Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, त्यांचे येणार दिवस हे सुख आणि संपत्तीपुर्ण असावे. परंतु यासाठी काय करावे हे त्यांना माहिती नसते. नशीब बदलण्याच्या नादात मनुष्य इकडे-तिकडे पळत असतो. हनुमान जयंती (31 मार्च, शनिवार)च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी हनुमान प्रश्नावली चक्र घेऊन आलो आहोत. या चक्राच्या 49 अंकांमधील उत्तर तुमच्या समस्यांचे समाधान करु शकतात. जर तुम्हालाही या चक्राच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तर जाणुन घेण्याची इच्छा असेल तर याचा उपयोग पुढील विधीनुसार करा.
  March 28, 02:19 PM
 • दान केल्याने व्यक्तिला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. परंतु अनेकवेळा मनुष्य चुकून अशा काही वस्तूंचे दान करतो, ज्या फायद्याऐवजी नुकसान पोहोचवणा-या असतात. पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या 8 वस्तूंचे दान तुमच्यासाठी पुण्याऐवजी पापाचे काम बनू शकते. जाणुन घ्या या वस्तू कोणत्या आणि त्यांचे दान केल्यावर तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या, दानाचे महत्त्व... दानाचा अर्थ आहे देणे. जी वस्तू स्वतःच्या इच्छेने इतरांना देऊन परत न घेणे याला दान म्हणतात....
  March 27, 02:55 PM
 • हिंदू धर्म ग्रंथानुसार नवरात्रीमध्ये मुलींचे (कुमारिका) पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींची पूजा करण्याची प्रथा आहे. शास्त्रानुसार एक कुमारिका पूजनाने ऐश्वर्य, दोन कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष, तीन कुमारिका पूजनाने धर्म, अर्थ व काम, चार कुमारिका पूजनाने राज्यपद, पाच कुमारिका पूजनाने विद्या, सहा कुमारिका पूजनाने सहा प्रकारची सिद्धी, सात कुमारिका पूजनाने संपदा आणि नऊ कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते. कुमारिका...
  March 24, 03:13 PM
 • कोणतेही शुभ काम करण्यापूर्वी आणि पूजा पाठ करताना विड्याचे पान अवश्य ठेवले जाते. नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठीसुद्धा विड्याच्या पानाचा उपोयोग होतो. विशेषतः नवमी तिथिला विड्याच्या पानाचे काही खास उपाय केल्यास वर्षभर शुभफळ प्राप्त होतात. या वर्षी चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथी 25 मार्चला आली आहे. येथे जाणुन घ्या, या तिथीला विड्याच्या पानाचे काही उपाय जे केल्याने तुम्हाला सुख, सम्रुद्धी, पैसा आणि शांती मिळू शकते. पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काही खास उपाय....
  March 24, 10:20 AM
 • ज्योतिष आणि वास्तूच्या मान्यतेनुसार ज्या घरामध्ये व्यर्थ सामान (भंगार) पडलेले असते तेथे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजे दरिद्रता निवास करते. यामुळे घर नेहमी स्वच्छ असावे असे सांगितले जाते. ज्या घरांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते, तेथे सुख-समृद्धी कायम राहते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे एक काम जे शनिवारी अवश्य करावे. यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि पैशांची कमी भासत नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिदेवाशी संबंधित काही खास...
  March 23, 10:27 AM
 • तुम्हाला सर्व अडचणींमधून मुक्ती हवी असल्यास नवरात्रीमध्ये ज्योतिषचे उपाय केल्याने लाभ होऊ शकतो. नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. यासोबतच कामामध्ये येत असलेल्या अडचणी कमी होतात. सध्या चैत्र मासातील नवरात्री चालू असून 25 मार्चला रविवारी नवमी तिथी आहे. नवरात्र पूर्ण होण्यापूर्वी येथे सांगण्यात आलेले उपाय अवश्य करून पाहा. यामुळे देवीची कृपा प्राप्त होऊ शकते. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 22, 03:32 PM
 • घरामध्ये ठेवण्यात आलेली प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्राशी संबंधित असते. प्रत्येक वस्तूसाठी शुभ-अशुभ जागा सांगण्यात आली आहे. शास्त्रामध्ये कोणत्या वेळी कोणती वस्तू कोठे ठेवावी, याविषयी सांगण्यात आले आहेत. कोलकाताच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार रात्रीच्या वेळी झोपताना काही वस्तू डोक्याजवळ असू नयेत, यामुळे वास्तुदोष वाढतो आणि दुर्भाग्याचा सामना करावा लागतो. या वस्तू डोक्याजवळ ठेवल्याने शारीरिक आणि मानसिक अडचणी वाढू शकतात. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या आहेत...
  March 20, 06:49 PM
 • चैत्र नवरात्रीची सुरुवात रविवार 18 मार्चपासून झाली असून यावेळी नवरात्र आठ दिवसांची म्हणजे 25 मार्चपर्यंत असेल. या दिवसांमध्ये देवी दुर्गाच्या विविध स्वरूपाची पूजा केली जाते तसेच देवीला प्रसन्न करण्यासाठी खास उपायही केले जातात. नवरात्रीमध्ये मनासारखे फळ हवे असल्यास येथे जाणून घ्या, काही खास उपाय,. हे उपाय कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांनी सांगितलेले आहेत. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  March 19, 11:09 AM
 • आज (17 मार्च, शनिवार) फाल्गुन मासातील अमावस्या आहे. शनिवार आणि अमावास्येचा आज शुभ योग जुळून आला आहे. ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. या अमावास्येला स्नान, दान, श्राद्ध व्रत करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायाने विशेष शुभफळ प्राप्त होते असे मानले जाते. येथे जाणून घ्या, अमावस्येच्या दिवशी तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता... - हिंदू धर्मामध्ये अमावास्येला पितरांची तिथी मानण्यात आले आहे. यामुळे या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी गायीच्या...
  March 17, 09:27 AM
 • 17 मार्चला फाल्गुन मासातील अमावस्या आहे. या दिवशी शनिवार असल्यामुळे शनिश्चरी अमावास्येचा योग जुळून येत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा काही कामाविषयी सांगत आहोत, जे शनिवारी केल्याने शनिदेव नाराज होतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार हिंदू धर्ममध्ये प्रत्येक दिवसाशी (वार) संबंधित काही मान्यता आहेत. त्याचप्रमाणे शनिवारीसुद्धा काही कामे वर्ज्य सांगण्यात आली आहेत. मान्यतेनुसार असे केल्याने शनिदेवाचा वाईट प्रभाव सहन करावा लागतो. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या,...
  March 15, 10:36 AM
 • मनुस्मृतीनुसार, मनुष्याने कळत-नकळतपणे झालेल्या पाप दोषातून मुक्त होण्यासाठी रोज 5 यज्ञ करावेत. येथे यज्ञाचा अर्थ आहुती देणे असा नाही नसून अध्ययन, अतिथी सत्कार इत्यादी गोष्टींशी आहे. रोज हे पाच काम केल्याने मनाला शांती मिळते. हे 5 यज्ञ (काम) अशाप्रकारे आहेत - श्लोक अध्यापनं ब्रह्मयज्ञः पितृयज्ञस्तु तर्पणम्। होमो दैवो बलिर्भौतोनृयज्ञोतिथिपूजनम्।। पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा सविस्तर अर्थ...
  March 14, 12:04 AM
 • जन्म आणि मृत्यू देवाच्या हातामध्ये आहे. केव्हा, कधी आणि कशामुळे तुमचा मृत्यू होईल, ही गोष्ट केवळ देवालाच माहिती आहे. परंतु हिंदू धर्म ग्रंथामध्ये अशी अनेक कामे सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे आपले आयुष्य कमी होते. गीताप्रेस गोरखपुर यांनी प्रकाशित केलेल्या संक्षिप्त गरुड पुराण अंकामध्ये मनुष्याचे आयुष्य कमी करणा-या 5 कामांबद्दल सांगण्यात आले आहे. ही पाच कामे पुढीलप्रमाणे आहेत... 1- रात्री दही खाणे 2- कोरड्या मांसाचे सेवन 3-सकाळी उशीरापर्यंत झोपणे 4- स्मशानातील धूर 5- सकाळी व अत्यधिक मैथुन करणे...
  March 9, 04:41 PM
 • ज्योतिष शास्त्रामधील सर्व 12 राशींना काहीना काही चिन्ह देण्यात आले आहे. जसे की, कर्क राशीला खेकडा, धनूष राशीला धनुष्याचे चिन्ह. प्रत्येक राशीच्या स्वभाप प्रवृत्तीनूसार हे चिन्ह देण्यात आले आहेत. मात्र जर या राशी चिन्हांना इमोजी देण्यात आले तर कोणत्या राशीला कोणते इमोजी मिळेल, याविषयी तुम्ही कधी विचार केला आहे का. सोशल मिडीयावर किंवा व्हॉट्सअप मेसेज करताना आपण अनेकदा ज्या स्माईली, इमोजी वापरतो, त्या प्रत्येकाचा एक अर्थ असतो. आणि आपल्यालाही तो अर्थ समजत असतो. म्हणूनच आपण प्रसंगानूरूप...
  March 9, 02:38 PM
 • घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध शुभ वस्तू सांगण्यात आल्या आहेत. या वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मकता तसेच वास्तुदोष दूर होतात. एखाद्या व्यक्तीला दुर्भाग्याचा सामना करावा लागत असेल तर या वस्तू त्याला भाग्यशाली बनवू शतकात. या वस्तू आजच किंवा कोणत्याही शुभ दिवशी घरामध्ये घेऊन येऊ शकता. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पं. सुनील नागरनुसार या वस्तू कोणकोणत्या आहेत...
  March 7, 03:32 PM
 • वास्तू शास्त्रामध्ये मातीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माती घराच्या सुख-शांती आणि सौभाग्यचं प्रतीक मानली जाते. घरामध्ये कुशीत जास्त मातीच्या भांड्याचा उपयोग करावा, कारण यामागे विविध धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. घरामध्ये मातूपासून तयार केलेल्या काही खास वस्तू ठेवल्यास घरात सुख-शांती येते आणि कोणाचीही वाईट दूरस्थ घराला लागत नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घरामध्ये मातीच्या कोणकोणत्या वस्तू अवश्य असाव्यात...
  March 5, 12:03 AM
 • प्रत्येक मनुष्याची स्वतःची एक ऊर्जा असते, जी आपल्या जवळपास असलेल्या आणि आपल्याकडून उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रभाव टाकते. यामुळे इतरांच्या काही वस्तूंचा उपयोग करणे आपल्यासाठी दुर्भाग्य आणि अडचणीचे ठरू शकते. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या इतरांच्या 6 वस्तू चुकूनही वापरू नयेत. हे सर्व वस्तूंचा प्रत्येकजण वापर करतो. त्या व्यक्तीची सर्व सकारत्मक आणि नकारात्मक ऊर्जा या वस्तूंवर राहते आणि एखाद्याने ती वस्तू मागून स्वतःजवळ ठेवल्यास ती सर्व ऊर्जा त्यासोबतच जाते. पुढील...
  March 4, 11:49 AM
 • होळीमध्ये कापूर आणि विलायची जाळण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे अत्यंत लाभदायक मानले जाते. याविषयी आम्ही अहमदाबाद येथील अभुमका हर्बल प्रा. लि. के डायरेक्टर डॉक्टर दीपक आचार्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, होळीमधून निघणारा धूर आपल्या आरोग्यासाठी आणि वातावरणासाठी फायदेशीर असतो. आज होळीच्या नावावर लोक धिंगाणा घालतात, खुप जास्त प्रमाणात झाडे जाळतात, परंतु जुन्या काळात होलिकेचा आकार लहान होता आणि यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा...
  February 28, 10:37 AM
 • गुरुवार 1 मार्चला संपूर्ण भारतात होलिका दहन उत्सव साजरा होईल आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाईल. भारतात होळी सेलिब्रेशनसाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. कोरड्या रंगांपासून तर नाच-गाणे, डीजे आणि भांगसोबत होळीची फुल मस्ती भारतात आढळून येते. होळीच्या अशाच रंग आणि प्रथा देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाहावयास मिळतात. तुम्हीही या ठिकाणी जाण्याची प्लॅनिंग करून हा आनंद घेऊ शकता... 1. मथुरा आणि वृंदावन-पारंपारिक होळी येथे कमीत-कमी 40 दिवस अगोदर म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवसापासूनच होळीची सुरुवात...
  February 28, 10:12 AM
 • काही विशेष तिथी आणि सणांच्या दिवशी शुभ-अशुभ शक्ती संपूर्ण ब्रह्माण्डात सक्रिय होतात. या शक्ती अनुकूल करण्यासाठी खास उपाय केले जातात. होळीचा सणही त्यामधीलच एक आहे. होळीच्या एक दिवस अगोदर, होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विविध उपाय केले जातात. पुढे जाणून घ्या, असाच एक सोपा उपाय जो कोणालाही करू शकतो मालामाल...
  February 27, 04:21 PM
 • 1 मार्चला होलिका दहन करण्यात येईल आणि 2 मार्चला रंगाचा उत्सव होळी खेळली जाईल. शकुन शास्त्रामध्ये होलिका दहनाच्या वेळी प्रवाहित होणाऱ्या हवेच्या दिशेवरून आयुष्यावर पडणाऱ्या प्रभावाविषयी सांगण्यात आले आहे. या संकेतांच्या आधारे जाणून घेतले जाऊ शकते की, येणारे वर्ष त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी कसे असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत होळीच्या ज्वाळा कोणत्या दिशेला जात आहेत त्यानुसार भविष्याचे काही खास संकेत...
  February 27, 12:01 AM
 
जाहिरात

RECOMMENDED