Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • झाडूने कचरा एकत्रित केला जातो. कच-याला दारिद्य्राचे प्रतीक मानण्यात येते. योग्य वेळी झाडू माणे शुभशकून तर अयोग्य वेळी झाडू मारणे अपशकून मानले जाते. आपल्या संस्कृतीत झाडूला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ज्या घरात नियमित स्वच्छता केली जाते तिथे सुख शांती असते. याउलट ज्या घटात जळमटे, धूळ, घाण असते तिथे दारिद्य्राचा वास असतो. अशा घरात राहणा-यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागते.त्यामुळे संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्याचा आग्रह असतो. घरातून दारिद्य्र दूर व्हावे, महालक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी,...
  July 11, 05:16 PM
 • कोर्टात खूप वर्षांपासून तुमची केस चालू आहे काय ? यामुळे तुम्हाला मनस्ताप होत असणार. आता तुम्ही कोटातील केसची काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण खाली देलेला सोपा उपाय करा. या उपायाने कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा असू द्या. मंगळवारपासून रोज संध्याकाळी चार-पाच वाजता चपात्यांना तूप साखर लावून कावळ्यांस खायला घाला. केस चालू आहे तोपर्यंत हा तोटका करीत राहा. तारखेच्या दिवशी त्या कावळ्यांपैकी एखाद्या कावळ्याचा एक पंख आपल्या खिशात टाकून कोर्टात जा. या...
  July 10, 06:02 PM
 • लग्न म्हणजे सात जन्मांचे बंधन. लग्नामुळे दोन घरं जोडली जातात. आपला देश खूप मोठा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात चालीरीतींमध्ये थोडी भिन्नता आढळते. परंतु मूलभूत गोष्टी सारख्याच आहेत. प्राचीन काळी भारतातील विवाह पद्धती आजच्यापेक्षा खूपच वेगळी होती.त्याकाळी मुलाकडची मंडळी वरात घेऊन यायचे तेव्हा मुलाच्या स्वागतासाठी स्वत: मुलगी समोर येत असे. त्यानंतर दोघेही आपापल्या स्थानी स्रान करून विवाह संस्कारासाठी एकत्र येत. वर हा कन्या पक्षाकडे पोहोचला की, कन्या यज्ञवेदीजवळ येऊन म्हणत असे की, या......
  July 10, 05:56 PM
 • प्रत्येकाला आपल्या भावी पती किंवा पत्नीबद्दल ब-याच अपेक्षा असतात. मुलगा असेल तर त्याला वाटतं की, आपली बायको सुंदर असावी आणि सुशीलही असावी. ती आपल्या सुख दुखात सहभागी होणारी असावी. तिच्या येण्याने याच्या जीवनात आनंद उल्हासाचे आगमन व्हावे, असेही वाटते. जर तुम्हालाही असेच वाटत असेल तर खालील मंत्राचा विधिवत जप करा. तुमची मनोकामना पूर्ण होईल.मंत्र. ओम विश्वावसुर्नाम गंधर्व: कन्यानामधिपति: सुरुपां सालंकारां कन्यां देहि मे नमसत्स्मै विश्वावसवे स्वाहा दररोज सकाळी लवकर उठून आंघोळ करा....
  July 9, 08:18 PM
 • प्राचीन काळापासून मनुष्य प्रार्थना करीत आला आहे. अडचणींमधून वाचण्यासाठी, भीतीपासून सुटका करण्यासाठी प्रार्थना करण्याची परंपरा पाश्चात्य देशांमध्ये चालत आली आहे. भारतातही प्रार्थना प्राचीन काळापासून करण्यात येत आहे. मात्र येथे एक मूलभूत फरक आहे. आम्ही ईश्वराचेच अंश आहोत. ईश्वराने आमच्या ईश्वरत्वाकडे जायच्या वाटचालीत कृपा करावी. मुक्तीचा मार्ग सुलभ व्हावा, अशी भावना प्रार्थनेमागे आहे. उदात्त भावनेतून केली जाणारी प्रार्थना ही सर्वश्रेष्ठ असते. ईश्वराकडे आपल्या मनोकामना पूर्ण...
  July 9, 08:10 PM
 • काही लोकांना शत्रू फार असतात. मित्र कमी आणि शत्रू जास्त अशी स्थिती असते. हे शत्रुत्व कोणत्याही कारणाने असू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींना शत्रूंची भीती वाटणे स्वाभाविक आहे. अशा वेळी शत्रूंशी मैत्री करण्याची इच्छा होते. शत्रूच्या मनातून वैरभाव संपविणे कठीण आहे. परंतु खाली दिलेला मंत्र प्रभावी आहे. या मंत्राच्या साधनेमुळे शत्रूही मित्र बनतो. मग तो स्वप्नातही तुमचे अहित चिंतणार नाही. मंत्रगरल सुधा रिपु करहिं मिताई, गोपद सिंधु अनल सितलाईजप विधिसकाळी आंघोळ करून प्रभू रामचंद्रांची पूजा...
  July 9, 04:55 PM
 • आई होणे ही स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची घटना आहे. मातृत्त्वाचे क्षण हे केवळ त्या स्त्रीसाठीच नव्हे तर सा-या कुटुंबासाठीही आनंद देणारे असतात. त्यामुळेच गर्भवती महिलेची सर्वांकडूनच अधिक काळजी घेतली जाते. आपल्या संकृतीत तर पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी पाठविण्याची प्रथा आहे. गर्भवती महिला अधिक आनंदी राहावी, हाच यामागचा उद्देश. गर्भवतीच्या मनात बाळाचे जे चित्र तयार झालेले असते त्याच प्रकारचे अपत्य तिला होते, अशी मान्यता आहे.आईच्या विचारांचा आणि संस्कारांचा मोठा प्रभाव बाळावर...
  July 9, 04:09 PM
 • अंगात ताप भरणे हा सर्वसामान्य आजार आहे. ताप कोणालाही येऊ शकतो. या आजारात शरीर गरम होते किंवा खूप थंडी वाजते. अन्नावरील वासना उडते. भूक लागत नाही. काही खायला गेलं तर तोंडाला कडवट चव आल्याने जेवण जात नाही. साधारणपण ताप येण्याचे कारण व्हायरल आहे. अर्थात विषाणूमुळे ताप हा आजार होतो. डॉक्टरांकडून उपचार केल्यावर आराम मिळतो. कधी कधी डॉक्टरी इलाजानंतर ताप उतरत नाही. अशा वेळी मंत्र उपचार केल्यास लाभ होतो. या मंत्राचे वर्णन श्रीमदभगवदगीतेत आहे.तापाने आजारी असलेल्या माणसाने या मंत्राचा थोड्या थोड्या...
  July 8, 07:52 PM
 • मंदिरात गेल्याने आपल्याला मानसिक शांती मिळते. सुखाची अनुभूती होते. म्हणूनच लोक नियमीतपणे मंदिरात जातात. कोणत्याही मंदिरात आपल्याला ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येते. भगवंताची प्रतिमा किंवा भगवंताचे चित्र पाहिले तरी मन शांत होते. प्रत्येकजण देवापुढे वेगवेगळ्या प्रार्थना करीत असतात. साकडे घालीत असतात. काहीजण मनातल्या मनात देवाकडे आपल्या अडचणी समस्या मांडत असतात. देवापुढे मनातले भाव व्यक्त केले तरी मनावरचा सारा भार हलका होऊन जातो. मनातली अस्वस्थता नष्ट होऊन जाते.परंतु काही...
  July 8, 04:17 PM
 • वेदांनुसार आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये विवाहाचे तीन उद्देश सांगण्यात आले आहेत. धर्म, प्रजा आणि रति. आजकाल मात्र लग्नाचा पहिला उद्देश विषय भोग बनल्याचे दिसते. विषयभोगाबरोबर संतान किंवा मुलं येतात. दुसरा उद्देश आहे धर्माचे पालन आणि तिसरा आहे समाजासाठी धर्मपालन. समाजाने जे नियम किंवा कायदे तयार केले आहेत त्या सर्वांचे पालन. वैदिक व्यवस्थेनुसार लग्नाचा मुख्य उद्देश धर्माचे पालन आणि सामाजिक नियमांचे पालन हे आहे.प्रत्येक मनुष्यावर तीन प्रकारचे ऋण असतात. ऋषी ऋण, पितृ ऋण आणि देव ऋण. आपल्या...
  July 8, 03:56 PM
 • सध्याच्या युगात नोकरी मिळविणे एक अवघड गोष्ट बनली आहे. नोकरी नसेल तर समाजात तर मान सन्मान मिळत नाहीच, घरातही चांगली वागणूक मिळत नाही, असा अनुभव अनेकजण घेतात. तुम्ही बेरोजगार असाल आणि खूप प्रयत्न करूनही तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर निराश होऊ नका. येथे दिलेला सोपा तांत्रिक उपाय करा, तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल.शनिवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जा. सव्वा किलो मोतीचूर लाडू देवाला नैवेद्य रूपात दाखवून प्रसाद म्हणून लोकांमध्ये वाटा. तुपाचा दिवा लावा. मंदिरात बसून चंदनाच्या माळेने 108 वेळा पुढील...
  July 7, 06:57 PM
 • आरशात आपल्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसते. नटुन थटून बाहेर पडणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आरशात पाहिल्याशिवाय नटण्याची कल्पनाही करणे शक्य नाही. दिवसातून अनेकदा आपण आरशात बघतो. त्यामुळे घरात आरसा अशा ठिकाणी लावला जातो की आपल्याला सहजपणे पाहाता यावे. आरसा कुठे लावावा आणि कुठे लावू नये यासंबंधी वास्तूशास्त्रात काही महत्त्वाचे नियम आहेत. आरशासंबंधी एक महत्त्वाचा नियम म्हणजे बेडरूममध्ये आरसा लावणे अशुभ आहे. बेडरूममध्ये आरसा लावल्यास पती पत्नींना आरोग्याच्या तक्रारींना...
  July 7, 03:53 PM
 • नवीन कपड्यांचे आकर्षन प्रत्येकालाच असते. प्रत्येकजण आपले व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी अधिकाधिक चांगले कपडे निवडण्याचा प्रयत्न करीत असतो. नवीन कपडे सगळ्यांनाच आवडतात, परंतु ब-याचदा कपडे खरेदीच्या बाबतीत एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार नवी कपड्यांची खरेदी शुक्रवारीच करावी. नवीन कपडे शुक्रवारीच नेसावे. असे करणे अधिक लाभदायक असते.ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक कामासाठी एक स्वतंत्र दिवस सांगण्यात आले आहे. कपडे खरेदीसाठी शुक्रवार सांगितले गेले...
  July 7, 03:45 PM
 • मानवी जीवन खूपच गुंतागुंतीचे आहे. कधी कधी जीवनात असे प्रसंग येतात की, माणसाला योग्य काय, अयोग्य काय हे ठरवणे अशक्य होऊन जाते. मनुष्य संभ्रमित होतो. अशा स्थितीत केवळ देवच मार्गदर्शन करू शकतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये काही चमत्कारिक मंत्रांचे वर्णन मिळते. त्यातीलच एक मंत्र असा आहे की या मंत्राच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्वत: देव येऊ शकतो. हा मंत्र भगवदगीतेतला आहे. मंत्र ओम क्लीं कार्पण्यदोषोपहतस्वभाव: पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता:।यच्छ्रेय: स्यान्निश्चितं ब्रूहि...
  July 6, 07:37 PM
 • भोजनाला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत अन्नाला देवता मानण्यात आले आहे. त्यामुळेच भोजनाचा सन्मान केला जातो. प्राचीन काळापासून आपल्याकडे ताटाखाली लाकडी पाट किंवा तिवई ठेवण्याची प्रथा आहे. ही प्रथा आजही ग्रामीण भागात सर्रास आढळते. यामागे अन्नदेवतेचा सन्मान करण्याची भावना असते. याशिवाय अनेक भागात जेवणानंतर ताटातील पाणी पिण्याचीही परंपरा आहे. यामागे अन्नाच्या प्रत्येक कणाला सन्मान देण्याचीच भावना आहे. भोजनापूर्वी हे अन्न ईश्वरस्वरूप आहे, अशा आशयाच्या...
  July 6, 07:24 PM
 • आपली मुलं चांगली असावीत, मुलांनी घराण्याचं नाव उज्ज्वल करावं असे सर्वच आई वडिलांना वाटत असते. मुलांवर होणा-या संस्कारात घरातील वातावरणाचा मोठा सहभाग असतो. आई वडिलांच्या वर्तणुकीचाही मुलांच्या बालमनावर परिणाम होत असतो. मुलांना सुरुवातीची 5 वर्षे आई वडिलांनी स्वत:जवळ ठेवणे आवश्यक असते. पहिल्या 5 वर्षांतील संस्कारच जन्मभर टिकत असतात. जातकर्म संस्कारांतर्गत बालकाला मध आणि तूप चाटविले जाते. सोन्याच्या चमचाने बाळाच्या जिभेवर ओम लिहिले जाते. जिभेवर पित्याने ओम लिहिणे याचा अर्थ आहे की,...
  July 6, 07:12 PM
 • भगवान शिवशंकराची पूजा लिंगरूपात केली जाते. भगवान शिवाने कधीही अवतार घेतला नाही. शिव हे काळांचा काळ अर्थात महांकाळ आहेत. जीवन मृत्यूचा चक्र त्यांना स्पर्श करू शकत नाही. शिव हे देवांचा देव आहेत. ते एकमात्र परब्रह्म आहेत. त्यामुळेच त्यांची पूजा निराकार रूपात केली जाते. एक प्रकारे या रूपातून समस्त ब्रह्मांडाचीच पूजा होते. कारण ते समस्त जगाचे मूळ कारण आहेत. भगवान शिवाची पूजा लिंगरूपातच अधिक फलदायी आहे. शिवाचे मूर्तीपूजनही श्रेष्ठ मानले गेले आहे. परंतु लिंगपूजन सर्वश्रेष्ठ आहे. शिवपिंडीला...
  July 6, 07:02 PM
 • कालगणना कशी करावी, हे जगाला भारताने शिकविले आहे, आपल्याला माहीत आहे. हिंदू कॅलेंडरचा आधार घेऊनच जगातील इतर देशांनी आपली कालगणना बनविली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असतो. हिंदू धर्म शास्त्र आणि ज्योतिष शास्त्राने सप्ताह बनवताना सातच दिवस का मानले, हे समजून घेणे आवश्यक आहे.ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रहांचा उल्लेख आहे. शनि, बृहस्पती अर्थात गुरू, मंगळ, शुक्र, बुध, चंद्र, सूर्य, राहू आणि केतू. राहू आणि केतू यांना छाया ग्रह मानण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रहांचा प्रभाव...
  July 5, 09:22 PM
 • सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माणसाच्या जीवनात कधी सुखाचा प्रवेश असतो तर कधी दु:खाचा. परंतु काही लोकांचे जीवन मात्र खूपच दु:खमय असते. दु:ख आणि दैन्य जणु जायलाच तयार नसतात. अशा वेळी नशिबाला दोष देण्याशिवाय ते काय करू शकतात? परंतु त्यांना माहित नसते की ज्योतिष शास्त्रामध्ये दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यात करण्याचे उपाय आहेत. जीवनातील सर्व दु:ख आणि दैन्य दूर करणारा प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे... ऊँ रां रां रां रां, रां रां रां रां, कष्टं स्वाहा दररोज सकाळी शुचिर्भूत होऊन भगवान...
  July 5, 07:39 PM
 • बजरंगबली हनुमान बालब्रह्मचारी आहे. जेव्हा एखाद्या तरुणीचे लग्न कोठेच जुळत नाही तेव्हा तिने बालब्रह्मचारी हनुमंताची पूजा केली पाहिजे, अशी मान्यता आहे. सुंदर आणि बलवान पुरुषाशी विवाह होण्यासाठी बजरंगबलीची पूजा करण्यात येत असेल असे अनेकांना वाटते. परंतु हे काही खरे कारण नाही. हनुमान उपासना केल्याने लवकर लग्न जुळते. भावी वधू किंवा वराच्या अवास्तव अपेक्षांमुळे अनेकांचे विवाह जुळत नाहीत. प्रारब्ध मंद किंवा मध्यम असेल तर कुलदेवतेची उपासना करावी. यामुळे लग्न जुळण्यातील अडचणी दूर होतात....
  July 5, 12:52 PM
 
जाहिरात

RECOMMENDED