जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • विवाह बंधनामुळे मुलीचे जीवनच बदलून जाते असं म्हणतात. लग्नानंतर केवळ जीवनच नाही तर आडनावही बदलते. आणि ही प्रथा भारताशीवाय जगातील इतर देशांमध्येही आहे. लग्नानंतर मुलीच्या नावापुढे वडिलांऐवजी नव-याचे नाव लावण्यात येते. घरातील इतर सदस्यांप्रमाणेच आडनाव झाल्याने समाजात एक ओळख बनत असते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये एकोप्याची भावना येते. मुलीला सासरच्या लोकांनी स्वीकारले आहे. लग्नानंतर ती सासरी रमली आहे, अशी भावना यातून व्यक्त होते. सासरच्यांनाही सून आपली आहे असे वाटते. मुलीसारखी वागणूक...
  June 3, 01:17 PM
 • वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये देवतांच्या प्रतिमा लावू नयेत. आपल्या धार्मिक संकेतानुसार झोपण्याच्या खोलीत देव देवतांच्या प्रतिमा लावणे योग्य नाही. देवतांया प्रतिमा देवघरात असणे आणि घरातल्या दर्शनी भागात असणे ठीक आहे. परंतु बेडरूममध्ये नको.बेडरूमशी आपले सेक्स लाईफ निगडीत आहे. येथे देव देवतांच्या प्रतिमा लावल्याने आपल्या मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्यात वैराग्य भाव उफाळून येण्याचीही शक्यता असते. यामुळे आपण आपल्या गृहस्थी जीवनापासून दूर जाण्याची...
  May 31, 03:54 PM
 • भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा वेगळा स्वभावधर्म असतो आणि त्यानुसार संबंधीत व्यक्तीवर ते ग्रह आपला प्रभाव टाकत असतात. मनष्य जीवनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा ग्रह आहे शनी. शनी एखाद्या श्रीमंत माणसालाही भिकारी बनवू शकतो. 1 जून रोजी शनिजयंती आहे. शनीला प्रसन्न करून घेण्याची ही नामी संधी आहे. शनी प्रसन्न झाला तर आपल्या दुर्भाग्य दूर व्हायला वेळ लागत नाही.शनीदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी पुढील मंत्राच जप करा.ओम शन्नोदेवीरभिष्ट्य आपो भवन्तु पीतये शन्योरभिस्त्रवन्तु...
  May 31, 01:18 PM
 • 1 जून 2011, बुधवारी शनि जयंती आहे. यावेळी विशेष प्रयोग करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता. काही विशेष वृक्षवेलींच्या माळा घालून शनीच्या वाईट प्रभावपासून सुटका करून घेता येईल. पुढील उपायांनी तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील.उपाय1. लाल चंदनाची माळ अभीमंत्रीत करून शनिवारी किंवा शनी जयंतीच्या दिवशी घातल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून सुटका होते. 2. शमीच्या मुळांना विधीपूर्वक घरी आणा. शनिवारी श्रवण नक्षत्रात किंवा शनी जयंतीदिवशी एखाद्या योग्य विद्वानाकडून अभीमंत्रीत करून काळ्या दोरीने...
  May 29, 04:07 PM
 • असं म्हणतात की सुख आणि दुख हे ऊन सावलीप्रमाणे येतात. त्यामुळे जीवन हे कधीच स्थिर नसते. जीवनात सदैव चढ उतार येतच असतात. परंतु काही लोकांचे जीवन हे सदासर्वकाळ दुख आणि अडचणींनी ग्रासलेले असते. ते आजूबाजूच्या लोकांकडे पाहतात तेव्हा त्यांच्या मनात विचार येतो की देवाने आपल्या नशिबात सुख लिहिलेच नाही काय. साधारणपणे अशा लोकांच्या जीवनात दुख आणि अडचणी येण्याचे मुख्य कारण हे पितृदोष असते. ज्योतिष शास्त्र सांगतं की पितृदोष असणार:या व्यक्तींना सदैव अडचणींना सामोरे जावं लागतं. त्यामुळे पितृदोष दूर...
  May 28, 05:08 PM
 • लग्न समारंभात सनई चौघडा वाजतात. मंगलगीत गायल्या जातात. घरातील सारेजण आनंद उल्हासात असतात. तसे पाहिले तर संगीत आणि आनंद यांचा परस्परसंबंध आहे. संगीत असल्याशिवाय कोणताही सोहळा पूर्ण होऊ शकत नाही. ढोल नगारे आणि सनई ही संगीताची पारंपरिक साधने आहेत. यांचा उपयोग प्राचीन काळापासून होत आला आहे.पूर्वीपासूनच लग्नप्रसंगी महिला मंगलगीत गायच्या. यावेळी ढोल वाजविला जायचा. भगवान शिव आणि सतीचा विवाह असो की राम सीतेचे स्वयंवर, यावेळी महिलांनी एकत्र येऊन मंगलगीत गायल्याचे संदर्भ मिळतात. आपल्याला माहित...
  May 28, 04:31 PM
 • जीवनात आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. तंत्र शास्त्राच्या माध्यामातून काही सोपे उपायही कधी कधी आपल्याला दिलासा देऊन जातात. गोमती चक्र एक असा खडा आहे की ज्याचा वापर तंत्र विद्येत नेहमी केला जातो. अतिशय साधा दिसणारा हा खडा खूपच परिणामकारी आहे.वारंवार गर्भपात होत असेल तर गोमती चक्र लाल कपड्यात बांधून कमरेला बांधा, गर्भपात होणे थांबेल.कोर्टाची, सरकारी ऑफिसातली कामे होत नसतील तर गोमती चक्र घराबाहेर ठेऊन त्यावर उजवा पाय ठेऊन जा. कामात यश मिळेल.
  May 26, 09:18 PM
 • तंत्रक्रियेत अनेक वस्तूंचा उपयोग करतात. असं म्हणतात की तंत्र कामात काळ्या घोड्याची नाल वापरली तर अशक्य वाटणारी कामंही चुटकीसरशी होतात. आणि त्यातल्या त्यात ही नाल काळ्या घोड्याच्या उजव्या पायातील जुनी नाल असेल तर काम हमखास होणारच.तुमचे दुकान चालत नसेल, कुणी करणी केलं असेल तर घोड्याची नाल दुकानाच्या दरवाजाला इंग्रजी यू दिसेल असं अडकवा. दुकानात ग्राहक वाढू लागतील.घरात अशांती असेल, आर्थिक विवंचना असेल तर दरवाजाला नाल बांधा आणि पहा काय चमत्कार होतं ते.
  May 26, 09:05 PM
 • वयात येताना मुला मुलींमध्ये परस्पर आकर्षण निर्माण होणे नैसर्गिक आहे. कधी कधी या आकर्षणाचे रुपांतर प्रेमात होते. प्रेम हे देवाने माणसाला दिलेली मोठी देणगी आहे. निस्वार्थ प्रेमच खरे प्रेम असते. तुम्हीही कुणावर खरं प्रेम करीत असाल आणि त्यात यशस्वी व्हायचं असेल तर पुढील उपाय करून पाहा.उपायप्रेमी युगुलांनी अमवस्या आणि शनिवारी भेटणे टाळावे. या दिवशी भेटल्याने प्रेम यशस्वी होण्याची शक्यता कमी हाते. 2. प्रेमी युगुलांनी शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी भेटण्याचा प्रयत्न करावा. यामुळे प्रेम...
  May 26, 08:51 PM
 • हिंदू वैदिक परंपरेत दिवसाची सुरुवात दर्शनाने होते. परंतु हे दर्शन कुणाचे. भारतीय ऋषीमुनींनी सांगून ठेवले आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हातांकडे पाहा. हातांचे दर्शन घ्या. दोन्ही हात जुळवून तळव्यांचे दर्शन घेऊनच अंथरुणातून बाहेर या. हाताच्या बोटांकडील भागात लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि खालच्या भागात नारायण भगवंताचे स्थान असते, असे आपल्या संस्कृतीत सांगितले आहे. रामप्रहरी केवळ हातांचे दर्शन केल्यानेही तीन दिव्य शक्तींच्या दर्शनाचे पुण्य मिळते. प्रभाते करदर्शनम्ची...
  May 26, 03:32 PM
 • असं म्हणतात की वास्तू ठीक असेल, काही दोष नसतील तर त्या घरात सदा सुख समृद्धी नांदते. जर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल आणि कष्ट करूनही यश मिळत नसेल तर मात्र तुम्ही विचार केलाच पाहिजे. घरात पून्हा पुन्हा अपघात होत असतील तर निश्चित समजा की त्या घरात पितृदोष आहे.ज्या घरात पिण्याच्या पाण्याचे स्थान दक्षिण दिशेला आहे त्या घराला पितृदोष लागत नाही. आणि जर त्या ठिकाणी नियमीत तुपातला दिवा लावत असाल तर पितृदोष आशीर्वादात बदलतो. पिण्याच्या पाण्याची जागा ईशान्येला असले तरी चालू शकते. तिथे...
  May 26, 01:18 PM
 • अस्थिंचे 10 दिवस जतन करून अकराव्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करतात. हाडांमध्ये असे काय आहे की शरीराचे इतर अवयव सोडून हाडांचाच संचय करावा. खरे तर अस्थि संचय करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. हिंदू धर्म शास्त्रात अशी मान्यता आहे की मृत्यूनंतरही सूक्ष्म आत्मा त्याच स्थानी असते. आत्मा 13 दिवसापर्यंत आपल्या घरातच वास्तव्य करते. आत्म्याच्या तृप्तीसाठीच 13 दिवसापर्यंत श्राद्ध आणि इतर क्रीया केल्या जातात. अंत्यसंस्कारानंतर देहापैकी केवळ अस्थिच शिल्लक राहिलेल्या असतात. या अस्थित...
  May 26, 01:00 PM
 • उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होऊ लागला की घरात ताणतणाव उत्पन्न होऊ लागतात. प्रत्येकाला वाटते की लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असली पाहिजे. लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक पूजा अनुष्ठाने करण्यात येतात. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत यासाठी वेळ काढणार कसे, हा प्रश्र आहे. अशा वेळी परंपरेने चालत आलेल्या काही गोष्टी केल्या तरी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे. दररोज कमीतकमी 25 मिनिटे दारे खिडक्या उघडी करा. यामुळे आतील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सूर्यप्रकाशासोबत घरात सकारात्मक...
  May 25, 03:18 PM
 • घरातील वडिलधार्या व्यक्तिच्या मृत्यूनंतर भारतीय समाजात मोठ्या मुलाला फेटा बांधतात. उत्तर भारतात या विधीला पगडी रस्म म्हटले जाते. या प्रथेत प्रांतापरत्वे भीन्नता असली तरी मृत्यूनंतरच्या विधींमध्ये मोठ्या मुलाची भूमिका महत्त्वाची असते. शैव पंथामध्ये मृतदेह दफन करताना मोठ्या मुलाकडून विधी केल्या जातात. अन्य समाजात मोठा मुलगा अग्नि देतो. तर काही ठिकाणी पगडी बांधली जाते. घरातील कत्र्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सार्या जबाबदार्या मोठ्या मुलालाच सांभाळायच्या असतात, हे ध्यानात घेऊनच...
  May 25, 02:59 PM
 • आपल्याकडे घरात कोणतेही शुभकार्य असू द्या सर्वात आधी घरात सैंधव मीठ आणतात, कारण सैंधव मीठ शुभ आहे.विवाह प्रसंगी सर्वात आधी गणेश स्थापना करण्यापूर्वीच्या पूजा सामग्रीतही सैंधव मीठ ठेवले जाते. वास्तूशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की सैंधव मीठ आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा आकर्षुन घेते. इतकेच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे सामथ्र्यही सैंधव मीठात आहे. घरात सैंधव मीठ ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात.
  May 25, 02:09 PM
 • निरोगी शरीरात निरोगी मन वसत असते. निरोगी शरीरासाठी पोषक अन्नाचे महत्त्व वादातीत आहे. भोजन जेवढे रुचकर आणि पोषक तेवढे घरातल्या लोकांचे आरोग्य चांगले, हे सूत्र विसरू नका.स्वयंपाक करणारी गृहिणी निरोगी राहिली तरच घर निरोगी राहील. किचनमध्ये स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड असणे गरजेचे आहे. स्वयंपाक करताना गृहिणीचे मुख उत्तर दिशेला होत असेल तर सव्र्हायकल स्पॉंडिलिटीस किंवा थायरॉईड संबंधी आजार उद्भवू शकतात. दक्षिणेकडे मुख करूनही स्वयंपाक करू नका. यामुळे गृहिणीच्या शरीर मनावर विपरित परिणाम...
  May 25, 01:47 PM
 • सुख कुणाला नको आहे, सर्वच जण सुख मिळविण्यासाठी धडपडत असतात. परंतु काही सोपे उपाय केले तर आपण सुखी होऊ शकतो हे कित्येकांना माहीत नसते. जीवनात सुख शांती आणणारे हे काही उपाय खाली दिले आहेत. 1. घरात सुख शांती नांदत नसेल तर तांब्यात पाणी घेऊन चारही कोपरर्यात आणि मधोमध पाणी शिंपडा. घरात शांती नांदू लागेल. 2. रात्री भीतीदायी स्वप्नं पडत असतील ज्या दिशेला पाय करता तिकडे डोके करून झोपा शांत झोप लागेल.3. कधी कधी चांगल्या घरालाही द्रष्ट लागते, अशा वेळी मंगळवार आणि शनिवारी संध्याकाळी कुलदेवतेसमोर 6...
  May 25, 01:13 PM
 • धन संपत्तीची आस कोणाला नसते, सर्वांनाच धन संपत्ती हवी असते. परंतु सर्वांनाच ती मिळते असे मात्र नाही. काही लोक काबाड कष्ट करूनही दारिद्य्रातच असतात. तंत्रशास्त्रात मात्र गरीबीतून मुक्त होण्याचा तोटका आहे... रवि पुष्य नक्षत्राच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणा. पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा. नंतर गंगाजलाने शंख पवित्र करा. आता शंख लाल कपड्यात बांधून रोज 108 वेळा पं लं वं ऐं श्रीं पं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं एं ऊं श्रीं क्रां ऊं श्रीं या मंत्राचा जप करा. जप लाल आसनावर बसून करा. धन धान्य वृद्धीचा...
  May 25, 01:07 PM
 • काही लोकांना असा अनुभव येतो की पैसा कितीही कमविला तरी तो हातात टिकत नाही. कधी कधी दुकान चांगले चालूनही फायदा होताना दिसत नाही. तुमच्या बाबतीतही असे होत असेल तर पुढील उपाय करा, पैशाचा ओघही वाढेल आणि हातात पैसा खेळू लागेल.उपायशुक्ल पक्षातील एखाद्या शुक्रवारी किंवा स्वार्थसिद्धी योगाच्या शुभ मूहुर्तावर एक मोती शंख, तीन हकीक शीलाखंड, 4 गोमती चक्र आणि एक ताब्याची नाणी लाल कपड्यात बांधून देवघरात किंवा दुकानातील पूजास्थानी ठेवा. हे सर्व करताना मनातल्या मनात लक्ष्मीचे नामस्मरण करायला विसरू...
  May 25, 12:58 PM
 • आजच्या जगात बहुतेक लोकांना हृदयरोगाने पछाडले आहे. कितीतरी लोकांना हृदयरोगामुळे अकाली मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. आधुनिक उपचार पद्धतीने काही प्रमाणात या रोगावर नियंत्रण मिळवले आहे. अशा वेळी सोबतच काही साधे साधे तांत्रिक उपाय केले गेले तर हृदयरोग मोठ्या प्रमाणात आटोक्यात येऊ शकेल. उपाय... 1. रोज सकाळी शीआदित्य हृदयस्रोतचे पठण करा. सूर्य यंत्र बनवून पूढील मंत्राचा 3 माळा जप करा. हृदयरोग आटोक्यात येईल.मंत्र ... ओम घृणि: सूर्याय नम:2. हृदयरोगींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण केले तरी त्याचा चांगला...
  May 25, 12:51 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात