आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्री 2022:आज ट्राय करा उपवासाची झटपट होणारी डिश 'उपवासाचे बटाटे वडे', बघा रेसिपी

वैशाली करोले11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सव स्पेशल उपवासाचे पदार्थ सिरीजच्या पहिल्या भागात आपण उपवासाची पप्पट चाट भाजी ही रेसिपी बघितली. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उपवासाचे बटाटे वडे ही रेसिपी. करायला जेवढी सोपी तेवढीच खायला चटपटीत अशी ही डिश आहे. डॉ. आरती श्यामल जोशी यांनीयांनी ही खास रेसिपी सांगितली आहे. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून ही सहजसोपी रेसिपी तुम्ही करु शकता. चला तर मग त्याचे साहित्य आणि कृती जाणून घेऊया खास व्हिडिओमध्ये...

खास ग्राफिक्समधूनही जाणून घेऊया 'उपवासाचे बटाचे वड्या'चे साहित्य आणि कृती...

  • नवरात्री 2022 स्पेशल आणखी खास स्टोरी बघा खाली...

उपवासाचे बटाटे वडे व्यतिरिक्त ट्राय करा पप्पड चाट भाजीची रेसिपी...

एक हटके उपवासाची रेसिपी म्हणजे पप्पड चाट भाजी. औरंगाबादच्या गृहिणी सविता बडवे यांनी ही खास रेसिपी सांगितली आहे. मुळची अहमदनगरमध्ये प्रसिद्ध असलेल्या पप्पड चाट भाजीला त्यांनी उपवासाचा तडका लावला आहे. बघा हा खास व्हिडिओ...

नवरात्री 2022:नवरात्रीत थिरकायचंय ना! घरबसल्या अवघ्या 5 मिनिटांत या सोप्या स्टेप्समध्ये शिका गरबा

नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वांनाच आता गरबा, रास दांडियाचे वेध लागले आहेत. गेली सलग दोन वर्षे गरबा नृत्य, दांडियास मुकलेली तरुणाई यंदाच्या नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया खेळण्यास उत्सुक आहे. पण अनेकांना इच्छा असूनही गरबा खेळता येत नाही. त्यामुळे आम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या तुम्हाला गरबा कसा खेळायचा हे सांगणारा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. औरंगाबादच्या नृत्य प्रशिक्षिका प्राजक्ता पाटील या तुम्हाला अगदी सोप्या स्टेप्समध्ये गरबा शिकवणार आहेत. चला तर मग कुठल्याही वर्कशॉपमध्ये न जाता अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या गरबा शिका आणि यंदाच्या नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करा. येथे पाहा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...