जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • तंत्र मंत्रांमध्ये काही गुप्त विद्या असतात. या गुप्त विद्यांचा उपयोग साधक आपल्या मनोकामनांच्या पूर्तीसाठी करतो. काही गुप्त विद्यांचा उपयोग मात्र दुसऱ्याचे अहित करण्यासाठी केला जातो. मोहन कर्म, आकर्षण कर्म, स्तंभन कर्म आदी प्रकार त्यात आहेत. उच्चाटन कर्मही यातलाच एक प्रकार. ज्या तोटक्याने एखाद्या व्यक्तिच्या मनाची स्थिरता ढळते, त्या तंत्रप्रकाराला उच्चाटन कर्म म्हणतात. या तोटक्यामुळे मानसिक स्थिरता नष्ट होते. याचा प्रयोग ज्याच्यावर झाला आहे त्याच्या मनात भ्रम, भय, अविश्वास, अनामिक...
  May 25, 12:44 PM
 • आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धा ही विरोधी भावनेला जन्म देत असते. यातून स्पर्धेत पुढे येण्यासाठी अनेकदा शॉर्टकट्स शोधले जातात. अशावेळी नैतिकतेलाही सोडचिठ्ठी दिली जाते. अशा मार्गाने आपण यशस्वी झालो तरी त्याने मनशांती मात्र मिळत नाही. असा कोणता मार्ग आहे का की त्या मार्गाने मिळालेल्या यशाचा आपला विरोधकदेखील सन्मान करेल, यशाची श्रृंखला अखंडित राहिल आणि मनालाही सुखशांती मिळेल...या चिरंतन प्रश्राचे उत्तर आपल्या शास्त्रांनी दिलेले आहे. शास्त्रांनुसार यशाचे सूत्र कर्म आहे. यश...
  May 24, 07:35 PM
 • अनेकदा आपल्याला असा अनुभव येतो की एखादे काम पूर्ण होत आलेले असते आणि अचानक काही विघ्न येतं. अशा वेळी मनात एक प्रकारची निराशा दाटून येते. अनेकदा तर आपल्या कामाची सफलता ही अशा लोकांवर अवलंबून असते की ज्यांच्याशी आपलं जुळत नाही. अशा वेळी जर पुढील मंत्राचा जप विधीपूर्वक केला तर आपले कार्य तडीस जाऊ शकते.मंत्रओम श्रीं श्रीं ओम ओम श्रीं श्रीं हुं फट् स्वाहा ।जप विधीसकाळी लवकर उठून स्वच्छ वस्त्र नेसून भगवान शिवाची पूजा करा. त्यानंतर एकांतात बसून रुद्राक्ष माळेने या मंत्राचा जप करा. थोड्याच...
  May 24, 07:28 PM
 • ज्याच्याकडे धन नाही, त्याला धनाची अपेक्षा असते. आणि ज्याच्याकडे धनसंपत्ती असते त्याला आपण अधिक धन मिळविले पाहिजे असे वाटत असते. पण जीवनात अनेक चढ उतार येत असतात, त्यामुळे असे होताना दिसत नाही. परंतु पुढे दिलेल्या मंत्राचा जप श्रद्धेने आणि विधीनुसार केल्यास गरीब मनुष्यही श्रीमंत होऊ शकतो आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. हे मंत्र पद्मप्रभू तीर्थंकर यांचे अनाहत मंत्र आहे.मंत्रओम णमो भगवदो अरहदो पोमे अरहतस्स सिञ्झ धम्मे, भगवदो विञ्झर महाविञ्झर पोमे महापोमे महापोमेश्वरी स्वाहा ।हे...
  May 24, 07:00 PM
 • संकल्प किंवा दृढ निश्चयालाच व्रत किंवा उपवास म्हटले जाते. उपवास म्हणजे ईश्वराच्या सानिध्यात रहाणे. भारतीय संस्कृतीत उपवास करण्याला फार महत्त्व आहे. तसे पहायला गेले तर आपल्या देशात दररोज कोणत्या तरी इष्टदेवतेच्या नावे उपवास करण्यात येत असते. सर्वच उपासना पद्धतींमध्ये उपवासाचे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक संप्रदायांमध्ये लोक आपल्या धर्म परंपरेनुसार उपवास किंवा व्रत करताना आढळतात. तसे पहायला गेले तर व्रत उपवासाचा संबंध हा शरीर आणि मनाच्या शुद्धतेशी आहे. याने आपले...
  May 24, 06:39 PM
 • लग्न ही मानवी आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना असते. लग्नानंतर वधू वरांचे जीवन सुखी आणि आनंदी व्हावे, अशाी सगळ्यांचीच इच्छा असते. म्हणूनच विवाहापूर्वी विवाहेच्छुक मुलामुलींचे गुण मिळविले जातात. ज्योतिष जाणकाराकडून भावी पती पत्नींचे गुण दोष मिळविण्यात येतात. गुण मिळवताना वधु वरांचे छत्तीस गुण असतात. हे गुण क्रमश वर्ण, वश्य, तारा, योनी, गृहमैत्री, गण, भृकुट, नाडी याप्रमाणे आहेत. 36 गुणांपैकी सर्वाधिक 8 गुण नाडीसाठी असतात. आद्य, मध्य आणि अंत्य या तीन नाड्या असतात. या नाड्यांचा संबंध माणसाच्या...
  May 24, 06:31 PM
 • दिवा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. पूजेच्यावेळी दिव्याचे विशेष महत्त्व आहे. अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आय़ुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणावा, यासाठी दिवा लावला जातो. धर्मशास्त्रानुसार पूजेच्यावेळी देवाजवळ दिवा लावणे अनिवार्य मानण्यात आले आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते. यामुळे घरात स्थायी स्वरुपात लक्ष्मीचा वास असतो. दिव्याबरोबरच धर्मशास्त्रानुसार पूजेच्यावेळी पंचामृताचेही विशेष महत्त्व असते. पंचामृतात जे पाच पदार्थ मिसळण्यात येतात. त्यामध्येच तूप...
  May 19, 03:32 PM
 • आजच्या आर्थिक युगात प्रत्येक व्यक्ती पैशांच्या मागे धावतो आहे. पैशांशिवाय जगात काहीच नाही, असे सर्वसाधारण मत बनले आहे. सबसे बडा रुपय्या, हेच आजचे सूत्र बनलंय. पैसे मिळवण्यासाठी लोक काय काय करत नाहीत. दिवस-रात्र त्यामागेच धावत असतात. पैसे कमविण्याच्या नादात लोक नात्यांतील मर्यादाही विसरतात. जर आपल्याला धनवान बनायचे असेल, तर सर्वप्रथम आपल्या कमतरता आणि सवयींची माहिती तुम्हाला हवी. तुमच्या कोणत्या सवयी प्रगतीमध्ये अडथळा बनताहेत, याचीही तुम्हाला चाचपणी करावी लागेल. आपल्यात दडलेल्या...
  May 19, 03:09 PM
 • कर्ज चुकविण्याची स्थिती कोणत्याही व्यक्तीला द्विधा मनःस्थितीत टाकते. रात्रं-दिवस केवळ कर्ज चुकविण्याच्या विचारामुळे व्यक्ती तणावाखाली असते. कर्ज घेणाऱयाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याच समस्यांना कर्ज देणाऱयाला कधी कधी सामोरे जावे लागते. चुकीच्या व्यक्तीला कर्ज दिल्यामुळे कधी कधी कर्ज देणाराही आर्थिक अडचणीत सापडू शकतो. त्याला त्याच्या व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ज्योतिष शास्त्रानुसार बुध हा व्यापारासाठी उपयुक्त ग्रह मानला गेलाय. मात्र त्याचवेळी बुध...
  May 19, 01:54 PM
 • जगामध्ये कोणीही माणूस पूर्णपणे सुखी नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या जरूर असतेच. काही समस्या अल्पकालीन असतात तरी काही दीर्घकाळ आपल्याला सतावत राहतात. दुर्गासप्तशतीच्या ११ व्या अध्यायात वर्णन केलेला तिसरा श्लोक सगळ्या समस्यांच्या निवारणासाठी उपयुक्त आहे. या मंत्राचा रोजच्या रोज जप केला तर सगळ्या समस्यांचे निवारण होऊ शकते. मंत्रदेवि प्रपन्नार्तिहरे प्रसीदप्रसीद मातर्जगतोखिलस्य।प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वंत्वमीश्वरी देवि चराचरस्य।। जप विधी- पहाटेच्यावेळी...
  May 19, 01:26 PM
 • कर्ज किंवा उधारीमुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होऊ शकते. कर्जाच्या बोजामुळे आलेल्या तणावातून एखाद्या व्यक्तीने अनपेक्षितपणे काहीतरी विचित्र पावले उचलल्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात. यासाठी कर्ज किंवा उधारीपासून अलिप्त राहणेच कधीही चांगले असते. तरीही काही कारणांमुळे तुम्ही कर्जाच्या फेरात अडकला तर खाली दिलेले उपाय मनापासून केल्यावर तुमची कर्जापासून मुक्ती होऊ शकते. - दीड मीटरचे एक कापड घेऊन ते सपाट पृष्टभागावर ठेवा. - पूर्व दिशेला तोंड उभे राहून उमललेले पाच गुलाब...
  May 19, 01:19 PM
 • जीवनात काही जणांना अपेक्षेपेक्षा अधिक य़श मिळते, तर काहींना य़शस्वी होण्यासाठी आयुष्यभर झगडत राहावे लागते. विद्वानांना विचारायला गेलं तर याबाबत खूप वेगवेगळ्या प्रकारची उत्तरे मिळतात. काहींच्या मते यशस्वी होण्याची अमूक कारणे असतात. तर काहींच्या मते तमूक कारणांमुळे य़शस्वी होता येते. इथे आम्ही यशस्वी होण्याची काही कारणे देत आहोत. यावर जगातील अनेक लोकांचे निश्चितपणे एकमत होऊ शकेल. यशस्वी होण्याची जी काही मूलभूत कारणे आहेत, त्याचे मूळ योग विद्येत दडलेले आहे. अष्टांग योगाच्या आठ अवस्था...
  May 19, 01:09 PM
 • खूप माणसं शनी मंदिरात आपली पादत्राणे सोडून जातात आणि त्याला शुभ मानतात. शनिवारी शनीच्या मंदिरात पादत्राणे सोडून गेल्यावर काय फायदा होतो? चामड्याची पादत्राणे सोडून गेल्यावर जीवनातील सर्व समस्या त्याबरोबर दूर होतात? वास्तविकपणे हा समज ज्योतिष शास्त्रावर आधारित आहे. ज्योतिष शास्त्रात शनीला क्रूर आणि कठोर न्यायप्रिय ग्रह मानलं गेलंय. शनी जर एखाद्या व्यक्तीवर संतुष्ट नसेल, तर त्याला खूप प्रयत्नांनंतरही अपेक्षित फळ मिळत नाही. ज्याची साडेसाती सुरू आहे किंवा ज्यांच्या राशीमध्ये शनी...
  May 19, 12:14 PM
 • नव्या घरात सुख समृद्धी यावी, आयुष्यातील सगळी दुःख हद्दपार व्हावी, याच विचाराने कोणीही नव्या घरात प्रवेश करीत असतो. गृहबांधणीमागेही सामान्यपणे हाच विचार असतो. गृहप्रवेश करताना मनाला शांती मिळावी, यासाठीच पूजाअर्चा केली जाते. नव्या घरावर कोणतंही संकट न येवो. त्यावर ईश्वराची कृपा राहू दे, यासाठी गृहप्रवेश करताना पूजा करण्याची पद्धत रुढ झालीये. नव्या घरात सकारात्मक ऊर्जा स्थिरावण्यासाठीच वास्तूशांती किंवा वास्तूपूजा करण्याची आवश्यकता आहे. वास्तूशांती केल्यानंतर गृहप्रवेश केल्याने...
  May 19, 11:31 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात