आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lifestyle
  • Fake Mail Can Lead To Data Leaks, Bank Transactions Or Tampering With Private Documents.|Marathi News

कागदपत्रांसोबत छेडछाड:फेक मेलमुळे डेटा लीक होऊ शकतो, बँकेच्या कामात किंवा खासगी कागदपत्रांसोबत छेडछाड केली जाऊ शकते

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्यासोशल मीडिया फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी मिळत्याजुळत्या नावामुळे युजर्सला फेक मेल येतात. हा मेल या प्लॅटफॉर्म्सच्या अधिकाऱ्यांनी पाठवल्याचा त्यात दावा केला जातो. त्यानंतर फेक मेल्सच्या माध्यमातून अायडी पासवर्ड, डेटाची माहिती हॅक केली जाते. त्यानंतर बँकेच्या कामात किंवा खासगी कागदपत्रांसोबत छेडछाड केली जाऊ शकते. असा मेल उघडण्याआधी तो अधिकृत आहे का याची खात्री करून घ्यावी. ज्याप्रमाणे ट्विटरची अधिकृत मेल आयडी @twitter.com किंवा @e.twitter.com आहे.

इन्स्टाग्राम युजर्स @mail.instagram.com हा मेल आयडी आहे. अशा प्रकारे फेसबुक आणि लिंक्डइनखाली दिले आहेत. @facebookmail.com, linkedin@e.linkedin.com यावरून मेल करतात. फेक मेलपासून वाचण्यासाठी गुगल https://www.youtube.com/watch?v=3vcLyvoKYZc व्हिडिओची मदत घेऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...