जीवन जगू शकतात. जर एखादी व्यक्ती खूप आजारी असेल, आणि त्याच्यासमोर जर या मंत्राचा जप केला तर तो जिवंत राहण्याची शक्यता असते. महामृत्युंजय मंत्रऊँ हौं जूं स: ऊँ भूर्भुव: स्व: ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम...
  July 21, 10:57 AM
 • स्फटिकाला हिऱयाचा उपररत्न सांगितले गेले आहे. स्फाटिकाला काचमणी. बिल्लोर, बर्फाचा खडा, तसेच इंग्रजीमध्ये त्याला रॉक क्रिस्टल म्हंटले जाते. हे एक पारदर्शी रत्न आहे. या रत्नाला स्फाटीक मणी असे सुद्धा म्हणतात. स्फाटीक हे बर्फाच्या डोंगरांवर तुकड्याच्या स्वरुपात आढळतात. त्यामुळे स्फाटिकाच्या श्रीयंत्राला पवित्र मानले गेले आहे. हे यंत्र ब्रम्हा, विष्णू आणि महेश(महादेव) म्हणजे त्रिमुर्तीचे स्वरूप मानले जाते. श्रीयंत्र हे स्फाटिकापासून बनवले गेले आहे त्यामुळे जेंव्हा त्यावर प्रकाश पडतो...
  July 21, 10:52 AM
 • हनुमानाला संकटमोचन म्हणले जाते. असे म्हणतात, हनुमान सर्व भक्तांच्या संकटांचे तारण करतो. बहुतांशी ज्योतिषी शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा त्यांचा कोप कमी करण्यासाठी हनुमानाची पूजा करतात. पुराणात शनी आणि हनुमानाशी निगडीत एक कथा आहे. कथेनुसार, शनीचा स्वभाव क्रूर आहे. आपल्या स्वभावानुसार, हनुमानाला त्रास देण्यास सुरू करतो. खूप समजवल्यानंतर हनुमानाने त्याला अद्दल घडवली. हनुमानाच्या मारामुळे पीडित शनी हनुमानाकडे क्षमायाचना करतो. दयाशील हनुमानाने शनीला जखमेवर लावण्यासाठी तेल दिले....
  July 20, 04:31 PM
 • हिंदू संस्कृतीत टिळा लावणे हे आदर किंवा विजयाचे प्रतिक मानले जाते. आपल्याकडे कोणतीही पूजा असल्यास तसेच एखादा कार्यक्रम असल्यास किंवा कुणाचा निरोप घेताना टिळा लावला जातो. टिळा लावल्याने तेज वाढते आणि आज्ञा चक्र जागृत होते. टिळा लावण्यामागे फक्त धार्मिकता नसून त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे.ज्योतिषांनुसार, टिळा लावल्यास पत्रिकेतील दोष आपोआप दूर होतात. असे म्हणतात, घरातून बाहेर पडताना टिळा लावून जायला हवे. ज्योतिषशास्त्रानुसार, भगव्या टिळयाला शुभ मानले जाते. भगवा टिळा लावून बाहेर...
  July 20, 03:34 PM
 • जीवनात स्थिरता येण्यासाठी श्रावणात केले गेलेले उपाय अधिक प्रभावशाली असतात कारण तंत्र विद्येचा देवता महादेव आहे. आणि श्रावण महिना महादेवाला प्रिय आहे.जर तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी होत नाही किंवा विशेष कामासाठी बाहेर जात आहात व ते काम सफल व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर, श्रावण महिन्यात तुम्ही खाली दिलेला उपाय करा आणि कामांमध्ये यश प्राप्त करा.उपायहा उपाय श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पहिल्या सोमवारी करा.महादेवाच्या मंदिरात जाऊन दुधाने महादेवाला अभिषेक करा.मनातल्या...
  July 19, 01:20 PM
 • देवांचा देव म्हणजे महादेव. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे...
  July 19, 01:11 PM
 • काही कामासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी आपण शकून किंवा अपशकून मनात घेऊनच घराबाहेर पडतो. आपल्याकडे प्रवास करतानाही अनेक गोष्टींचा विचार केला जातो. बुधवारी कोणत्याही प्रकारचा प्रवास करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे बुधवारी प्रवास करणे टाळले पाहिजे. मात्र, ज्योतिष शास्त्रानुसार आठवड्यात प्रत्येक दिवशी कोणत्यातरी दिशेला प्रवास करणे टाळावे. अशुभ दिशेने प्रवास केल्यास ते काम होत नाही आणि आर्थिक नुकसान किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यादिवशी त्या दिशेचा प्रवास धोकादायक आहे,...
  July 18, 12:43 PM
 • ज्या लोकांकडे पैशांची कमतरता आहे आणि ज्यांच्यासाठी पैसे कमाविणे हेच स्वप्न आहे. उठता-बसता, स्वप्नातही पैसे कमाविण्याचा जे विचार करतात त्यांनी पूर्ण श्रद्धेने खाली दिलेल्या मंत्राचे पठण करावे. या मंत्राचा जप केल्याने आपली पैशांची सर्व अडचण दूर होईल.मंत्र - कारग्रे बसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती.कर मूले ब्रह्म, प्रभाते कर दर्शनम.. या मंत्राचे सकाळी उठल्यानंतर दोन हात जोडून हाताकडे पाहत पठण करावे. मंत्राचे पठण झाल्यानंतर हाताचे चुंबन घेऊन देवाचे ध्यान करावे.follow us on twitter @ Divyamarathiwebfollow us on twitter @ Divyamarathiweb
  July 18, 12:01 PM
 • व्यापार - व्यावसायात यश येत नसेल आणि खूप गुंतवणूक करूनही कर्जाचा डोंगर वाढतच चालला असेल तर वेळीच सावध व्हा. खूप प्रयत्न करूनही बिझनेसमध्ये यश येत नसेल तर खाली दिलेला उपाय करा, निश्चित फायदा होईल.कृष्ण तुळसीची पाने सर्वार्थ सिद्ध योगात आणून पिवळ्या कापडात बांधून खालील गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा. नंतर ही पाने बांधलेल्या स्थितीतच दुकानात किंवा ऑफिसात ठेवा. आता दररोज दुकान उघडल्यावर त्या तुळसीच्या पानांसमोर थांबून 11 वेळा गणेश मंत्राचे पठण करा. 21 दिवसानंतर या प्रयोगाचा प्रभाव जाणवू लागेल....
  July 16, 04:05 PM
 • भारत हा परंपरांचा देश आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही परंपरा तर इतक्या जगावेगळ्या असतात की अन्य प्रांतातील लोकांसाठी त्या आश्चर्यजनक वाटाव्यात. तुम्हीही काही जगावेगळ्या परंपरा ऐकल्या असतील. पुण्य कमविण्यासाठी पूजा करण्यासारख्या परंपरा तुम्हाला माहीत असतील, मात्र पुण्य कमविण्यासाठी जोडे मारण्याची परंपरा तुम्ही याआधी ऐकली नसणार.अशीच एक परंपरा उत्तर प्रदेशातील इटावा येथे सुरू आहे. इटावाच्या बाहेर दतवली भागात एक मकबरा आहे. शेकडो वर्षांपासून येथे एक अनोखी परंपरा...
  July 16, 03:30 PM
 • तंत्र विद्या हे एक स्वतंत्र विज्ञान आहे. प्राचीन इतिहासाशी संबंधित अनेक प्रामाणिक ग्रंथांमध्ये तंत्र विज्ञानाशी संबंधित अनेक संदर्भ मिळतात. त्या काळातील यंत्रांच्या सहाय्याने अनेक अद्भुत कार्य संपन्न व्हायचे. अशी कामे आजच्या यंत्रांनाही शक्य नाही.विज्ञानाने आज अनेक घातक अस्त्र शस्त्र बनविले आहेत. प्राचीन काळात जोरदार पाऊस पाडणारे वरुणास्त्र होते. क्षणात भयंकर अग्निप्रलय निर्माण करू शकणारे आग्नेय शस्त्र होते. थोड्याच वेळेत लोकांच्या संवेदना बधीर करणारे संमोहन शस्त्र होते....
  July 15, 07:51 PM
 • अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यांत सांगितले आहेत. म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल, तर त्या ऐवजी देवाला अक्षता वाहतात. महापूजेतील अंगपूजा, आवरणपूजा इ. पूजा अक्षता वाहूनच करतात. विविध कर्मांग देवता, पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेचे आवाहन करतात. अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे. त्या साठीचा हा मंत्र - अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता: । मयानिवेदिता भक्त्या गृहाण परमेश्र्वर ।। कुंकुमाने रंगविलेले शुभ्र...
  July 15, 05:37 PM
 • ज्या लोकांच्या कुंडलीत गुरू अशुभ असतो, त्यांना स्वत:विषयी संशय असतो. आपण यशस्वी होऊ अशी खात्रीही त्यांना नसते. त्यामुळे ते कधीच नेतृत्त्व करू शकत नाहीत. दुस-यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यातच ते आनंद मानतात. अशा लोकांचे विवाहही लवकर जुळून येत नाहीत. वाणी संबंधी दोषही असतात. इतरही काही समस्या भेडसावतात. परंतु खाली देलेल्या मंत्रांचा जप केल्यास सर्व अडचणी दूर होतील. या मंत्रांच्या जपाने प्रतिकूल गुरूही अनुकूल फळ देऊ लागेल. तांत्रिक मंत्रग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवै नम:बीज मंत्रओम बृं...
  July 14, 05:24 PM
 • ज्योतिष शास्त्र आणि हिंदू धर्मानुसार सात दिवसांचा सप्ताह असतो. हे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या ग्रहांशी निगडीत आहेत. प्रत्येक वाराशी निगडीत काही ना काही परंपराही आहेत. गुरूवारी घराची साफ सफाई करू नये अशी मान्यता आहे. इतकेच नाही तर गुरूवारी नख कापणे आणि केस धुणेही अशुभ मानण्यात आले आहे.शनिवार, मंगळवार आणि गुरूवारी ब्रह्मांडांतून येणारी किरणे मानवी मेंदूवर परिणाम करू शकतात. मानवी शरीरात बोटांचे टोक आणि डोक्याचा भाग हा संवेदनशील असतो. त्यामुळेच या दिवशी नख कापू नये. आपल्या धर्मशास्त्रात...
  July 14, 04:10 PM
 • यंदा शुक्रवार दि. 15 जुलै या दिवशी गुरूपौर्णिमा आहे. हिंदू धर्मात गुरूपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सर्वजण आपापल्या गुरूंची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करून घेतात. कारण गुरूच्या कृपेशिवाय कधीही सफलता मिळू शकत नाही. ज्योतिष शास्त्रानुसारदेखील गुरूपौर्णिमेला महत्त्व आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरू प्रतिकूल स्थानी असेल, त्यांच्या जीवनात अनेक चढउतार येतात. या लोकांनी गुरूपौर्णिमेच्या दिवशी पुढील उपाय केल्यास अनेक अडचणी दूर होतील. - भोजनात केसरचा वापर करा आणि...
  July 13, 06:04 PM
 • संध्याकाळच्या वेळी पूजा अर्चा करणे हिंदू धर्मात महत्त्वाचे मानण्यात आले आहे. संध्याकाळची वेळ ही महत्त्वाची असते. या वेळेशी निगडीत अनेक प्रथा आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. सूर्यास्ताच्या वेळी भोजन न करणे, झाडू न मारणे, अभ्यास न करणे अशा अनेक प्रथा आपल्याकडे पाळल्या जातात. या प्रथा पाळल्या नाही तर मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता असते.संध्याकाळच्या वेळी दुस-यांना पैसे दिल्याने लक्ष्मी रूष्ट होते, असे शास्त्रात सांगितले आहे. संध्याकाळी पैसे दिल्याने व्यावसायात बरकत येत...
  July 13, 04:01 PM
 • धर्म शास्त्रांनुसार रामायणाच्या पठणाने पुण्यप्राप्ती होते आणि पापे नष्ट होतात. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात संपूर्ण रामायण वाचण्याची इच्छा असली तरी वेळ काढणे कठीण आहे. अशा वेळी खाली दिलेल्या मंत्राचा नित्य नेमाने जप केल्यास आपल्याला संपूर्ण रामायण पठणाचे पुण्य प्राप्त होते. या मंत्राला एक श्लोकी रामायणही म्हटले जाते. एकश्लोकी रामायण पुढीलप्रमाणे आहे.मंत्रआदि राम तपोवनादि गमनं, हत्वा मृगं कांचनम्।वैदीहीहरणं जटायुमरणं, सुग्रीवसंभाषणम्।।बालीनिर्दलनं समुद्रतरणं,...
  July 12, 07:09 PM
 • वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण घराची रचना वास्तुपुरुषाच्या अनुरूप असावी. घर वास्तुपुरुषाला अनुरूप नसेल तर घरातल्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्रानुसार घरातील ईशान्य कोप-यात पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना करण्यात यावी. घरातील ईशान्य कोप-यात देवाची प्रतिमा लावणे अधिक चांगले आणि शुभ असते.ईशान्य कोप-याला वास्तुपुरुषाचे डोके असते. त्यामुळे सात्विक ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून ईशान्य कोप-याचे स्थान आहे. ईशान्य दिशेचे अधिपती भगवान शिव आहेत. ईशान्य दिशेला...
  July 12, 06:04 PM
 • दृष्ट लागणे ही एक सामान्य बाब आहे. एखाद्याला दृष्ट लागली की तो माणूस अस्वस्थ होतो. एखाद्या बाळा नजर लागली की बाळ सतत रडू लागतं. त्याला ताप चढते. बाळ चिडचिड करू लागते. आपल्याकडे दृष्ट काढायच्या अनेक पद्धती आहेत. येथे काही प्रभावी उपाय सांगत आहोत...- दृष्ट लागलेल्या व्यक्तीस झोपवा. भाकरीचा तुकडा पायापासून डोक्यापर्यंत सात वेळा फिरवा. नंतर हा तुकडा चुलीत टाकून द्या.- मीठाचे सात खडे, सात लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा. नजर लागलेल्या व्यक्तीस झोपवून सात वेळा पायापासून डोक्यापर्यंत फिरवा. नंतर...
  July 11, 05:24 PM
 • झाडूने कचरा एकत्रित केला जातो. कच-याला दारिद्य्राचे प्रतीक मानण्यात येते. योग्य वेळी झाडू माणे शुभशकून तर अयोग्य वेळी झाडू मारणे अपशकून मानले जाते. आपल्या संस्कृतीत झाडूला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ज्या घरात नियमित स्वच्छता केली जाते तिथे सुख शांती असते. याउलट ज्या घटात जळमटे, धूळ, घाण असते तिथे दारिद्य्राचा वास असतो. अशा घरात राहणा-यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागते.त्यामुळे संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्याचा आग्रह असतो. घरातून दारिद्य्र दूर व्हावे, महालक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी,...
  July 11, 05:16 PM
 
जाहिरात

RECOMMENDED