Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

  • श्रीमद् भागवत गीतामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले शरीर नश्वर आणि आत्मा अमर असल्याचे सांगितले होते. आत्मा निश्चित वेळेसाठी शरीर धारण करतो आणि आत्म्याने शरीर सोडल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो. मृत्यूनंतर शवचा अंत्यसंस्कार केला जातो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अंत्यसंस्काराच्या वेळी शवाच्या मुखावर चंदनाचे लाकूड ठेवणे आवश्यक आहे. जाणून घ्या, या प्रथेशी संबंधित खास गोष्टी... 1. हिंदू परंपरेमध्ये मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करताना त्याच्या...
    June 23, 02:30 PM
  • शिर्डीमध्ये साई भक्तांची साई बाबांच्या दर्शनासाठी नेहमी मोठी गर्दी राहते. जगभरातून लाखो भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येतात. सर्व भक्ताच्या जेवणासाठी साई बाबांच्या प्रसादालयात भोजन प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील ट्रस्टद्वारे चालवण्यात येणाऱ्या या प्रसादालयात दररोज हजारो लोक प्रसाधन ग्रहण करतात. हजारो लोकांचे पोट भरणारे हे स्वयंपाकघर सध्या आशियातील सर्वात मोठे स्वयंपाकघर बनले आहे. आज आम्ही तुम्हाला बाबांचे हे प्रसादालय कसे चालते याविषयीची खास माहिती देत...
    June 21, 12:01 AM
  • घरातील वृद्ध मंडळी वारंवार सांगत राहतात की, घरामध्ये जुने, व्यर्थ सामान ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही कारण आहेत. घरामध्ये निरुपोयगी सामान ठेवल्याने अस्वच्छता वाढते, कारण ज्या ठिकाणी जुने सामान ठेवलेले असते तेथे नियमित साफ-सफाई होत नाही आणि अस्वच्छता वाढत जाते. यामुळे आजार होण्याची शक्यता वाढते. पुढील स्लाईड्सवर वाचा या प्रथेमागचे धार्मिक कारण...
    June 20, 12:02 AM
  • कमी कमाई किंवा कमाई न झाल्यास आर्थिक तंगीला सामोरे जावे लागते ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु अनेकवेळा चांगली कमाई होऊनसुद्धा घरात बरकत राहत नाही. उत्पन्न भरपूर झाले तरी पैसा टिकत नाही. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर यामागचे कारण काही प्रथांकडे दुर्लक्ष करणे हे असू असते. धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या प्रथांचे पालन केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि जे लोक या प्रथांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर रुष्ट होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास प्रथांविषयी...
    June 19, 12:04 AM
  • खिशात पैसा नसल्यामुळे तुम्ही त्रस्त असाल किंवा तुमचा अडकलेला पैसा मिळत नसेल? किंवा पैशाशी संबंधित एखादी समस्या असल्यास या सर्व समस्यांचे समाधान जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर सांगण्यात आलेले उपाय करा. लवकरच तुमची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.
    June 18, 12:05 AM
  • घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा नकारात्मक ऊर्जा बाधा निर्माण करत असल्यास अशा अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी खास खास उपाय करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही लाल किताबमध्ये सांगण्यात आलेले हे छोटे-छोटे उपाय करून सर्व अडचणींपासून दूर राहू शकता. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
    June 18, 12:02 AM
  • काळी जादू शब्द ऐकताच प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. यामध्ये किती सत्य आहे निश्चितपणे सांगणे अवघड आहे. परंतु भारतात आजही काही ठिकाण काळ्या जादूसाठी प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हला भारतातील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत. 1. कोलकता येथील निमतला घाट बंगाल पूर्वीपासूनच काळ्या जादूचा गाढ मानला जातो. कोलकाता येथील निमताला घाटावर आजही तंत्र साधना केली जाते. येथे रात्री गुप्त पद्धतीने काळ्या जादूचा अभ्यास केला जातो. येथील स्मशान घाटावर अघोरी रात्री उशिरापर्यंत थांबतात. 2....
    June 15, 04:24 PM
  • आठवड्यातील सात दिवसांमध्ये गुरुवारचा संबंध भाग्य कारक ग्रह गुरूशी आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु अशुभ असेल त्यांनी गुरुवारी या ग्रहाची विशेष पूजा करावी. गुरुवारी काही कामे करणे शास्त्रामध्ये वर्ज्य सांगण्यात आली आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी ही वर्जित कामे केल्यास गुरु ग्रहाच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, गुरुवारी इतर कोणकोणती कामे करू नयेत...
    June 14, 12:02 AM
  • आज (13 जून) अधिक मासातील अमावास्या तिथी आहे. हिंदू पंचांगामध्ये एक महिन्याला 15-15 दिवसांच्या दोन पक्षांमध्ये विभागण्यात आले आहे. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षामध्ये चंद्राची कला पूर्ण रूप घेते आणि कृष्ण पक्षामध्ये चंद्र कलांचा क्षय होतो. काही मतमतांतरानुसार काही लोक शुक्ल पक्षाच्या पहिल्या दिवशी किंवा प्रतिपदा तिथीला महिन्याची सुरुवात करतात, तर काही लोक कृष्ण पक्षातील पहिल्या दिवसाला मासारंभ मानतात. या क्रमामध्ये कृष्ण पक्षातील पंधरावा दिवस किंवा शेवटच्या तिथीला अमावस्या...
    June 13, 02:16 PM
  • ज्या घरामध्ये आपण राहतो तेथे सकारात्मकता आणि पावित्र्य असल्यास कामामध्ये बाधा निर्माण होत नाहीत. यश प्राप्त होते आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहते. घराचा मुख्य दरवाजा आपल्या सुख-समृद्धीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो. दरवाजा शुभ लक्षण असलेला असल्यास घरामध्ये गरिबी प्रवेश करत नाही. शुभ दरवाजा देवी-देवतांना आकर्षित करतो. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, दरवाजा शुभ करण्याचे काही खास उपाय... 1.घराच्या मुख्य दरवाजावर अशोक किंवा आंब्याच्या पानांचे तोरण...
    June 13, 10:59 AM
  • बुधवार, 13 जून रोजी अधिक मासातील अमावस्या आहे. या तिथीसोबतच अधिक मास समाप्त होईल. पंचांगानुसार अधिक मास 3 वर्षातून एकदाच येतो. यामुळे 13 जूनची अमावास्येची रात्र अत्यंत खास आहे. या दिवशी अशुभ काम करण्यापासून दूर राहावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अमावास्या तिथीला करण्यात आलेल्या अशुभ कामामुळे आपल्या कुंडलीत ग्रहांचा अशुभ प्रभाव सुरु होऊ शकतो. येथे जाणून घ्या, अधिक मासातील अमावस्या तिथीला कोणकोणते काम करण्यापासून दूर राहावे...
    June 13, 09:41 AM
  • पैशांशी संबंधित समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. देवी महालक्ष्मी समुद्रातून प्रकट झाली आहे. यामुळे समुद्रातून उत्पन्न होणाऱ्या गोष्टी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. उदा. दक्षिणावर्ती शंख आणि गोमती चक्र. लक्ष्मी पूजेमध्ये या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. तंत्र शास्त्रामध्ये गोमती चक्राचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. गोमती चक्राच्या उपायाने वाईट दृष्टचा प्रभावही नष्ट केला जाऊ शकतो. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार जाणून घ्या, गोमती...
    June 13, 12:02 AM
  • श्रीमद्भागवत गीतामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, मनुष्याचे शरीर नश्वर आहे, अमर केवळ आत्मा आहे. जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची अंत्ययात्रा काढली जाते. शवयात्रा संदर्भात विविध मान्यता प्रचलित आहेत. एखादी अंत्ययात्रा दिसल्यास आपण चार शुभ काम करणे आवश्यक आहे. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि भागवत कथाकार पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, एखादो अंत्ययात्रा दिसल्यास आपण काय करावे......
    June 12, 12:02 AM
  • कुंडलीतील दोष आणि एखाद्याची दृष्ट लागल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषमध्ये अशा परिस्थितीपासून दूर राहण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या एक खास उपाय, ज्यामुळे वाईट काळ दूर होऊ शकतो. # स्नान करताना करा दूध आणि मधाचा हा उपाय रोज सकाळी ब्रह्म मूहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे. सकाळी उठताच तळहाताचे दर्शन घेऊन कुलदेवतेचे स्मरण करावे. त्यानंतर...
    June 10, 12:57 PM
  • मोहरी प्रत्येक स्वयंपाकघरात असते. याचा उपयोग मसाला रूपात केला जातो. काही ज्योतिष उपायांमध्येही मोहरी वापरली जाते. तंत्र शास्त्रामध्येही मोहरीचे खास महत्त्व सांगण्यात आले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार मोहरी शनीशी संबंधित आहे. येथे जाणून घ्या, मोहरीचे काही खास उपाय... 1. एखाद्या व्यक्तीला वाईट दृष्ट लागली असेल तर हातामध्ये मोहरी आणि खडेमीठ घेऊन व्यक्तीवरून 7 वेळेस उतरवून घ्यावे आणि एखाद्या चौकात मोहरी-खडेमीठ फेकून द्यावे. हे काम रात्री करावे आणि घरात...
    June 10, 11:35 AM
  • कोणत्याही शुभ कामाची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजेने होते. गणेशाचे प्रतीक चिन्ह स्वस्तिक काढले जाते. मान्यतेनुसार स्वस्तिक काढल्याने कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. स्वस्तिक नकारात्मक ऊर्जा नष्ट करते आणि सकारात्मकता वाढवते. उज्जैनच्या ज्योतिषाचार्य डॉ. विनिता नागर यांच्यानुसार स्वस्तिक काढताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, अन्यथा कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि काहीतरी अशुभ घडण्याचे योग जुळून येतात. # उलटे स्वस्तिक काढू नये लक्षात ठेवा, कधीही मंदिराव्यतिरिक्त...
    June 10, 11:11 AM
  • ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही योग सांगण्यात आले आहेत, जे व्यक्तीच्या दुर्भाग्याचा संकेत देतात. असाच एक योग पितृ दोष आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असेल त्यांना अपत्याशी संबंधित अडचण राहते. यासोबतच पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते, घरात पैशांची तंगी भासते आणि वारंवार आजारपणाला सामोरे जावे लागते. वैवाहिक जीवनात अशांती राहते. ज्योतिषमध्ये पितृदोषापासून दूर राहण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार पितृ दोष...
    June 9, 07:59 AM
  • प्राचीन मान्यतेनुसार सकाळची सुरुवात शुभ झाल्यास संपूर्ण दिवस शुभ राहतो. परंतु सकाळी काही अशुभ काम केल्यास याचा अशुभ प्रभाव दिवसभर आपल्यावर राहतो. दिवसाच्या सुरुवातील कोणतेही अशुभ काम घडू नये यासाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या, उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सकाळी उठताच कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे... # झोपेतून उठताच आरशात चेहरा पाहू नये बहुतांश लोक सकाळी झोपेतून उठताच सर्वात पहिले आरशात स्वतःचा चेहरा पाहतात. शास्त्रानुसार हे...
    June 7, 10:34 AM
  • तंत्र शास्त्रामध्ये विविध मंत्र आणि यंत्राचा उपयोग केला जातो. हे यंत्र अत्यंत शक्तिशाली असतात. हे यंत्र सिद्ध करून मनासारखे यश प्राप्त केले जाऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या विशेष यंत्रामध्ये देवी-देवतांना प्रसन्न करण्याची तसेच ग्रहांना अनुकूल करण्याची शक्ती राहते. हे यंत्र तयार करण्यासाठी एक खास प्रकारचा कागद, कलम आणि शाही वापरली जाते. शुभ मुहूर्तावर तयार करण्यात आलेले यंत्र शुभ प्रभाव प्रदान करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एक बगलामुखी यंत्राविषयी...
    June 6, 11:47 AM
  • सर्वकाही सुरळीत चालू असताना कधीकधी असे घडते की अचानक कामामध्ये अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते. ज्योतिष शास्त्रानुसार असे वाईट दृष्ट लागल्यामुळे होऊ शकते. एखादा व्यक्ती आपल्या यश आणि सुखावर जळत असेल किंवा वारंवार वाईट विचार करत असेल आणि एकटक पाहत असेल तर त्याची दृष्ट लागू शकते. जे लोक कमजोर इच्छाशक्तीचे असतात, त्यांना इतरांची वाईट दृष्ट अवश्य लागते. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर दीक्षा राठी यांच्यानुसार ज्योतिषमध्ये असे काही संकेत सांगण्यात आले आहेत, ज्यावरून व्यक्तीला दृष्ट लागली...
    June 6, 10:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED