Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • तंत्रशास्त्र सिद्धांतानुसार कलीयुगामध्ये वैदिक मंत्र, जप, यज्ञ, यांचे फळ मिळत नाही. या युगात सर्व प्रकारच्या कार्य सिद्धीसाठी तंत्र शास्त्रांमध्ये वर्णिक मंत्र आणि तंत्र शास्त्र उपायाने फळ प्राप्त होते. तंत्र शास्त्राचे सिद्धांत खूप गुप्त ठेवले जातात त्याचे शिक्षण घेण्यासाठी मनुष्याला प्रथम दिक्षा घावी लागते. तंत्रशास्त्रांचे मुख्य प्रकार - तंत्रशास्त्र तीन विभागात विभागले गेले आहे.आगम तंत्र - वाराही तंत्रानुसार ज्यामध्ये सृष्टि प्रलय, देवांची पूजा, सत्कार्य साधन, पुरश्चरण,...
  June 23, 05:18 PM
 • स्वप्नांचे एक वेगळे विश्व असते. हिंदू धर्मातील ग्रथांमध्ये स्वप्नाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. स्वप्न ज्योतिषानुसार रात्री ९ ते १२ दरम्यान पडलेल्या स्वप्नाचे एक वर्षानंतर फळ मिळते. १२ ते १ दरम्यान पडलेल्या स्वप्नाचे फळ ८ महिन्यानंतर मिळते. १ ते ४ दरम्यान पडलेल्या स्वप्नाचे १ महिन्यानंतर फळ मिळते. ब्रम्ह मुहूर्तावर पडलेल्या स्वप्नाचे फळ ७ दिवसात मिळते. पहाटे पडलेल्या स्वप्नाचे फळ २४ तासांच्या आत मिळते. वाईट स्वप्न पडले तर खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा त्यामुळे त्या स्वप्नाचा...
  June 22, 05:05 PM
 • ज्या घरात नियमित शंखनाद केला जातो तेथे ब-याच आजारांपासून मुक्ती मिळते. पुराणात सांगितल्याप्रमाणे शंखनाद हा विजय घोषाचे प्रतिक मानले जाते. कार्य सुरु करण्यापूर्वी पहिले शंखनाद करणे हे शुभ मानले जाते. शंखनादामुळे देवाच्या उपस्थितीचा अनुभव होतो आणि विचारांमध्ये पण सकारात्मक बदल होतात. हिंदू धर्मामध्ये देवघरात शंख ठेवण्याची परंपरा आहे. विष्णू आणि लक्ष्मीला शंख हा अतिप्रिय आहे. परंतु शंकरावर शंखाने पाणी टाकले जात नाही. त्यामागे एक कारण आहे शंकराने शंखचूडला आपल्या त्रिशूळाने भस्म केले...
  June 22, 05:02 PM
 • तुमच्याकडे पात्रता आहे आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला अधिक काळजी करण्याचे कारण नाही. खाली दिलेल्या मंत्राचा विधीपूर्वक पठण केल्यास तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होईल. नोकरीच नाही तर त्यासोबतच तुमच्या मानसन्मानातही वाढ होईल.मंत्रअश्वत्थ वृक्ष मारूह्य जपेदेकाग्र मानस: धनदायी यक्षिणी च धन प्रोति मानव:जपविधीसकाळी लवकर उठून स्रान करा. स्वच्छ कपडे घालून चटईवर पूर्वेकडे तोंड करून बसा.आता रूद्राक्ष माळ हाती घेऊन या मंत्राचा 7 माळा जप करा.ही साधना सतत 21 दिवस करा.मंत्र जप करण्याची...
  June 21, 05:43 AM
 • बिंदी म्हणजे टिकली किंवा कुंकवाचा टिळा. मुलींसाठीच्या सोळा श्रृंगारातील एक म्हणून बिंदीला मान्यता आहे. बिंदीमुळे मुलींच्या सौंदर्यातही वृद्धी होते. मुली आपल्या सौंदर्यवृद्धीसाठी बिंदी लावत असल्या तरी विवाहित महिलांसाठी बिंदी हे सौभाग्याचे चिन्ह आहे. हिंदू धर्मातील बहुतेक सर्व संप्रदायांमध्ये लग्नानंतर बिंदी लावणे आवश्यक परंपरा मानले आहे.बिंदी लावणे ही बाब आपल्या मनाशीही संबंधीत आहे. योगशास्त्रानुसार जिथे बिंदी लावले जाते त्या ठिकाणी आज्ञाचक्राचे स्थान मानले गेले आहे. हे चक्र...
  June 21, 05:40 AM
 • आयुष्यात प्रत्येक मनुष्याला अडचणी येतात. या जगात असा एकही मनुष्य नाही की ज्याला अडचणीला सामोरे जावे लागत नाही. ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस उजाडतो त्याप्रमाणे आपल्याला आलेल्या अडचणींवरही उपाय असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की, आपल्या समोरील अडचणी संपतच नाहीत. तर, मग खाली देलेल्या मंत्राचा जप करा. या मंत्राच्या जप केल्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.मंत्रऊँ कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने।प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:।।जप करण्याचा विधीसकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ...
  June 20, 02:03 PM
 • मुल जन्माला येण्याच्या आधी आपल्या संस्कृतीत काही गोष्टी सांगितल्या आहेत. गर्भवती स्त्रीने त्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. सातव्या महिन्यानंतर स्त्रीने नदी, नाले ओलांडू नयेत. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमानंतर गर्भवतीला माहेरी पाठवण्यात येते. कारण सातव्या महिन्यानंतर गर्भवती स्त्रीने आराम करावा प्रवास करू नये, कारण प्रवास करताना गर्भवतीला स्त्रीला त्रास झाला तर बाळाला पण त्रास होऊ शकतो. जेव्हा स्त्री गर्भवती असते तेव्हा तिच्या शरीरात बरेच परिवर्तन झालेले असतात. गर्भवती...
  June 20, 01:56 PM
 • ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याच्या जीवनावर ग्राहशक्तींचा प्रभाव असतो. या ग्रहांमुळे मनुष्याच्या जीवनात चांगले आणि वाईट क्षण येतात. ही गोष्ट तंत्र शास्त्रातसुध्दा मानते. या ग्रहांच्या शांतीसाठी तंत्र शास्त्रांमध्ये काही अचूक उपाय सांगितले गेले आहेत. उपाय* जर कुंडलीमध्ये सूर्याचा वाईट प्रभाव असेल तर, पलंगाखाली तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे किंवा उशीखाली लाल चंदन ठेवावे.* चंद्रामुळे जीवनात अडचणी येत आहेत तर, पलंगाखाली चांदीच्या भांड्यात पाणी ठेवावे किंवा चांदीचे...
  June 19, 01:20 PM
 • मनुष्य वैवाहिक जीवनात सुखी असेल तर, त्याचे संपूर्ण आयुष्य सुखी होते. वास्तू शास्त्रानुसार बेडरूम जर योग्य दिशेत नसेल तर पती, पत्नीमध्ये भांडणे होतात. पूर्व दिशेला बेडरूम असल्यास ते अशुभ मानले जाते. पूर्वे दिशेला बेडरूम असेल तर ते अविवाहीतांसाठी वापरावे. नवविवाहित, विवाहित दाम्पत्यासाठी पूर्व दिशा वर्ज्य आहे.वास्तू शास्त्रानुसार पूर्वदिशा इंद्राची मानली गेली आहे आणि ग्रहांमध्ये सूर्य ग्रहाची दिशा आहे. वृद्ध, अविवाहीतांसाठी, मुलांसाठी या दिशेच्या बेडरूमचा म्हणून वापर करू...
  June 19, 01:16 PM
 • आपले आयुष्य सुखी असावे असे प्रत्येकाला वाटत असते. सुखी जीवनासाठी मनुष्य काय-काय करत नाही पण जीवनात सुख मिळणे एवढे सोपे नाही. पण जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर काही सोपे उपाय केले तर आपले जीवन सुखमय होईल. खाली दैनंदिन जीवनात केले जाणारे काही उपाय सांगिले आहेत. या उपायांमुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येइल, लक्ष्मी प्रसन्न होईल.१ सकाळी उठल्या उठल्या घर झाडून घ्यावे पण रात्री चुकूनसुद्धा झाडून काढू नये. त्यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होत नाही.२ संध्याकाळ होताच देवाजवळ दिवा लावावा घरात उजेड...
  June 17, 03:13 PM
 • कृष्ण हा सोळा कलांनी परिपूर्ण आहे, असे पुराणात सांगितले आहे. श्रीकृष्णाचा सगळ्यात आवडती वस्तू म्हणजे बासरी. कृष्ण जेंव्हा बासरी वाजवत असे तेंव्हा पूर्ण गोकुळ मंत्रमुग्ध होऊन बासरी ऐकत असत. त्यामुळे बासरीला संमोहन आकर्षणाचे प्रतिक मानले गेले आहे. त्यामुळे प्रत्येकजण बासरी संगीताकडे सहजपणे आकर्षित होतो. त्यामुळे असे मानण्यात येते की जर घरात बासरी असेल तर वास्तुदोष नष्ट होतो. बासरी मधून प्रवाहित झालेले नकारात्मक उर्जा सकारात्मक उर्जेत बदलते. बासरी शांती आणि समृद्धीचे प्रतिक आहे....
  June 17, 03:04 PM
 • मित्र आणि शत्रू असणे हा जीवनाचा एक भाग आहे. कोणाला मित्र जास्त असतात तर कोणाला शत्रू. ज्यांना शत्रू जास्त असतात त्यांना नेहमी आपले शत्रू आपले काहीतरी वाईट करणार, अशी भीती त्यांच्या मनात असते. अशावेळेस ते एका अनामिक भीतीने ग्रासलेले असतात. शत्रूपासुन वाचण्यासाठी भांडण तंटा करण्यापेक्षा शुत्राला आपला मित्र करा, जर तुम्ही पण तुमच्या शत्रूला मित्र करू इच्छित असाल तर त्यासाठी बगलामुखी साधना हा एक उत्तम पर्याय आहे. मध्यरात्री दक्षिण दिशेला तोंड करून बसा. साधना सुरु करण्यापूर्वी गणपती,...
  June 16, 11:56 AM
 • हिंदू धर्म शास्त्रानुसार ग्रहण काळात सर्व खाद्य पदार्थ आणि पिण्याच्या पाण्यामध्ये तुळशीचे पाने टाकणे अनिवार्य आहे असे सांगितले गेले आहे. ग्रहण काळात तुळशीचे पाने खाद्य पदार्थांमध्ये टाकल्याने धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही फायदे मिळतात. तुळशीच्या रोपाला धर्म शास्त्रात व आयुर्वेदात महत्त्वपूर्ण स्थान आहे. तुळशीच्या पानांमध्ये खूप काही औषधीय गुणधर्म आहेत, जे आपल्या स्वास्थ्यासाठी हितकारक आहेत. त्यामुळे तुळशीचे पाने नेहमी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तुळस ही पवित्रतेचे...
  June 16, 10:23 AM
 • जर तुम्हाला असे वाटत असेल, की आपले नशीब आपल्यावर रुसले आहे आणि तुम्हाला ते बदलायचे आहे तर चंद्रग्रहण ही एक उत्तम संधी आहे. चंद्रग्रहणात खाली दिलेला उपाय तुम्ही करा. त्यामुळे तुमचे रुसलेल नशीब तुमच्यावर खुष होईल व तुम्ही सुखी जीवन जगू शकाल.ग्रहणकाळ सुरु होण्याच्या आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. ग्रहण सुरु होताच पूर्व दिशेला तोंड करून लोकरीच्या आसनावर बसा. एक सूप घ्या. त्यावर एक ताट ठेवा त्या ताटावर अष्टक काढा. त्यावर श्रीयंत्र निर्मित अंगठी ठेवा. आता तेलाचा देवा लाऊन खाली दिलेल्या...
  June 15, 01:23 PM
 • शास्त्रानुसार ग्रहणानंतर आंघोळ करणे फार आवश्यक आहे कारण ग्रहण काळात अंतराळामध्ये अंतर्गत घडामोडी घडत असतात. त्यामुळे ग्रहणातील हा सुतक काळ मानला जातो. त्यामुळे सुतक काळात आणि ग्रहण वेळेत जेवन करणे पेय पदार्थ प्राशन करणे या गोष्टी वर्ज्य आहेत. त्याचबरोबर ग्रहण काळात जप, पुजा-पाठ झाल्यानंतर दान धर्म करावा त्यानंतर जेवन करावे असा नियम शास्त्रात सांगितला आहे. ग्रहणानंतर आंघोळ करण्याचा नियम या साठी केला आहे की आंघोळ करताना शरीरातील उष्णतेचा प्रवाह वाढावा, शरीराच्या आतील व बाहेरील...
  June 15, 12:43 PM
 • प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. ज्यामध्ये आपले कुटुंब आणि आपण सुख समाधानाने राहावे. पण या जगात असे कितीतरी लोक आहेत, जे हे स्वप्न पाहात उठतात आणि झोपी जातात. त्यांचे हे स्वप्न अपूर्णच रहाते. जर तुम्हाला वाटत असेल की, आपले पण एक घर असावे तर चंद्रग्रहणामध्ये खाली सांगितलेले हे उपाय अवश्य करा.ग्रहण सुरु होण्याआधी आंघोळ करून स्वच्छ पांढ-या रंगाचे कपडे परिधान करावेत. त्यानंतर लोकारीचे आसन घेऊन उतरेकडे तोंड करून बसावे. आपल्यासमोर एक ताट ठेवावे. त्यानंतर एक...
  June 14, 03:32 PM
 • काळा रंग अशुभ मानला जातो. अनेक लोक हा केवळ अंधविश्वास आहे, असे समजून त्यावर विश्वास ठेवत नाही. लग्नकार्यामध्ये नवरा-नवरीसह अनेकजण काळ्या रंगाचे कपडे घालण्यालाच प्राधान्य देतात. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. त्यामुळे लग्नकार्याच्यावेळीही लाल, पिवळ्या किंवा गुलाबी रंगांच्या कपड्यांना जास्त प्राधान्य दिले जाते. लाल रंग हा ऊर्जेचा स्रोत आहे. त्याचबरोबर हा रंग सकारात्मक ऊर्जेचेही प्रतीक आहे.निळ्या, काळ्या रंगाच्या कपड्यांना शुभ...
  June 14, 10:57 AM
 • यंत्र शास्त्रात गायत्री यंत्राचा महिमा आहे. गायत्री यंत्राची पूजा केल्यामुळे या लोकात सुख प्राप्त होते आणि विष्णू लोकात स्थान मिळते, अशी मान्यता आहे. अनेक जन्माचे पाप नष्ट होऊन दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. गायत्री यंत्राची साधना करणार-याचे भाग्य उजळते. धर्मग्रंथानुसार माता गायत्री ही चारही वेदांची प्राणशक्ती आहे. गायत्री यंत्राची नियमीत साधना केल्याने वंश परंपरा तेजस्वी बनते. या परिवारात जन्मणारी मुलेही तेजस्वी असतात. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन गायत्री यंत्राची पंचोपचार पूजा...
  June 11, 01:49 PM
 • निरोगी शरीरात निरोगी मनाचा वास असतो. जीवनाचा आनंद लुटायचा असेल तर शरीर निरोगी असणे आवश्यक ठरते. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रथांमागे मोठा अर्थ असल्याचे दिसते. आपले आरोग्य चांगले रहावे, असा उद्देश अनेक प्रथांमागे असल्याचे दिसते. भोजनापूर्वी आचमन करण्यामागेसुद्धा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे.जेवणापूर्वी हातात जल घेऊन तीन वेळा ताटाभोवती फिरविले जाते. मनातल्या मनात ईश्वराचे स्मरण केले जाते. ईश्वराला नैवेद्य ग्रहण करण्याची प्रार्थना केली जाते. माझ्या हातून समाजाचे भले होईल,...
  June 10, 05:56 PM
 • पाण्याला जीवन म्हटले जाते. पाण्याशिवाय जीवनाची कल्पनाच शक्य नाही. या पाण्याला अभिमंत्रित केले तर हेच पाणी अनेक रोगांवर उपचार म्हणूनही वापरता येते. याने अनेक आजार बरे होतात. परंतु ही बाब पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. विधीहनुमंताची एक छोटी मूर्ती आणा. संजीवनी आणण्यासाठी हनुमंताने पर्वत उचलल्याच्या प्रसंगावर आधारलेली ही मूर्ती असावी. मंगळवारी तांब्याच्या वाटीत पाणी घ्या. या वाटीत सिंदूर लावून टिळा लावा. यानंतर हनुमंताची मूर्ती पाण्यात बुडवा. मग हनुमान बाहुकाचे किंवा...
  June 9, 02:44 PM
 
जाहिरात

RECOMMENDED