आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्व:आपल्या अपत्याच्या आजाराकडे निर्देश करणारे 10 संकेत

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हीही मानता की, मुले आजारी असताना त्यांना या आजाराबद्दल सांगता येत नाही. तसे असेल तर ही विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आजारी पडल्यावर मुलाचे शरीर विविध संकेतांद्वारे रोगाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु बहुतांश पालक या संकेतांकडे दुर्लक्ष करतात. हे संकेत भविष्यात गंभीर आजाराच्या रूपात दिसून येतात. हे संकेत शारीरिक आणि वर्तनात्मक दोन्ही असू शकतात. उदा. लहान मुलांमध्ये निळी नखे किंवा ओठ हे जन्मजात हृदयाच्या समस्येचे लक्षण असू शकते. त्याचप्रमाणे ५ ते १० वर्षांच्या मुलाने अंथरुणावर लघवी केली तर ते काही मानसिक तणावाचे लक्षण असू शकते. आज येथे आपण १३ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये दिसणारी असे काही संकेत जाणून घेऊया, जे आपल्याला त्यांच्यातील कोणताही गंभीर आजार किंवा शारीरिक विकार सांगू शकतात.

बातम्या आणखी आहेत...