आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जॉन हॉपकिन्स येथील क्लिनिकल अँड रिसर्च एक्सरसाइज फिजिओलॉजीचे संचालक केरी जे. स्टीवर्ट यांनी हृदयातील स्नायूंना बळकट करणे, वजन नियंत्रित करणे व रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी ३ व्यायाम सांगितले आहेत.
अॅरोबिक : रोज ३० मिनिटे
आठवड्यात कमीत कमी ५ दिवस आवश्यक. यामुळे रक्ताभिसरण चांगले होील. रक्तदाब आणि वाढलेली हृदय स्पंदने घटतील. एकुणात फिटनेस वाढेल.
रेझिस्टन्स ट्रेनिंग : आठवड्यात २ वेळा
आठवड्यात किमान दोनदा करा. यामुळे मेद कमी होईल. अॅरोबिकबरोबर हे केल्याने बॅड कोलेस्टेरॉल घटेल, गुड कोलेस्टेरॉल वाढेल.
स्ट्रेचिंग/फ्लेक्झिबिलिटी : क्षमतेनुसार रोज
इतर व्यायमापूर्वी आणि नंतर करणे फायदेशीर आहे. संधिवात, स्नायू आखडणे इ. होणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.