आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​सोरायसिस होण्यामागील 4कारणे:दररोज 2500 पावले चालल्यानेही 38% पर्यंत कमी होऊ शकतो यकृताचा धोका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोरायसिस होण्यामागील ४ कारणे १) दारूचे अतिसेवन मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याने यकृतात चरबी आणि जळजळ होऊ शकते. इतर निरोगी लोकांपेक्षा नियमित मद्यपान करणाऱ्यांमध्ये सोरायसिस होण्याची शक्यता जास्त असते. साधारणपणे एखादी व्यक्ती १० वर्षे सतत जास्त प्रमाणात मद्यपान करत असेल तर त्याला सोरायसिस होण्याची शक्यता असते.

२) नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजार जे अल्कोहोल कमी किंवा अजिबात घेत नाहीत, त्यांना होणारा यकृताचा आजार या श्रेणीत गणला जातो. या समस्येमध्ये व्यक्तीच्या आहारामुळे यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होते, या समस्येची काळजी न घेतल्यास सोरायसिस होऊ शकतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, भारतातील सुमारे ४० टक्के लोक नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिजच्या विळख्यात आहेत.

३) हिपॅटायटिस संसर्ग हिपॅटायटिस सी हा यकृताचा आजार आहे, तो संसर्गबाधित रक्ताद्वारे विषाणू पसरवून यकृताला नुकसान पोहोचवतो. यामुळे सोरायसिस होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला हिपॅटायटिस सी असल्यास सोरायसिस होण्याचा धोका ३० टक्क्यांपर्यंत वाढतो. हिपॅटायटिस सी हे पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका आणि जगातील इतर अनेक भागांमध्ये सोरायसिसचे एक सामान्य कारण आहे. हिपॅटायटिस बी आणि डीमुळेदेखील सोरायसिस होऊ शकतो.

४) ऑटोइम्युन आजार रोगप्रतिकारक प्रणाली चुकून शरीराच्या अवयव आणि ऊतींच्या निरोगी पेशींवर हल्ला करते, त्याला आॅटोइम्युन आजार म्हणतात. असे ८० हून अधिक आॅटोइम्युन आजार आहेत. ते तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतात. ऑटोइम्युन आजारामुळे सोरायसिसचा धोका वाढतो. सोरायसिस टाळण्यासाठी आॅटोइम्युन आजारांचे निदान करणे गरजेचे आहे. याच्या लक्षणांमध्ये सांधेदुखी, सूज, थकवा, ताप आणि अस्वस्थता यांचा समावेश होतो. लक्षणे असल्यास सोरायसिस शोधण्यासाठी ही चाचणी करा सोरायसिसच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, हुडहुडीसह ताप, वजन कमी होणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे यांचा समावेश होतो.

रक्त चाचणी : रक्त तपासणी यकृत किती कार्यरत आहे हे दर्शवते. यात सर्वात महत्त्वाची आहे यकृत कार्य चाचणी. अॅलानाइन ट्रान्समिनेज (एएलटी) व एस्पार्टेट ट्रान्समिनेज (एएसटी) चे प्रमाण जास्त असल्यास रुग्णाला हिपॅटायटिस होऊ शकतो. ते सोरायसिसचे मुख्य कारण आहे.

इमेजिंग टेस्ट : यकृत मोठे झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी अल्ट्रासाऊंड, एमआरआय किंवा सीटी स्कॅनचा वापर केला जाऊ शकतो. हे यकृतात नवीन चट्टे किंवा सूज शोधू शकते.

बायोप्सी : यकृताच्या ऊतींचा एक छोटा नमुना काढून सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. बायोप्सी सोरायसिस आणि त्याच्या कारणाची पुष्टी करू शकते.

बातम्या आणखी आहेत...