Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • घर-दुकानातील उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानले जाते. ही दिशा सुख-सुविधा आणि धनलाभ करून देणारी मानली जाते. या दिशेला वास्तुनुसार काही खास वस्तू ठेवल्यास भगवान कुबेर तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, कुबेरदेवाशी संबंधित 5 खास वस्तू.... 1. घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला हिरवा रंगाचा पिरॅमिड ठेवणे शुभ ठरते. यामुळे तेथील सर्व वास्तुदोष नष्ट होऊ लागतात. 2. तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर श्रीफळ ठेवून हे घर किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला स्थापित करा. असे केल्याने...
  August 4, 05:01 PM
 • आज (शुक्रवार, 27 जुलै) रात्री पूर्ण चंद्रग्रहण होईल. हे ग्रहण संपूर्ण भारतात दिसेल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार चंद्र ग्रहण जवळपास 3 तास 55 मिनिटांचे राहील. हे ग्रहण या शतकातील सर्वात मोठे आहे. येथे जाणून घ्या, चंद्र ग्रहणाशी संबंधित 11 प्रश्नांची उत्तरे Q.1- कितीवेळ असणार चंद्रग्रहण? A. हे ग्रहण 27 जुलैला रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी सुरु होऊन 28 जुलैला पहाटे 3 वाजून 49 मिनिटांनी समाप्त होईल. Q.2- चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त इतर कोणकोणत्या ठिकाणी दिसेल? A. चंद्रग्रहण भारतासोबतच...
  July 27, 12:57 PM
 • आज (27 जुलै, शुक्रवार) चंद्रग्रहण आहे. सामन्यतः ग्रहण अशुभ मानले जाते परंतु या काळात करण्यात आलेल्या ज्योतिषीय उपायांनी लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार धनलाभ आणि स्वतःचे घर हवे असल्यास चंद्रग्रहण काळात येथे सांगण्यात आलेले उपाय करू शकता... धनलाभासाठी उपाय ग्रहण सुरु होण्यापूर्वी स्नान करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. ग्रहण काळ सुरु झाल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून कुशच्या आसनावर बसा. समोर एक चौरंग घेऊन एका ताटात स्वस्तिक किंवा ऊँ...
  July 27, 11:19 AM
 • सामान्यतः पती किंवा पत्नीपैकी कोणच्याही एका चुकीमुळे वैवाहिक जीवनात अडचणी वाढतात. वास्तुनुसार घरामध्ये दोष असल्यास वादाची स्थिती निर्माण होते. वास्तुदोषामुळे नकारात्मकता वाढते, मन अशांत राहते, क्रोध वाढतो आणि वादाची स्थिती निर्माण होते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, असे काही उपाय ज्यामुळे वास्तुदोष दूर होतात आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढत राहते... पहिला उपाय रोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तुळशीला जल अर्पण करून...
  July 17, 12:05 AM
 • आज 13 जुलै शुक्रवार आहे. जगातील अनेक देशांमध्ये या दिवसाला (13 तारीख+शुक्रवार) अशुभ मानले जाते. यालाच Friday the 13th म्हटले जाते. मान्यतेनुसार ज्या शुक्रवारी 13 तारखेचा योग जुळून येतो, त्या दिवशी एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते. ख्रिश्चन धर्माचे लोक याला शैतानचा दिवस मानतात. फोबिया इन्स्टिट्यूट ऑफ एशविले, उत्तर कॅलिफोर्निया यांनी केलेल्या एका सोशल रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, अमेरिकेतील 75 टक्के लोकसंख्या 13 तारीख आणि शुक्रवार संयोगाने भयभीत राहते. भारतात राहणारे ख्रिश्चन समुदायाचे लोकही या...
  July 13, 12:03 AM
 • पती आणि पत्नीचे भाग्य एकमेकांशी जोडलेले राहते. याच कारणामुळे एकाच्या शुभ कामाने दुसऱ्याचे भाग्य बदलू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पत्नीसाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांमुळे पतीचे दुर्भाग्य दूर होऊ शकते आणि संपूर्ण कुटूंबात सुख-समृद्धी वाढते. हे उपाय दिव्याशी संबंधित आहेत. येथे जाणून घ्या, दिव्याचे काही खास उपाय... पहिला उपाय घरातील स्त्रीने रोज संध्याकाळी देवघरात तुपाचा दिवा लावून ऊँ श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ...
  July 3, 08:50 AM
 • नवीन महिना जुलै 2018 सुरु झाला आहे. मान्यतेनुसार दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस शुभ राहतो. ठीक याचप्रकारे महिन्याच्या सुरुवातीपासून काही शुभ काम सुरु केल्यास संपूर्ण महिना लाभदायक ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचे दोष असल्यास त्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषमध्ये ग्रहदोष आणि वाईट काळ दूर करण्यासाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, असे काही काम ज्यामुळे जुलै 2018 मध्ये लाभाचे योग जुळून...
  July 1, 12:47 PM
 • इतिहासामध्ये अनेक घटना दडलेल्या असून यामधील काही घटनांचा संबंध 27 जूनशी आहे. वर्ष 1957 मध्ये 27 जून रोजी ब्रिटनच्या मेडिकल रिसर्च काऊन्सिलने 25 वर्षांच्या शोध आधारावर एक रिपोर्ट प्रसिद्ध करून सांगितले की धुम्रपानामुळे फुफ्फुसांचा कँसर होतो. वर्ष 1964 मध्ये 27 जून रोजीच दिल्लीतील तीन मूर्ती भवनात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवले जाईल असा निर्णय घेण्यात आला. 27 जूनच्या दिवशी इतिहासातील इतर काही खास प्रमुख घटनांची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत. 27 जून 1693 : लंडनमध्ये...
  June 27, 01:05 PM
 • पूजा-पाठ करताना मनगटावर लाल दोरा (धागा, मौली, गंडा) बांधण्याची प्रथा आहे. यालाच रक्षासूत्र असेही म्हणतात. याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. मनगटावर धागा बांधताना आपल्या कुलदेवतेच्या मंत्राचे स्मरण करावे. याशिवाय तुम्ही ऊँ गं गणपतयै नम: मंत्राचा 108 वेळेस जप करू शकता. या उपायाने देवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि हा धागा आपल्याला विविध आजारांपासून वाचवतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मनगटावर धागा बांधल्याने कोणकोणते लाभ होऊ शकतात... # मौली बांधल्याने दूर...
  June 26, 02:29 PM
 • आपण शुभप्रसंगी आपल्या जवळच्या लोकांना टिळा, कुंकू लावतो. टिळा वेगवेगळ्या बोटांनी लावला जातो परंतु प्रत्येक बोटाने टिळा लावण्याचे वेगवेगळे महत्त्व असून याचे फायदेही विभिन्न आहेत. व्हिडिओमध्ये पाहा, कोणत्या बोटाने टिळा लावल्यास त्याचा कसा प्रभाव पडतो...
  June 23, 05:43 PM
 • श्रीमद् भागवत गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले शरीर नश्वर आणि आत्मा अमर असल्याचे सांगितले होते. आत्मा निश्चित वेळेसाठी शरीर धारण करतो आणि आत्म्याने शरीर सोडल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो. मृत्यूनंतर शवचा अंत्यसंस्कार केला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अंत्यसंस्काराच्या वेळी शवाच्या मुखावर चंदनाचे लाकूड ठेवणे आवश्यक आहे. जाणून घ्या, या प्रथेशी संबंधित खास गोष्टी... 1. हिंदू परंपरेमध्ये मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करताना त्याच्या...
  June 23, 02:30 PM
 • शिर्डीमध्ये साई भक्तांची साई बाबांच्या दर्शनासाठी नेहमी मोठी गर्दी राहते. जगभरातून लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात. सर्व भक्ताच्या जेवणासाठी साई बाबांच्या प्रसादालयात भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील ट्रस्टद्वारे चालवण्यात येणाऱ्या या प्रसादालयात दररोज हजारो लोक प्रसाधन ग्रहण करतात. हजारो लोकांचे पोट भरणारे हे स्वयंपाकघर सध्या आशियातील सर्वात मोठे स्वयंपाकघर बनले आहे. आज आम्ही तुम्हाला बाबांचे हे प्रसादालय कसे चालते याविषयीची खास माहिती देत...
  June 21, 12:01 AM
 • घरातील वृद्ध मंडळी वारंवार सांगत राहतात की, घरामध्ये जुने, व्यर्थ सामान ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारण आहेत. घरामध्ये निरुपोयगी सामान ठेवल्याने अस्वच्छता वाढते, कारण ज्या ठिकाणी जुने सामान ठेवलेले असते तेथे नियमित साफ-सफाई होत नाही आणि अस्वच्छता वाढत जाते. यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते. पुढील स्लाईड्सवर वाचा या प्रथेमागचे धार्मिक कारण...
  June 20, 12:02 AM
 • कमी कमाई किंवा कमाई न झाल्यास आर्थिक तंगीला सामोरे जावे लागते ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु अनेकवेळा चांगली कमाई होऊनसुद्धा घरात बरकत राहत नाही. उत्पन्न भरपूर झाले तरी पैसा टिकत नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर यामागचे कारण काही प्रथांकडे दुर्लक्ष करणे हे असू असते. धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या प्रथांचे पालन केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि जे लोक या प्रथांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर रुष्ट होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास प्रथांविषयी...
  June 19, 12:04 AM
 • खिशात पैसा नसल्यामुळे तुम्ही त्रस्त असाल किंवा तुमचा अडकलेला पैसा मिळत नसेल? किंवा पैशाशी संबंधित एखादी समस्या असल्यास या सर्व समस्यांचे समाधान जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर सांगण्यात आलेले उपाय करा. लवकरच तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.
  June 18, 12:05 AM
 • घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा नकारात्मक ऊर्जा बाधा निर्माण करत असल्यास अशा अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी खास खास उपाय करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही लाल किताबमध्ये सांगण्यात आलेले हे छोटे-छोटे उपाय करून सर्व अडचणींपासून दूर राहू शकता. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  June 18, 12:02 AM
 • काळी जादू शब्द ऐकताच प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. यामध्ये किती सत्य आहे निश्चितपणे सांगणे अवघड आहे. परंतु भारतात आजही काही ठिकाण काळ्या जादूसाठी प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हला भारतातील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत. 1. कोलकता येथील निमतला घाट बंगाल पूर्वीपासूनच काळ्या जादूचा गाढ मानला जातो. कोलकाता येथील निमताला घाटावर आजही तंत्र साधना केली जाते. येथे रात्री गुप्त पद्धतीने काळ्या जादूचा अभ्यास केला जातो. येथील स्मशान घाटावर अघोरी रात्री उशिरापर्यंत थांबतात. 2....
  June 15, 04:24 PM
 • आठवड्यातील सात दिवसांमध्ये गुरुवारचा संबंध भाग्य कारक ग्रह गुरूशी आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु अशुभ असेल त्यांनी गुरुवारी या ग्रहाची विशेष पूजा करावी. गुरुवारी काही कामे करणे शास्त्रामध्ये वर्ज्य सांगण्यात आली आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी ही वर्जित कामे केल्यास गुरु ग्रहाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरुवारी इतर कोणकोणती कामे करू नयेत...
  June 14, 12:02 AM
 • आज (13 जून) अधिक मासातील अमावास्या तिथी आहे. हिंदू पंचांगामध्ये एक महिन्याला 15-15 दिवसांच्या दोन पक्षांमध्ये विभागण्यात आले आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये चंद्राची कला पूर्ण रूप घेते आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्र कलांचा क्षय होतो. काही मतमतांतरानुसार काही लोक शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी किंवा प्रतिपदा तिथीला महिन्याची सुरुवात करतात, तर काही लोक कृष्ण पक्षातील पहिल्या दिवसाला मासारंभ मानतात. या क्रमामध्ये कृष्ण पक्षातील पंधरावा दिवस किंवा शेवटच्या तिथीला अमावस्या...
  June 13, 02:16 PM
 • ज्या घरामध्ये आपण राहतो तेथे सकारात्मकता आणि पावित्र्य असल्यास कामामध्ये बाधा निर्माण होत नाहीत. यश प्राप्त होते आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहते. घराचा मुख्य दरवाजा आपल्या सुख-समृद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो. दरवाजा शुभ लक्षण असलेला असल्यास घरामध्ये गरिबी प्रवेश करत नाही. शुभ दरवाजा देवी-देवतांना आकर्षित करतो. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, दरवाजा शुभ करण्याचे काही खास उपाय... 1.घराच्या मुख्य दरवाजावर अशोक किंवा आंब्याच्या पानांचे तोरण...
  June 13, 10:59 AM
 
जाहिरात

RECOMMENDED