Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

  • शास्त्रामध्ये संध्याकाळचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास महालक्ष्मीसहित इतर सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. संध्याकाळी पूजा-पाठ सर्वजणच करतात परंतु काही कार्य असे आहेत, जे संध्याकाळी चुकूनही करू नयेत. ही कामे संध्याकाळी केल्यास लक्ष्मी घराचा त्याग करते. येथे जाणून घ्या, संध्याकाळी कोणकोणत्या आठ कामांपासून दूर राहावे...
    May 27, 04:53 PM
  • शिवपुराण, महाभारतसहित सर्व ग्रंथांमध्ये गंगा नदीला पूजनीय आणि पवित्र मानण्यात आले आहे. याच कारणामुळे आजही गंगा नदीला देवीप्रमाणे मानले जाते. मान्यतेनुसार गंगा नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुतले जातात आणि पुण्य वाढते. देवी गंगेच्या कृपेने व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्राचीन काळी राजा भगीरथने देवी गंगाला पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. बहुतांश लोक घरामध्ये गंगाजल ठेवतात. गंगाजलच्या शुभ प्रभावाने...
    May 26, 12:01 AM
  • काही लोकांसोबत असे घडते की, सर्वकाही सुरळीत चालू असताना अचानकच वाईट काळ सुरु होतो. काम बिघडू लागते. धनहानी सुरु होते. कुटुंबात अचानक एखादा सदस्य वारंवार आजारी पडत राहतो. योग्य उपचार करूनही औषधींचा प्रभाव दिसून येत नाही. या संदर्भात अशी ज्योतिषीय मान्यता आहे की, वाईट नजर, दृष्ट लागल्यामुळे किंवा वास्तू दोषामुळे अशाप्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. # पहिला उपाय घराला कोणाची दृष्ट लागली असेल किंवा इतर कोणताही दोष असल्यास पिवळी मोहरी, गुगुळ, लोबान आणि गायीचे तूप एकत्र करून घ्यावे....
    May 25, 12:29 PM
  • तंत्र क्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांच्या उपयोग केला जातो. असेच एक झाड आहे रुईचे. हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे. महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहेत. याच कारणामुळे तंत्र शास्त्रात या झाडाचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ज्या घरामध्ये रुईचे झाड असते तेथे कायम सुख-समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पुढील स्लाईडवर...
    May 20, 01:02 PM
  • भारतामध्ये आजही किन्नर समुदायाचे लोक लग्नकार्य, जन्मोत्सव इ. शुभकार्यात आशीर्वाद देण्यासाठी सहभागी होताना दिसतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, किन्नर समुदाय केवळ शुभकार्यातच सहभागी का होतात? यामागचे कारण म्हणजे किन्नर स्वतःला मंगलमुखी मानतात. अर्थात, एखादे मंगलकार्य सुरु असतानाच ते येतात. किन्नरांच्या आशीर्वाद तुमचा वाईट काळ दूर करू शकतो. मान्यतेनुसार किन्नरांचा जन्म ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झाला आहे, यामुळे किन्नरांचा अपमान ब्रह्मदेवाचा अपमान मानला जातो. मान्यतेनुसार...
    May 19, 12:02 AM
  • देवी दुर्गाच्या नऊ स्वरूपांमधील एक आहे देवी महाकाली. हे दुर्गाच्या रौद्र अवताराचे रूप आहे. देवी कालीच्या उपासनेने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये दीर्घकाळापासून कोणी आजारी असेल किंवा अडचणी असल्यास देवी कालीची उपासना श्रेष्ठ उपाय आहे. देवी कालीला अशा समस्यांचे संहारक मानले गेले आहे. देवतासुद्धा ज्या गोष्टींचा वध करू शकत नाहीत अशा सर्व समस्यांचा संहार देवी काली करते. सामान्यतः देवी कालीची उपासना नवरात्रीमध्ये केली जाते. ही तंत्रची देवी आहे. देवीचे हे रौद्र रूप...
    May 18, 12:38 PM
  • आज (15 मे, मंगळवार) वैशाख मासातील अमावास्या आणि शनी जयंती आहे. यावेळी मंगळवारी शनी जयंती आल्यामुळे हा दिवस अत्यंत खास झाला आहे. मंगळावर हनुमान तसेच मंगळदेवाच्या पूजेचा दिवस आहे. मान्यतेनुसार मंगळदेवाच्या पूजेने जमिनीशी संबंधित कामामध्ये विशेष लाभ मिळतो. यासोबतच हनुमानाच्या कृपेने शनिदोष आणि इतर सर्व अडचणींमधून मुक्ती मिळते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे आठ उपाय जे अमावस्या, शनी जयंती आणि मंगळवार योगात केले जाऊ शकतात. हे उपाय केल्याने कोणत्याही...
    May 15, 11:46 AM
  • वैशाख मासातील अमावस्या तिथीला शनी जयंती साजरी केली जाते. या वर्षी 15 मे, मंगळवारी हा उत्सव साजरा करेल जाईल. ज्या व्यक्तीला शनीची कृपा प्राप्त होते, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख दूर होतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. शनी जयंतीच्या निमित्ताने व्यापाऱ्यांनी या काळात कोणते उपाय केल्यास त्यांना लाभ होऊ शकतो, या संदर्भातील खास उपाय वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले आहेत. हे उपाय केल्यास व्यापाऱ्यांना व्यवसायात धन लाभासोबतच यश...
    May 15, 12:02 AM
  • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांशी संबंधित दोष असल्यास, त्या व्यक्तीला जीवनात विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. योग्य पद्धतीने काम करूनही वारंवार नुकसान होत राहते. अशा परिस्थितीमध्ये ज्योतिष उपाय केल्याने लाभ होऊ शकतो. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागर यांच्यानुसार असे काही शुभ काम, ज्यामुळे घरातील सुख-समृद्धी वाढू शकते... 1. दररोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी अवश्य काढावी. रांगोळीने घराचे वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते....
    May 13, 12:44 PM
  • घरातील वातावरण नकारात्मक असल्यास कुटुंबातील सदस्यांचा स्वभाव चिडचिडा होतो किंवा ते आजारी राहतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे घरातील निगेटिव्ह एनर्जी. ही ऊर्जा घराजवळील अस्वच्छता किंवा नियमित पूजा-पाठ न केल्यामुळे वाढते. लोक घरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात आणि यामुळे निगेटिव्ह एनर्जीला प्रभाव वाढतो, यालाच काही लोक दृष्ट लागली असे म्हणतात. तुमच्या घरातही नकारात्मक शक्तीचा प्रभाव असल्यास यावर सोपे उपाय करून मार्ग काढणे शक्य आहे. ग्रंथांमध्ये सांगण्यात आलेले काही छोटे-छोटे उपाय...
    May 13, 12:42 PM
  • प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही अडचणी अवश्य असतात. या अडचणींमधून मुक्ती मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती शर्थीचे प्रयत्न करतो. यामध्ये काही लोकांना यश प्राप्त होते तर काहींच्या पदरी अपयश पडते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार काही सोपे उपाय करून या अडचणींमधून मार्ग काढणे शक्य आहे. येथे जाणून घ्या, असेच काही खास उपाय... अडकलेला पैसा मिळवण्यासाठी शुक्ल पक्षाच्या एखाद्या सोमवारपासून हा उपाय सुरु करून सलग 21 दिवस करा. सकाळी लवकर उठा, स्नान करुन एका तांब्यात...
    May 13, 11:56 AM
  • या वर्षी 15 मे, मंगळवारी शनी जयंती आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार सध्या वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. यासोबतच वृषभ आणि कन्या राशीवर ढय्याचा प्रभाव आहे. या राशीच्या लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास यांच्या अडचणी कमी होऊ शकतात. इतर राशीच्या लोकांनीही हे उपाय केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होऊ शकते... शनी जयंतीच्या दिवशी सव्वा-सव्वा किलो काळे हरभरे वेगवेगळ्या तीन भांड्यामध्ये भिजवून ठेवा. त्यानंतर स्नान करून...
    May 13, 11:44 AM
  • वैशाख मासातील अमावास्येला शनी जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 15 मे, मंगळवारी आहे. भारतीय समाजात शनिदेवाशी संबंधित विविध शकुन-अपशकुनांची मान्यता प्रचलित आहे. यामधील एक मान्यतेनुसार शनिवारी चप्पल-बूट चोरी झाल्यास हा शुभ संकेत समजावा. असे घडल्यास वाईट काळ दूर होणार असल्याचे समजावे. आज आम्ही तुम्हाला याच मान्यतेशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत... शुभ संकेत समजावा उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार शनिवारी चप्पल-बूट चोरी झल्यास हा शुभ संकेत मानावा....
    May 11, 02:13 PM
  • तंत्र उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील एक वस्तू अत्यंत चमत्कारिक आहे, ती म्हणजे लघु नारळ. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार हे नारळ दिसायला इतर नारळांपेक्षा थोडे लहान असते. पूजन सामग्री मिळणाऱ्या दुकानांमध्ये हे नारळ सहजपणे मिळू शकते. लघु नारळाचा प्रयोग विविध तंत्र उपायांमध्ये केला जातो, विशेषतः धन-संपत्ती प्राप्त करून देणाऱ्या उपायांमध्ये. येथे जाणून घ्या, लघु नारळाचे काही खास उपाय... 1. एका चौरंग किंवा पाटावर 5 लघु नारळ स्थापित करून त्यावर केशर...
    May 10, 12:18 PM
  • सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडते. स्वपन पडणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे, परंतु आपल्या समाजात स्वप्नाशी संबंधित विविध मान्यता आहेत. स्वप्न आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात असे मानले जाते. काही स्वप्नांचे फळ शुभ मानले जाते तर काहींचे अशुभ. स्वप्न ज्योतिष शास्त्रानुसार स्वप्न चार प्रकारचे असतात- पहिला प्रकार - दैविक दुसरा प्रकार - शुभ तिसरा प्रकार - अशुभ चौथा प्रकार - संमिश्र मान्यतेनुसार, स्वप्नांचे हे सर्व प्रकार भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींचे संकेत...
    May 9, 03:06 PM
  • या वर्षी 15 मे, मंगळवारी शनी जयंती आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करण्यात आलेले उपाय प्रभावशाली ठरतात. असाच एक प्राचीन आणि रामबाण उपाय म्हणजे शनी पाताळ क्रिया. हा उपाय केल्यास शनीच्या वक्रदृष्टीपासून रक्षण होऊ शकते. शनी दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीच्या दुर्लभ संधीचा तुम्हीही लाभ घेऊ शकता. उपाय - शनी जयंतीपूर्वी कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शनिवारी शनिदेवाची लोखंडाची मूर्ती तयार करून घ्या. त्यानंतर...
    May 9, 02:38 PM
  • प्रत्येक व्यक्तीसाठी जेवणाएवढीच झोपही महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे जेवण केल्याशिवाय शरीर काम करत नाही ठीक त्याचप्रमाणे वेळेवर झोप न घेतल्यास विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे आयुर्वेदामध्ये प्रत्येकाला पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपल्या धर्म ग्रंथांमध्येही झोपण्याशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, झोपण्याशी संबंधित काही खास नियम... 1. ग्रंथांमध्ये ललाट म्हणजेच कपाळावर...
    May 9, 01:52 PM
  • हिंदू धर्मामध्ये मंदिराबाहेर घंटी किंवा घंटा (सामान्य आकारापेक्षा मोठी घंटी) लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. भक्त मंदिराच्या बाहेरील घंटी वाजवणूनच देवाचे दर्शन करतात. मान्यतेनुसार, ज्या मंदिरात घंटीचा आवाज नेहमी ऐकू येतो, ते जागृत देवस्थान असते. सकाळ-संध्याकाळ मंदिरात पूजा-आरती करताना घंटी अवश्य वाजवली जाते. विशेष ताल आणि सुरात घंटी वाजवली जाते. मान्यतेनुसार घंटी बजावल्याने मंदिरातील प्राणप्रतिष्ठित मूर्तीमधील देवताही चैतन्यरूप होतात. ज्यामुळे त्यांची पूजा...
    May 8, 10:04 AM
  • कलियुगात श्रीरामाचे अनन्य भक्त बजरंगबली भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सुखी आणि समृद्धशाली बनवतात. याच कारणामुळे यांच्या भक्तांची संख्या सर्वात जास्त आहे. मंगळावर आणि शनिवारी हनुमान मंदिरात भक्तांची खूप गर्दी राहते. यांच्या पूजेने वाईट काळ दूर होतो. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार शास्त्रामध्ये हनुमान पूजा किंवा दर्शन करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक सांगितले आहेत. येथे जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे नियम... 1. हनुमानाला...
    May 8, 12:03 AM
  • अनेकवेळा आपल्या अपयशाचे कारण घरामध्ये असलेले निगेटिव्ह एनर्जी असू शकते. घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असल्यास कितीही कष्ट आणि प्रयत्न केले तरी मनासारखे फळ प्राप्त होत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार तुमच्यासोबतही असेच घडत असल्यास ज्योतिषाचे काही सोपे उपाय तुमच्या कामी येऊ शकतात. येथे जाणून घ्या, नकारात्मकता नष्ट करणारे काही सोपे उपाय. 1. संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि शंखाने घरामध्ये पाणी शिंपडावे. दररोज घरामध्ये शंखाने पाणी...
    May 7, 11:28 AM
 
जाहिरात

RECOMMENDED