आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपीनेस इन्फोग्राफ:हार्वर्डनुसार आनंद वाढवण्याच्या 20 मिनिटांच्या या 3 पद्धती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या असिस्टंट प्रोफेसर आणि “टाइम स्मार्ट’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका अॅश्ले विलन्स यांनी आनंद वाढवण्यासाठी दिवसातील चार उपक्रम सांगितले.

१. एखाद्याला मेसेज करा
५ मिनिटांची अॅक्टिव्हिटी. ज्यांच्याशी खूप दिवसांत काही बोलणे झालेले नाही, अशा आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एखाद्या व्यक्तीला ५ मिनिटांचा वेळ काढून मेसेज पाठवा.

२. व्हॅकेशन बॅलन्स पाहा
५ मिनिटांची अॅक्टिव्हिटी. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही काही सुट्यांचे दिवस राखीव ठेवले असतील. तुम्ही या सुट्या घेऊ शकलात की नाही हे तपासा. हा चार्ट मेन्टेन करा.

३. नेचर व्हिडिओ पाहा
१० मिनिटांची अॅक्टिव्हिटी. निसर्गाशी निगडित व्हिडिओ पाहा. बर्कले युनिव्हर्सिटीने एका संशोधनात म्हटले आहे की, बीबीसीची प्लॅनेट अर्थ सिरीज पाहिलेल्यांची स्ट्रेस लेव्हल कमी झाली.

बातम्या आणखी आहेत...