Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • सध्याच्या धावपळीच्या जगात मनुष्याला दररोज कोणत्या न कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु काही साधेसोपे उपाय करून या अडचणींमधून मुक्ती मिळवणे शक्य आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार तंत्र उपायांमध्ये विविध गोष्टींचा उपयोग केला जातो. यामधील एक गोष्ट म्हणजे गोमती चक्र. या विषयी फार कमी लोकांना माहिती असावे. गोमती चक्र कमी किंमत असलेला असा एक दगड आहे, जो गोमती नदीमध्ये आढळून येतो. विविध तंत्र उपायांमध्ये याचा उपयोग केला जातो. येथे जाणून घ्या, गोमती चक्राचे...
  May 6, 11:39 AM
 • अनेक लोकांची दररोज रात्री एका निश्चित वेळेला झोप मोडते, परंतु याकडे ते दुर्लक्ष करतात. तुम्हाला हे माहिती आहे का, दररोज रात्री एकाच वेळी झोपमोड होणे एखाद्या गोष्टीचा संकेत असू शकतो. चायनीज मान्यतेनुसार हा तुमच्यासोबत घडणाऱ्या एखाद्या खास गोष्टीचा संकेत असू शकतो किंवा एखाद्या शक्तीच्या प्रभावामुळे असे घडू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणत्या वेळी झोप मोडण्याचा काय अर्थ आहे. रोज रात्री 3 ते 5 या वेळेत होत असे तुमची झोपमोड... हा काळ तुमच्या लंग्स आणि तुमच्या दुःखी स्वभावाशी संबंधित...
  May 3, 10:00 AM
 • एखाद्या व्यक्तीला झोपेत वाईट स्वप्न पडत असतील आणि वारंवार पडणाऱ्या अशा स्वप्नांमुळे भीती वाटत असेल तर ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या उपायांनी शुभफळ प्राप्त केले जाऊ शकतात. हे उपाय दररोज रात्री झोपण्यापूर्वी केल्यास वाईट स्वप्न पडणार नाहीत आणि झोपही शांत लागेल. येथे जाणून घ्या, वाईट स्वप्नापासून दूर राहण्याचे खास उपाय... पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय....
  May 2, 03:07 PM
 • अनेक लोक शनिदेवाला क्रूर ग्रह मानतात. प्रत्येकाला असे वाटते की, शनी नेहमी वाईटच करतो परंतु शनी केवळ वाईटच करत नाही तर शुभफळही प्रदान करतो. शनीच्या शुभ प्रभावाने व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. शनिदेव कधीही विनाकारण त्रास देत नाहीत. शनिदेव फक्त व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ प्रदान करतात. वास्तवामध्ये ज्योतिषमध्ये शनीला श्रम, गरीब, कामगार, सेवक आणि न्याय कारक ग्रह मानले गेले आहे. शनिदेवाला न्यायाधीशाचे पद देण्यात आले आहे. प्रत्येक राशीवर शनिदेवाचा प्रभाव राहतो परंतु ढय्या, साडेसाती आणि...
  May 2, 01:40 PM
 • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष असल्यास त्या व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रहांचे दोष किंवा दृष्ट लागली असेल तर व्यक्तीला कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि वाईट काळाला सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे तिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांनी सांगितलेले काही खास उपाय, ज्यामुळे तुमच्यावर वाईट शक्ती आणि दृष्टचा प्रभाव नष्ट होऊ शकतो. पहिला उपाय कामामध्ये येत असलेले अडथळे दूर करण्यासाठी 3 दिवस संध्याकाळी एक मूठभर बारीक केलेले मीठ घेऊन स्वतःवरून 3...
  May 2, 11:41 AM
 • हिंदू धर्म साहित्य खूपच विस्तृत आहे. या अंतर्गत अनेक पुराण, वेद, धर्म ग्रंथ, उपनिषद इ. येतात. या सर्व ग्रंथांमध्ये विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या प्रत्येक व्यक्तीला माहित नसतील. आज आम्ही तुम्हाला हिंदू धर्म ग्रंथाशी संबंधित काही रोचक प्रश्नांची उत्तरे सांगत आहोत... धर्म ग्रंथानुसार सूर्यदेवाच्या सारथीचे नाव काय आहे? उत्तर - सूर्यदेवाचा रथ चालवणाऱ्या सारथीचे नाव अरुण आहे. यांच्या आईचे नाव विनिता आणि वडिलांचे महर्षी कश्यप आहे. भगवान विष्णूचे वाहन गरुड हे अरुणचे छोटे भाऊ...
  May 1, 02:10 PM
 • प्राचीन प्रथांमध्ये पूजा-पाठ करण्यासोबतच इतरही अशी काही कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे महालक्ष्मीसहित इतर सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे 5 शुभ काम, ज्यामुळे तुम्हाला देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते...
  April 30, 07:18 PM
 • हिंदू धर्मामध्ये मंदिरात जाण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पूर्वीच्या काळी लोक आपल्या दिवसाची सुरुवात मंदिरात गेल्यानंतरच करत होते परंतु सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वांना मंदिरात जाणे शक्य होत नाही. वेळेच्या अभावामुळे काही लोकं इच्छा असूनही मंदिरात जाता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मंदिराच्या फक्त कळसाचे (शिखर) दर्शन घेतले तरी पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, ग्रंथामध्ये लिहिले आहे की, शिखर दर्शनम् पाप...
  April 30, 05:27 PM
 • हिंदू पंचांगानुसार सध्या वैशाख मास सुरु असून या महिन्यात महालक्ष्मीचे पती भगवान श्रीहरीचे विशेष पूजन केले जाते. आजच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास व्यक्तीला लक्ष्मीची तसेच विष्णू देवाची विशेष कृपा प्राप्त होते. घरामध्ये स्थिर लक्ष्मी आणि भरपूर धन-धान्य राहते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचे इतर काही खास उपाय...
  April 30, 07:05 AM
 • आज (28 एप्रिल, शनिवार) वैशाख शुक्ल चतुर्दशी तिथी म्हणजेच नृसिंह जयंती आहे. धर्म ग्रंथानुसार भगवान विष्णू यांनी याच दिवशी नृसिंह अवतार घेऊन दैत्यांचा राजा हिरण्यकशिपूचा वध केला होता. मान्यतेनुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास भगवान नृसिंह प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. घरामध्ये सुख-शांती आणि समृद्धी राहते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, भगवान नृसिंहला प्रसन्न करण्याचे खास उपाय......
  April 28, 12:02 AM
 • काही लोकांकडे पैसा असतो परंतु तो टिकून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरी पैसा येताच संपून जातो. अशा लोकांच्या घरामध्ये बरकत राहत नाही आणि नेहमी आर्थिक तंगी राहते. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर मोती शंखाच्या माध्यमातून यामधून मार्ग काढणे शक्य आहे. येथे जाणून घ्या, हा खास उपाय. काय आहे मोती शंख उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार मोती शंख एक विशेष प्रकारचा शंख असतो. हा सामान्य शंखापेक्षा थोडासा वेगळा दिसतो आणि चमकदार असतो. या शंखाची विधिव्रत पूजा करून तिजोरीत...
  April 25, 10:01 AM
 • शास्त्र सांगते की, घरातून बाहेर पडण्यापूर्वी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. ज्यामुळे दिवसभरात कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय काम वेळेवर पूर्ण होईल. अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ज्याकडे लक्ष दिल्यास प्रवासात आणि कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. येथे जाणून घ्या, दिवस फलदायी राहण्यासाठी कोणत्या दिवशी घरातून बाहेर पडताना काय करावे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणते आहेत हे सोपे उपाय....
  April 25, 12:05 AM
 • वैशाख मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता नवमीच्या उत्सव साजरा केला जातो. धर्म ग्रंथानुसार, या तिथिला देवी सीतेचे प्राकट्य झाले होते. या वर्षी हा उत्सव 24 एप्रिल, मंगळवारी आहे. या दिवशी प्रमुख श्रीराम-सीता मंदिरात विशेष पूजा केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी देवी सीतेला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास धनलाभ होऊ शकतो तसेच भाग्याची साथ मिळते. या दिवशी करण्यात येणारे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  April 24, 11:31 AM
 • देवी-देवतांच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जातो. यामध्ये तांदुळाचे विशेष महत्त्व आहे. यालाच अक्षता असेही म्हणतात. प्रत्येक पूजेमध्ये गुलाल, हळद, कुंकू, अबीर अर्पण केल्यानंतर अक्षता अर्पण केल्या जातात. अक्षता नसल्यास पूजा अपूर्ण मानली जाते. अक्षता पूर्णतेचे प्रतीक आहे. येथे जाणून घ्या, तांदळाचे खास उपाय. हे उपाय उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांनी सांगितलेले आहेत. पहिला उपाय - कोणत्याही शुभ दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण...
  April 23, 04:24 PM
 • वैशाख मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला बगलामुखी जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव 23 एप्रिल, सोमवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, प्राचीन तंत्र ग्रंथांमध्ये दहा महाविद्यांचा उल्लेख आढळून येतो. देवी बगलामुखी यामधीलच एक आहे. शत्रूंचा नाश आणि तंत्र सिद्धी प्राप्त करण्यासाठी या देवीची पूजा केली जाते. बगलामुखी जयंतीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास देवीच्या कृपेने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. हे उपाय खालीलप्रमाणे आहेत. 1. बगलामुखी...
  April 23, 10:56 AM
 • इंटरव्ह्यूचे नाव ऐकताच सर्वांना घाम फुटतो. सर्वांच्या मनात एकाच प्रश येतो इंटरव्ह्यूमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार. त्या प्रश्नाचे उत्तर मला सांगता येईल का नाही. यामुळे इंटरव्ह्यूला सुरुवात होण्याआधीच सर्वजण नर्वस असतात. जर तुम्ही इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार आहात आणि तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे तर खाली दिलेला उपाय करा. शुभ दिवस पाहून सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या सुती आसनावर पूर्व दिशेला मुख करून बसा. समोर पिवळा कपडा अंथरून त्यावर 108...
  April 21, 11:52 AM
 • धन प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या ज्योतिष उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. कमळगट्टा त्यामधीलच एक आहे. कमळगट्टे कमळाच्या झाडापासून मिळतात आणि हे काळ्या रंगाचे असतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार कमळगट्ट्याचे उपाय केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. हे बाजारात सहजरीत्या मिळतात. मंत्र जपासाठी कमळगट्ट्याची माळ लाभदायक मानली जाते. या व्यतिरिक्त याचे विविध फायदे आहेत. कमळगट्ट्याचे पुढे सांगण्यात आलेले उपाय केल्यास महालक्ष्मीची कृपा प्राप्त...
  April 20, 09:17 AM
 • ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती शुभ नसल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. परंतु काही ज्योतिषीय उपाय करून ग्रहांचे दोष कमी केले जाऊ शकतात. येथे उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, धन संबंधित समस्या दूर करणारा एक खास उपाय. हा उपाय शुक्रवारी महालक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर करावा. या विधीनुसार करावा उपाय... प्रत्येक शुक्रवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर श्रीगणेश आणि धनाची देवी महालक्ष्मीची पूजा...
  April 20, 12:01 AM
 • कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे केल्यास मोठमोठ्या अडचणी दूर होऊ शकतात. धन संबधित कामामध्ये येत असलेल्या बाधा नष्ट होतात. मान्यतेनुसार जो व्यक्ती देवी-देवतांना नियमितपणे जल अर्पण करतो, त्याला सुख-समृद्धी प्राप्त करते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार रोज कोणत्या 4 गोष्टींना जल अर्पण करावे...
  April 19, 04:07 PM
 • बाजारात अनेक वस्तू अशा असतात, ज्या आपल्याला खुप आकर्षित करतात. घराला सुंदर बनवण्यासाठी आपण अशा अनेक वस्तू घरात सजवून ठेवतो, परंतु ती वस्तू घरात ठेवणे योग्य की नाही याकडे खुप कमी लोक लक्ष देतात. अशा अनेक वस्तू आहेत ज्यांना घरात ठेवल्याने खुप वाईट प्रभाव पडतो. व्यक्तीला गरिबीला सामोरे जावे लागू शकते. येथे सांगण्यात आलेल्या वस्तूंपैकी एकही वस्तू तुमच्या घरात असेल तात्काळ काढून टाका...
  April 18, 02:20 PM
 
जाहिरात

RECOMMENDED