Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • गुरुवार, 1 मार्चला होळी आहे. पंचांगानुसार फाल्गुन मासातील पौर्णिमा तिथीला होळी साजरी केली जाते. या पौर्णिमेला करण्यात आलेल्या उपायांचे फळ लवकर प्राप्त होते. ज्योतिषमध्ये होळीचे महत्त्व आहे. तुम्हाला तुमचे दुर्भाग्य दूर करण्याची इच्छा असल्यास गुरुवार आणि होळीचा शुभ योग जुळून येत आहे. गुरुवारचा स्वामी ग्रह गुरु भाग्य कारक आहे. यासोबतच होळीला भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार होळीला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात....
  February 25, 12:02 AM
 • महिला घरातील कामामध्ये खूप व्यस्त असतात आणि कधीकधी घाईगडबडीत अशा काही चुका करतात ज्या छोट्या असतात परंतु त्याचा प्रभाव मोठा राहतो. घरामध्ये होणाऱ्या या चुका झाडू-पोछापासून ते झोपण्यापर्यंत कोणत्याही प्रकारे होतात. दिवसभर घरातील या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरात कधीही आर्थिक तंगी राहणार नाही. पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत या गोष्टी...
  February 23, 04:03 PM
 • आपल्या समाजामध्ये शकुन-अपशकुनची मान्यता प्राचीन काळापासून चालत आली आहे. काही मान्यता प्राण्यांशी संबंधित आहेत. कुत्रा, मांजर, गाय आणि इतर विविध प्राण्यांच्या माध्यमातून शकुन-अपशकुनचे संकेत मिळतात, परंतु हे संकेत समजून घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला माजारीशी संबंधित काही खास शकुन-अपशकुन सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मांजरीचे इतर काही खास शकुन-अपशकुन...
  February 23, 02:33 PM
 • आज आम्ही तुम्हाला 10 खास मंत्रांविषयी सांगत आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीने या मंत्राचा एकदा तरी उच्चार करावा. या मंत्राचा जप केल्यास तुमचे आरोग्य निरोगी राहील आणि धनलाभासोबतच मान-सन्मान प्राप्त होईल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हा कोणत्या मंत्राचा उच्चार करावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  February 22, 12:01 AM
 • दृष्ट लागणे म्हणजेच कुदृष्टी हा एक मोठा दोष मानला जातो. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याची प्रगती आणि भाग्यवान नशीब पाहून ईर्ष्या करतो किंवा काहीतरी वाईट बोलती तेव्हा दृष्ट लागू शकते. दृष्ट लागल्यामुळे चांगला चालत असलेला बिझनेस थांबू शकतो. यामुळे विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. लहान मुलं असो किंवा वयस्क लोक दोघांनाही दृष्ट लागू शकते, उदा. सतत आजारी पडणे, भीती वाटणे, खाण्याची इच्छा न होणे. तुम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही स्वतः यामधून मार्ग काढू शकता....
  February 21, 12:54 PM
 • ज्योतिष मान्यतेनुसार आपल्याला पडणारे स्वप्न आपल्या भविष्याशी संबंधित संकेत देत असतात. स्वप्नांच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळू शकते. येथे जाणून घ्या, सर्वात जास्त दिसणाऱ्या स्वप्नांमधील 10 खास स्वप्न आणि त्यामागील संकेत...
  February 20, 02:01 PM
 • देवी-देवतांची पूजा केल्याने दुःख, अडचणी दूर होतात, तेसेच मानसिक शांतता मिळते. याच कारणामुळे प्राचीन काळापासून पूजा करण्याची प्रथा चालत आली आहे. ज्या घरामध्ये दररोज पूजा केली जाते, तेथील वातावरण सकारात्मक (Positive) आणि पवित्र राहते. दिवा आणि उदबत्तीच्या धुराने आरोग्याला हानिकारक असणारे सुक्ष किटाणू नष्ट होतात. शास्त्रामध्ये पूजा करताना काही आवश्यक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करत पूजा केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणत्या 10 नियमांकडे विशेष लक्ष...
  February 17, 06:33 PM
 • जिवंत व्यक्ती पाण्यात बुडतो मात्र मृत व्यक्ती म्हणजेच शव पाण्यावर तरंगते. असे नेमके कशामुळे होत असावे, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला तर जाणुन घेऊया नेमक्या कोणत्या कारणामुळे शव पाण्यावर तरंगते आणि जिवंत माणुस बुडतो.. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, शव का तरंगते पाण्यावर...
  February 17, 11:00 AM
 • सध्याच्या काळामध्ये चपळ-बूटांशिवाय घराबाहेर पडण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. बरेच लोक असे आहेत जे घरामध्ये चप्पल घालून फिरतात.चप्पल-बुटांचे महत्व पाहता शास्त्रामध्ये यासाठी काही आवश्यक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जुन्या काळामध्ये चप्पल-बूट नव्हते, तेव्हा पादुका घालण्याची प्रथा होती. चरण पादुकांना खडावा असेही म्हणतात. या लाकडापासून तयार केल्या जातात. साधू-संत आजही खडावा(पादुका) पायामध्ये घालतात. प्राचीन काळामध्ये आपले पूर्वज लाकडाच्या खडावा (चप्पल) घालत होते. पायामध्ये...
  February 17, 10:48 AM
 • ज्योतिष शास्त्रांतर्गत लाल किताबनावाचा एक ग्रंथ आहे. यामध्ये ग्रहदोष आणि भाग्य बाधा दूर करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास विशेष लाभ होतात. येथे जाणून घ्या, लाल किताबमध्ये सांगण्यात आलेले 5 खास उपाय. यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या अडचणी दूर करू शकते. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  February 16, 05:40 PM
 • प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहतो. अनेकवेळा स्वप्नमध्ये पाहिलेल्या गोष्टी लक्षातही राहत नाहीत तर कधी स्वप्नामध्ये पाहिलेली गोष्ट आयुष्यात तशीच घडते. विज्ञानानुसार, झोपताना आपल्या ब्रेन एक्टिव्हीटी आणि मेंटल स्टेटमुळे स्वप्न पडतात. फिनलँड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार स्वप्न पाहताना आपल्या डोळ्यांची गती वाढते आणि बॉडीमध्ये काही प्रमाणात केमिकल प्रोसेस चेंज होते. यामुळे स्वप्नांचा थेट प्रभाव आपल्यावर पडतो. अशाच काही रिसर्च आणि स्टडीजच्या आधारावर जाणून घ्या, स्वप्नांशी संबंधित...
  February 15, 05:57 PM
 • भारतामध्ये बहुतांश मुली नाकामध्ये नथ आणि कानामध्ये कुंडल (बाली) घालतात. ही जुनी प्रथा असून नथ आणि कुंडल दोन्ही सोळा शृंगारामध्ये समाविष्ट आहेत. यामुळे मुलींच्या सौंदर्यात भर पडते. सामान्यतः याकडे सौंदर्यच्या दृष्टीने पाहिले जाते पंरतु नथ आणि कुंडल घालण्याचे आरोग्य लाभही आहेत. येथे जाणून घ्या, कान आणि नाक टोचल्यामुळे होणारे फायदे कोणकोणते आहेत...
  February 15, 02:34 PM
 • शास्त्रामध्ये 5 अशा जागा सांगण्यात आल्या आहेत, ज्या अत्यंत पवित्र मानल्या जातात. या ठिकाणी चप्पल-बूट घालून जाने अशुभ मानले जाते. असे केल्याने आपल्याला दुःख आणि अडचणींचा सामोरे जावे लागू शकते. यामुळे या 5 ठिकाणी जाताना चप्पल-बूट काढून ठेवावेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या 5 ठिकाणी चप्पल-बूट घालून जाऊ नये...
  February 14, 05:34 PM
 • बेलाच्या झाडाला साक्षात शिव मानले गेले आहे. शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळ असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या झाडाच्या पूजेचे शिव उपासनेत विशेष महत्त्व आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या झाडाची पूजा करण्यामागे केवळ धामिर्क कारण नाही तर वैज्ञानिक कारणही आहे. आज आम्ही तुम्हाला महाशिवरात्री निमित्त या झाडाचे धार्मिक आणि आयुर्वेदिक गुणांची खास माहिती देत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, बेलाच्या झाडाचे खास गुण आणि उपाय....
  February 13, 02:16 PM
 • कोणत्याही घरात सुख-शांती कायम ठेवण्यासाठी वास्तूशास्त्र खूप उपयोगी ठरते. वास्तूच आपल्या यश किंवा अपयशाचे कारण ठरते. महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तूचे महत्त्व अधिकच वाढते. महाशिवरात्री (13 फेब्रुवारी, मंगळवार)च्या दिवशी घरामध्ये या 5 गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास वर्षभर तुम्हाला याचे शुभफळ प्राप्त होतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, घरामध्ये कोणत्या 5 गोष्टींकडे लक्ष दिल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात...
  February 12, 07:17 PM
 • शिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना अनेक लोक अज्ञानता किंवा गडबडीमध्ये काही चुका करतात. याचा अशुभ प्रभावही त्यांना सहन करावा लागतो. वेद पुराणामध्ये पंचदेव पैकी एक महादेवाची पूजा करण्याचाही नियम आहे. यानुसार पूजा केल्याने कोणताच दोष लागत नाही. वेद आणि पुराणांमध्ये शिवलिंगाच्या पुशेशी संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. मंगळवार 13 फेब्रुवारी शिवरात्रीच्या दिवशी तुम्हीही शिवलिंगाची पूजा करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.
  February 12, 10:30 AM
 • धर्म ग्रंथानुसार माघ मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव 13 फेब्रुवारी मंगळवारी आहे. या दिवशी महादेवाच्या विशेष पूजेचे महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भक्तिभावाने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या संदर्भातील असेच काही छोटे आणि अचूक उपाय शिवपुराणात सांगण्यात आले आहेत. हे उपाय एवढे सोपे आहेत की, तुम्ही सहजपणे करू शकता. प्रत्येक समस्येच्या समाधानासाठी शिवपुराणात...
  February 11, 12:01 AM
 • कपल्स व्हॅलेंटाइन वीकच्या या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाइन वीकचा चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. मुलींना टेडी बेअर प्रचंड आवडतो. या दिवशी कपल्स आपल्या पार्टनरला टेडी गिफ्ट करुन आपले प्रेम व्यक्त करतात. मार्केटमध्ये आज सहजतेने अनेक प्रकारचे टेडी मिळतात. मात्र या बियरला टेडीच का म्हटले जाते, याविषयी आम्ही तुम्हाला येथे सविस्तर माहिती देत आहोत. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, टेडी बियरच्या जन्माची सविस्तर गोष्ट...
  February 10, 05:40 PM
 • मंगळवार, 13 फेब्रुवावरीला महाशिवरात्रीचा पवित्र दिवस असून ग्रंथानुसार, या दिवशी महादेवाची उपासना केल्याने विशेष फळ प्राप्त होते. शिवचा अर्थ आहे कल्याण करणारा. भगवान शिव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता आहेत. महादेव एका अर्थाने संपूर्ण कुटुंबाचे देवता आहेत, कारण हे एकमेव असे देवता आहेत ज्यांचे कुटुंब पूर्ण आहे. हिंदू धर्मामध्ये पूज्य असलेया 5 देवतांमधील तीन महादेवाच्या कुटुंबातील सदस्य आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला...
  February 10, 12:30 PM
 • एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असल्यास त्याला कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. घर-कुटुंबात अशांती राहते आणि मानसिक तणाव वाढतो. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीमध्ये सर्व ग्रह राहू-केतूच्या मध्ये आल्यानंतर कालसर्प योग तयार होतो. या दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी काही खास उपाय केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होते. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कालसर्प दोष मुक्तीचे इतर काही खास उपाय...
  February 9, 11:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED