जाहिरात
जाहिरात
Home >> Jeevan Mantra >> Junior Jeevan Mantra

Junior Jeevan Mantra

 • वास्तू शास्त्रामध्ये मातीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माती घराच्या सुख-शांती आणि सौभाग्यचं प्रतीक मानली जाते. घरामध्ये कुशीत जास्त मातीच्या भांड्याचा उपयोग करावा, कारण यामागे विविध धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. घरामध्ये मातूपासून तयार केलेल्या काही खास वस्तू ठेवल्यास घरात सुख-शांती येते आणि कोणाचीही वाईट दूरस्थ घराला लागत नाही. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घरामध्ये मातीच्या कोणकोणत्या वस्तू अवश्य असाव्यात...
  March 5, 12:03 AM
 • प्रत्येक मनुष्याची स्वतःची एक ऊर्जा असते, जी आपल्या जवळपास असलेल्या आणि आपल्याकडून उपयोगात आणल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रभाव टाकते. यामुळे इतरांच्या काही वस्तूंचा उपयोग करणे आपल्यासाठी दुर्भाग्य आणि अडचणीचे ठरू शकते. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या इतरांच्या 6 वस्तू चुकूनही वापरू नयेत. हे सर्व वस्तूंचा प्रत्येकजण वापर करतो. त्या व्यक्तीची सर्व सकारत्मक आणि नकारात्मक ऊर्जा या वस्तूंवर राहते आणि एखाद्याने ती वस्तू मागून स्वतःजवळ ठेवल्यास ती सर्व ऊर्जा त्यासोबतच जाते. पुढील...
  March 4, 11:49 AM
 • होळीमध्ये कापूर आणि विलायची जाळण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे अत्यंत लाभदायक मानले जाते. याविषयी आम्ही अहमदाबाद येथील अभुमका हर्बल प्रा. लि. के डायरेक्टर डॉक्टर दीपक आचार्यांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, होळीमधून निघणारा धूर आपल्या आरोग्यासाठी आणि वातावरणासाठी फायदेशीर असतो. आज होळीच्या नावावर लोक धिंगाणा घालतात, खुप जास्त प्रमाणात झाडे जाळतात, परंतु जुन्या काळात होलिकेचा आकार लहान होता आणि यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा...
  February 28, 10:37 AM
 • गुरुवार 1 मार्चला संपूर्ण भारतात होलिका दहन उत्सव साजरा होईल आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाईल. भारतात होळी सेलिब्रेशनसाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. कोरड्या रंगांपासून तर नाच-गाणे, डीजे आणि भांगसोबत होळीची फुल मस्ती भारतात आढळून येते. होळीच्या अशाच रंग आणि प्रथा देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाहावयास मिळतात. तुम्हीही या ठिकाणी जाण्याची प्लॅनिंग करून हा आनंद घेऊ शकता... 1. मथुरा आणि वृंदावन-पारंपारिक होळी येथे कमीत-कमी 40 दिवस अगोदर म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवसापासूनच होळीची सुरुवात...
  February 28, 10:12 AM
 • काही विशेष तिथी आणि सणांच्या दिवशी शुभ-अशुभ शक्ती संपूर्ण ब्रह्माण्डात सक्रिय होतात. या शक्ती अनुकूल करण्यासाठी खास उपाय केले जातात. होळीचा सणही त्यामधीलच एक आहे. होळीच्या एक दिवस अगोदर, होळीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विविध उपाय केले जातात. पुढे जाणून घ्या, असाच एक सोपा उपाय जो कोणालाही करू शकतो मालामाल...
  February 27, 04:21 PM
 • 1 मार्चला होलिका दहन करण्यात येईल आणि 2 मार्चला रंगाचा उत्सव होळी खेळली जाईल. शकुन शास्त्रामध्ये होलिका दहनाच्या वेळी प्रवाहित होणाऱ्या हवेच्या दिशेवरून आयुष्यावर पडणाऱ्या प्रभावाविषयी सांगण्यात आले आहे. या संकेतांच्या आधारे जाणून घेतले जाऊ शकते की, येणारे वर्ष त्याठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी कसे असू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत होळीच्या ज्वाळा कोणत्या दिशेला जात आहेत त्यानुसार भविष्याचे काही खास संकेत...
  February 27, 12:01 AM
 • गुरुवार, 1 मार्च रोजी होळीचे दहन केले जाईल आणि 2 मार्च (शुक्रवारी) रंग खेळला जाईल. हा सण साजरा करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व म्हणजे भगवान विष्णु, भक्त प्रल्हाद, असुर राज हिरण्यकश्यपु आणि होलिकाशी संबधित आहे. तर, वैज्ञानिक महत्त्व हे वातावरणातील बदलाशी संबधित आहे. या काळात थंडी (हिवाळा) संपून उन्हाळा सुरू होण्यास प्रारंभ होतो. वातावरणात होणा-या बदलांमुळे अनेक आजार होण्याची भिती अधिक असते. या काळात अनेकांची रोगप्रतिकरक क्षमता कमजोर झालेली असते. त्यामुळे...
  February 26, 03:49 PM
 • होळीच्या दिवशी करण्यात आलेले तंत्र शास्त्रामधील उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. यामुळे होळीच्या रात्री बहुतांश तांत्रिक तंत्र क्रिया करतात. या रात्रीसाठी तंत्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे. यामुळे धनसंबंधित अडचणींमधून मुक्ती मिळू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी सांगितलेले तंत्र शास्त्राचे काही सोपे उपाय...
  February 26, 02:51 PM
 • गुरुवार, 1 मार्चला होळी आहे. पंचांगानुसार फाल्गुन मासातील पौर्णिमा तिथीला होळी साजरी केली जाते. या पौर्णिमेला करण्यात आलेल्या उपायांचे फळ लवकर प्राप्त होते. ज्योतिषमध्ये होळीचे महत्त्व आहे. तुम्हाला तुमचे दुर्भाग्य दूर करण्याची इच्छा असल्यास गुरुवार आणि होळीचा शुभ योग जुळून येत आहे. गुरुवारचा स्वामी ग्रह गुरु भाग्य कारक आहे. यासोबतच होळीला भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार होळीला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात....
  February 25, 12:02 AM
 • महिला घरातील कामामध्ये खूप व्यस्त असतात आणि कधीकधी घाईगडबडीत अशा काही चुका करतात ज्या छोट्या असतात परंतु त्याचा प्रभाव मोठा राहतो. घरामध्ये होणाऱ्या या चुका झाडू-पोछापासून ते झोपण्यापर्यंत कोणत्याही प्रकारे होतात. दिवसभर घरातील या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास घरात कधीही आर्थिक तंगी राहणार नाही. पुढे जाणून घ्या, कोणत्या आहेत या गोष्टी...
  February 23, 04:03 PM
 • आपल्या समाजामध्ये शकुन-अपशकुनची मान्यता प्राचीन काळापासून चालत आली आहे. काही मान्यता प्राण्यांशी संबंधित आहेत. कुत्रा, मांजर, गाय आणि इतर विविध प्राण्यांच्या माध्यमातून शकुन-अपशकुनचे संकेत मिळतात, परंतु हे संकेत समजून घेणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला माजारीशी संबंधित काही खास शकुन-अपशकुन सांगत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मांजरीचे इतर काही खास शकुन-अपशकुन...
  February 23, 02:33 PM
 • आज आम्ही तुम्हाला 10 खास मंत्रांविषयी सांगत आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक व्यक्तीने या मंत्राचा एकदा तरी उच्चार करावा. या मंत्राचा जप केल्यास तुमचे आरोग्य निरोगी राहील आणि धनलाभासोबतच मान-सन्मान प्राप्त होईल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हा कोणत्या मंत्राचा उच्चार करावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  February 22, 12:01 AM
 • दृष्ट लागणे म्हणजेच कुदृष्टी हा एक मोठा दोष मानला जातो. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याची प्रगती आणि भाग्यवान नशीब पाहून ईर्ष्या करतो किंवा काहीतरी वाईट बोलती तेव्हा दृष्ट लागू शकते. दृष्ट लागल्यामुळे चांगला चालत असलेला बिझनेस थांबू शकतो. यामुळे विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. लहान मुलं असो किंवा वयस्क लोक दोघांनाही दृष्ट लागू शकते, उदा. सतत आजारी पडणे, भीती वाटणे, खाण्याची इच्छा न होणे. तुम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही स्वतः यामधून मार्ग काढू शकता....
  February 21, 12:54 PM
 • ज्योतिष मान्यतेनुसार आपल्याला पडणारे स्वप्न आपल्या भविष्याशी संबंधित संकेत देत असतात. स्वप्नांच्या माध्यमातून भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळू शकते. येथे जाणून घ्या, सर्वात जास्त दिसणाऱ्या स्वप्नांमधील 10 खास स्वप्न आणि त्यामागील संकेत...
  February 20, 02:01 PM
 • देवी-देवतांची पूजा केल्याने दुःख, अडचणी दूर होतात, तेसेच मानसिक शांतता मिळते. याच कारणामुळे प्राचीन काळापासून पूजा करण्याची प्रथा चालत आली आहे. ज्या घरामध्ये दररोज पूजा केली जाते, तेथील वातावरण सकारात्मक (Positive) आणि पवित्र राहते. दिवा आणि उदबत्तीच्या धुराने आरोग्याला हानिकारक असणारे सुक्ष किटाणू नष्ट होतात. शास्त्रामध्ये पूजा करताना काही आवश्यक नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करत पूजा केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणत्या 10 नियमांकडे विशेष लक्ष...
  February 17, 06:33 PM
 • जिवंत व्यक्ती पाण्यात बुडतो मात्र मृत व्यक्ती म्हणजेच शव पाण्यावर तरंगते. असे नेमके कशामुळे होत असावे, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? चला तर जाणुन घेऊया नेमक्या कोणत्या कारणामुळे शव पाण्यावर तरंगते आणि जिवंत माणुस बुडतो.. पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, शव का तरंगते पाण्यावर...
  February 17, 11:00 AM
 • सध्याच्या काळामध्ये चपळ-बूटांशिवाय घराबाहेर पडण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. बरेच लोक असे आहेत जे घरामध्ये चप्पल घालून फिरतात.चप्पल-बुटांचे महत्व पाहता शास्त्रामध्ये यासाठी काही आवश्यक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जुन्या काळामध्ये चप्पल-बूट नव्हते, तेव्हा पादुका घालण्याची प्रथा होती. चरण पादुकांना खडावा असेही म्हणतात. या लाकडापासून तयार केल्या जातात. साधू-संत आजही खडावा(पादुका) पायामध्ये घालतात. प्राचीन काळामध्ये आपले पूर्वज लाकडाच्या खडावा (चप्पल) घालत होते. पायामध्ये...
  February 17, 10:48 AM
 • ज्योतिष शास्त्रांतर्गत लाल किताबनावाचा एक ग्रंथ आहे. यामध्ये ग्रहदोष आणि भाग्य बाधा दूर करण्याचे विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय नियमितपणे करत राहिल्यास विशेष लाभ होतात. येथे जाणून घ्या, लाल किताबमध्ये सांगण्यात आलेले 5 खास उपाय. यामुळे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या अडचणी दूर करू शकते. उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
  February 16, 05:40 PM
 • प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहतो. अनेकवेळा स्वप्नमध्ये पाहिलेल्या गोष्टी लक्षातही राहत नाहीत तर कधी स्वप्नामध्ये पाहिलेली गोष्ट आयुष्यात तशीच घडते. विज्ञानानुसार, झोपताना आपल्या ब्रेन एक्टिव्हीटी आणि मेंटल स्टेटमुळे स्वप्न पडतात. फिनलँड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार स्वप्न पाहताना आपल्या डोळ्यांची गती वाढते आणि बॉडीमध्ये काही प्रमाणात केमिकल प्रोसेस चेंज होते. यामुळे स्वप्नांचा थेट प्रभाव आपल्यावर पडतो. अशाच काही रिसर्च आणि स्टडीजच्या आधारावर जाणून घ्या, स्वप्नांशी संबंधित...
  February 15, 05:57 PM
 • भारतामध्ये बहुतांश मुली नाकामध्ये नथ आणि कानामध्ये कुंडल (बाली) घालतात. ही जुनी प्रथा असून नथ आणि कुंडल दोन्ही सोळा शृंगारामध्ये समाविष्ट आहेत. यामुळे मुलींच्या सौंदर्यात भर पडते. सामान्यतः याकडे सौंदर्यच्या दृष्टीने पाहिले जाते पंरतु नथ आणि कुंडल घालण्याचे आरोग्य लाभही आहेत. येथे जाणून घ्या, कान आणि नाक टोचल्यामुळे होणारे फायदे कोणकोणते आहेत...
  February 15, 02:34 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात