Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • सोमवार, 16 एप्रिलला अमावास्या तिथी असून या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते. अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही आणि यामुळे या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त राहतो. प्राचीन मान्यतेनुसार अमावास्येच्या रात्री घराजवळ काही खास ठिकाणी दिवा लावल्यास नकारात्मक शक्ती सक्रिय होत नाहीत. घराच्या जवळपास या रात्री दिवा लावल्यास सकारात्मक शक्ती वाढते आणि देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अमावास्येच्या रात्री शास्त्रामध्ये...
  April 16, 09:41 AM
 • यूटिलिटी डेस्क- पुर्वी लोक घराबाहेर मीठ शिंपडायचे. घरातील वाईट शक्ती बाहेर रहाव्यात म्हणून असे केले जायचे. मात्र मीठाचा केवळ एवढाच उपयोग होत नाही तर मीठ शिंपडण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. अनेक वर्षांपासून घराचे डाग, किटांणूपासून रक्षण करण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला मीठाचा असा उपयोग सांगणार आहोत, ज्याविषयी कदाचित तुम्हाला माहिती असेल. पुढील स्लाइडवर कोणकोणत्या गोष्टींसाठी मीठाचा कसा वापर केला जातो...
  April 15, 02:58 PM
 • सोमवार 16 एप्रिलला अमावास्या तिथी आहे. सोमवारी अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावास्येचा योग जुळून येत आहे. हिंदू धर्मामध्ये या अमावास्येला अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून गरजुंना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल त्यांनी सोमवती अमावास्येला काही खास उपाय केल्यास या दोषातून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, सोमवती अमावस्येला करण्यात येणारे काही खास उपाय. 1. सोमवती अमावास्येच्या...
  April 13, 03:11 PM
 • शकुन शास्त्र भारतीय साहित्यातील प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या लहान-मोठ्या घटनांच्या संदर्भात विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. यामधील काही विशेष घटना शकुन-अपशकुनाशी संबंधित आहेत. शकुन म्हणजे शुभ आणि अपशकुन म्हणजे अशुभ. एखादा शकुन झाल्यास यश आणि सुख प्राप्त होते परंतु अपशकुन झाल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही अपशकुनांविषयी सांगत आहोत, जे आपल्याला भविष्यात येणाऱ्या संकटाचा संकेत देतात. पुढील...
  April 11, 12:24 PM
 • वातावरणात दोन प्रकारच्या शक्ती उपस्थित असतात. एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक शक्ती. सकारात्मक शक्तीमुळे आपले विचार सकारात्मक राहतात. एखाद्या व्यक्तिस्वार नकारात्मक शक्तीचा प्रभाव असल्यास त्या व्यक्तीला डोक्याशी संबंधित समस्या किंवा एखादा आजार होऊ शकतो. वारंवार अपयशाला सामोरे जावे लागते. नकारात्मक म्हणजे वाईट शक्ती. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे वाईट शक्ती आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात...
  April 9, 10:00 AM
 • ज्याप्रकारे भारतामध्ये वास्तुशास्त्र आहे, त्याचप्रमाणे चीनमध्ये फेंगशुई शास्त्र आहे. भारतमध्ये कुबेराला धन देवता मानले जाते तर चीनमध्ये लाफिंग बुद्धाला. फेंगशुई मान्यतेनुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती घरात असल्यास सौभाग्य वाढते. कोण होते लाफिंग बुद्धा.... महात्मा बुद्धांच्या अनेक शिष्यांमधील एक होते जपानचे होतेई. मान्यतेनुसार होतेई बौद्ध बनले आणि त्यानंतर त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आणि ते मोठमोठ्याने हसू लागले. यानंतर त्यांच्या जीवनातील एकमेव उद्देश म्हणजे लोकांना हसवणे...
  April 9, 09:00 AM
 • घरामध्ये स्वस्तिक काढण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. स्वस्तिक गणेशाचे प्रतीक चिन्ह आहे आणि प्रत्येक शुभ करण्यापूर्वी हे चिन्ह काढल्याने यश प्राप्त होण्याची शक्यता वाढते. सामान्यतः लाल स्वस्तिक प्रत्येक ठिकाणी काढले जाते परंतु आपण काळे स्वस्तिक घराबाहेर काढावे. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. दयानंद शास्त्री यांच्यानुसार काळे स्वस्तिक काढल्याने कोणकोणते लाभ होतात. काळ्या स्वस्तिकाने दूर होते वाईट नजर ज्याप्रकारे लाल रंगाचे स्वस्तिक घराच्या...
  April 8, 12:01 AM
 • तंत्र क्रियेमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा उपयोग केला जातो. नागकेशर फुलंही त्यामधीलच एक आहे. तंत्र क्रियांमध्ये नागकेशर अत्यंत शुभ वनस्पती मानली जाते. तंत्र शास्त्रानुसार नागकेशर धनदायक फुल आहे. नागकेशर फुलाचे उपाय केल्यास धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला नागकेशर फुलाचे काही सोपे उपाय सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर काही खास उपाय...
  April 7, 04:45 PM
 • रविवार, 8 एप्रिल 2018 ला चैत्र मासातील अष्टमी तिथी आहे. या अष्टमीला कालाष्टमी नावानेही ओळखले जाते. या दिवशी संध्याकाळी चंद्र, शनी आणि मंगळ एकत्र धनु राशीत राहतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार रविवारी कालाष्टमी तिथी आल्यामुळे ही रात्र आणखीनच खास झाली आहे. रविवारचे कारक देवता काळभैरव असून ही तिथीही काळभैरवाला समर्पित आहे. रविवार आणि अष्टमीचा योग अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी दैत्यांचे गुरु शुक्र ग्रह (मेष राशीमध्ये) आणि देवतांचे गुरु बृहस्पती (तूळ राशीमध्ये)...
  April 7, 02:21 PM
 • ज्योतिष शास्त्रामध्ये अशा काही वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे, ज्या शनिवारी चुकूनही खरेदी करू नयेत. जर एखाद्या व्यक्तीने शनिवारी वर्जित करण्यात आलेल्या वस्तू खरेदी केल्यास त्याला शनीमुळे अडचणींना समोरे जावे लागू शकते. शनिवारचा कारक ग्रह शनी आहे. शनीला न्यायाधीश मानले जाते म्हणजेच हाच ग्रह आपल्या कर्माचे फळ प्रदान करतो. हा ग्रह कुंडलीत अशुभ झाल्यास कोणत्याही कामममध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिषाचार्य पं....
  April 7, 09:54 AM
 • काही लोक नियमितपणे पूजा-पाठ करतात, कष्ट करतात परंतु तरीही त्यांना नशिबाची साथ मिळत नाही. मनुस्मृतीनुसार जे लोक घरामध्ये अशुभ काम करतात त्यांना भाग्याची कधीही मदत मिळत नाही. शास्त्रामध्ये असे काही काम सांगण्यात आले आहेत, ज्याकडे लक्ष दिल्यास देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, दुर्भाग्य दूर करणारे इतर काही खास उपाय...
  April 6, 09:00 AM
 • सध्याच्या काळात प्रत्येक लहान-मोठी गरज पूर्ण करण्यासाठी पैसा असणे फार आवश्यक आहे आणि ज्याप्रकारे महागाई वाढत आहे, त्या तुलनेत उत्पन्न फारच कमी आहे. काही लोकांचे तर उत्पन्नाचे सोर्सही स्थिर नाहीत. अशावेळी जीवन जगणे अवघड होऊन जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार काही साधारण उपाय करून उत्पन्नाचे सोर्स स्थिर केले जाऊ शकतात यासोबतच यामध्ये वाढही होते. हे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  April 5, 10:46 AM
 • जेवणामध्ये मीठ नसेल तर जेवण बेचव लागते. मीठ केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर याच्या उपायाने दुर्भाग्यही दूर केले जाऊ शकते. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योर्तिविद पं. सुनील नागरनुसार मिठाशी संबंधीत काही खास गोष्टींकडे लक्ष न दिल्यास गरिबीचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, मिठाशी संबंधित काही उपाय आणि प्राचीन मान्यता. मिठाशी संबंधित मान्यता... - एखाद्या गरजू व्यक्तीला मिठाचे दान केल्याने वाईट काळ दूर होतो आणि उत्तम जेवण प्राप्त होते. - लक्षात ठेवा, कधीही मीठ...
  April 3, 12:30 PM
 • भगवान श्रीगणेशाची पूजा विविध रूपांमध्ये केली जाते, त्यामधीलच एक रूप आहे श्वेतार्क गणेश. श्वेतार्कचा अर्थ आहे पांढरा आकडा. रुईच्या झाडाला पांढरा आकडा किंवा मदार असेही म्हणतात. हे एकप्रकराचे झाड आहे. ज्योतिष आणि तंत्र उपायांमध्ये श्वेतार्क गणेशाचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार श्वेतार्क गणेशाची पूजा केल्याने धन, सुख-सौभाग्य आणि यश प्राप्त होते. 3 एप्रिल, मंगळवारी अंगारक चतुर्थीचा योगात श्वेतार्क गणेशाची स्थापना घरामध्ये करावी. यामुळे...
  April 3, 11:06 AM
 • यूटिलिटी डेस्क- हनुमान हिंदू धर्मतील सर्वात जास्त पूजा करण्यात येणारे देव आहे. यामुळे त्यांना कलयुगातील जिवंत देव देखील म्हणतात. धर्म ग्रंथांनुसार, हनुमानाच्या पुजेतून सर्व समस्यांचे समाधान शक्य आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का? एक गाव असे देखील आहे, जिथे हनुमानाची पुजा करण्यावर बंदी आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्या गावाविषयी सांगत आहोत. पुढील स्लाइडवर वाचा, येथे वर्ज आहे हनुमानाची पूजा....येथे आहे संजीवनी वनस्पतीचा पर्वत...
  March 31, 04:23 PM
 • यूटिलिटी डेस्क- गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान चालीसाच्या माध्यामातून हुनामानाचे बळ, बुद्धी आणि पराक्रमाचे वर्णन केले आहे. हनुमान चलीसातील अनेक चौपाईंमध्ये आपल्या समस्यांचे समाधान लपलेले आहे. हनुमान जयंती (31 मार्च)निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमान चालीसाच्या सात अशा चौपाईविंषयी सांगणार आहोत, ज्यांचा जप केल्याने तुमच्या अनेक समस्यांचे समाधन होऊ शकते. या चौपइंचे महत्व उज्जैन येथील ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितले आहे. पुढील स्लाइडवर वाचा कोण्यात आहेत त्या चौपाई...
  March 31, 12:01 AM
 • शनिवार, 31 मार्चला हनुमान जयंती आहे. शास्त्रानुसार चैत्र मासातील पौर्णिमा तिथीला हनुमानाचा जन्म झाला होता. यामुळे या तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. येथे जाणून घ्या, हनुमानाचे 10 असे उपाय, जे या दिवशी केल्यास भाग्य संबंधित बाधा दूर होऊ शकतात. पुढील स्लाइडवर वाचा कोणते आहेत उपाय...
  March 31, 12:01 AM
 • तंत्र शास्त्रामध्ये अनेक चमत्कारी उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यांनतर ईश्वराची कृपा प्राप्त होते. याच उपयामधील एक खास उपाय केल्यास हनुमान स्वप्नामध्ये भक्ताला दर्शन देऊन सर्व इच्छापुर्तींचा आशीर्वाद देतात. हे अनुष्ठान 81 दिवसांचे आहे. हा उपाय गीताप्रेस गोरखपूर द्वारे प्रकाशित हनुमान अंकात सांगण्यात आला आहे. हा उपाय हनुमान जयंती (31 मार्च, शनिवार) पासून सुरु केल्यास विशेष फळ प्राप्त होते. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या... हा उपाय करताना ब्रह्मचर्य पालन अत्यावश्यक आहे. तसेच क्षौर...
  March 29, 01:48 PM
 • प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, त्यांचे येणार दिवस हे सुख आणि संपत्तीपुर्ण असावे. परंतु यासाठी काय करावे हे त्यांना माहिती नसते. नशीब बदलण्याच्या नादात मनुष्य इकडे-तिकडे पळत असतो. हनुमान जयंती (31 मार्च, शनिवार)च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी हनुमान प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. या चक्राच्या 49 अंकांमधील उत्तर तुमच्या समस्यांचे समाधान करु शकतात. जर तुम्हालाही या चक्राच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तर जाणुन घेण्याची इच्छा असेल तर याचा उपयोग पुढील विधीनुसार करा.
  March 28, 02:19 PM
 • दान केल्याने व्यक्तिला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. परंतु अनेकवेळा मनुष्य चुकून अशा काही वस्तूंचे दान करतो, ज्या फायद्याऐवजी नुकसान पोहोचवणा-या असतात. पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या 8 वस्तूंचे दान तुमच्यासाठी पुण्याऐवजी पापाचे काम बनू शकते. जाणुन घ्या या वस्तू कोणत्या आणि त्यांचे दान केल्यावर तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या, दानाचे महत्त्व... दानाचा अर्थ आहे देणे. जी वस्तू स्वतःच्या इच्छेने इतरांना देऊन परत न घेणे याला दान म्हणतात....
  March 27, 02:55 PM
 
जाहिरात

RECOMMENDED