आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यायाम:3 कारणे : हिवाळ्यात रोज व्यायाम का आवश्यक?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात दिवस लहान वाटतात. अशात मेंदूत जास्त मेलाटोनिन तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे आळस येतो. मेलाटोनिन झोप आणणारा घटक आहे.

१. २० मिनिटे चालणेही फायदेशीर
समिट मेडिकल ग्रुपच्या संशोधन अहवालानुसार हिवाळ्यात २० मिनिटे चालण्यानेही व्हिटॅमिन डीसाठी शरीराला पुरेसे ऊन मिळते. यामुळे शरीर मजबूत होते, थकवा कमी जाणवतो.

२. २० मिनिटे व्यायामाने औदासीन्य जाते
असोसिएशन ऑफ मेडिसिन अँड सायकिअॅट्रीच्या द प्रायमरी केअर कम्पॅनियन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार ३० मिनिटे धावणे, सायकलिंग केल्याने औदासीन्य अवसाद और कमी होते.

३. चांगली प्रतिकारशक्ती, चांगले हृदय
थंडीमुळे हृदय गती आणि सिस्टोलिक रक्तदाब वाढतो. यामुळे थर्मोरेग्युलेशन चालू होते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुधारते. लोक हिवाळ्यामध्ये दीर्घ काळ व्यायाम करू शकतात, ते हृदयासाठी फायदेशीर आहे.

बातम्या आणखी आहेत...