आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ गॅजेट:हे उपकरण सांगते पाणी व मिनरल्सची कमतरता

छत्रपती संभाजीनगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काय आहे : हे डिव्हाइस उन्हाळ्यात केला जाणारा व्यायाम लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. निक्स हायड्रेशन बायो सेन्सर नावाचे हे डिव्हाइस व्यायामादरम्यान निघणाऱ्या घामाचे विश्लेषण करून सांगते की, शरीराला केव्हा, काय व किती तरल पदार्थाची गरज आहे. याला अॅपच्या माध्यमातून सहजपणे मोबाइल जोडता येऊ शकते.

कोठे मिळते : हे गॅझेट ऑनलाइन कमर्शियल वेबसाइटवरून मागवता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...