आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य उपकरण:स्मार्ट रक्तदाब मॉनिटर चाचणीचे देईल स्मरण

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

{गार्मिनने लाँच केला पहिला स्मार्ट मॉनिटर गार्मिनने पहिला एफडीए प्रमाणित स्मार्ट ब्लड प्रेशर मॉनिटर लाँच केला आहे. या उपकरणाच्या मदतीने वापरकर्ते त्यांचा रक्तदाब मोजू शकतील. वापरकर्ते हा मॉनिटर गार्मिनच्या स्मार्टवॉच आणि इतर घालण्यायोग्य उत्पादनांशीदेखील जोडता येतो. वापरकर्ते दर ७ दिवसांनी, ४ आठवड्यांनी आणि वर्षभर रक्तदाब तपासण्यासाठी रिमाइंडरदेखील सेट करू शकतात. आठवडाभर तुमचा बीपी कसा होता, हा ट्रेंडही तुम्ही या डिव्हाइसद्वारे जाणून घेऊ शकता. ब्लड प्रेशर रिपोर्ट पीडीएफ स्वरूपातदेखील उपलब्ध असेल. १६ भिन्न वापरकर्ते त्यांचा वैयक्तिक रक्तदाब स्मार्ट मॉनिटरने मोजू शकतात. प्रत्येकाचा अहवाल त्यांच्या संलग्न उपकरणावर येईल. या मॉनिटरची किंमत सुमारे १२ हजार रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...