आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेसन्स फ्रॉम ग्रेट थिंकर्स:‘काल कोसळलो तरी काय... आज पुन्हा हिमतीने उभे राहू’

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचजी वेल्स जन्म - २१ सप्टेंबर १८६६ निधन - १३ अॉगस्ट १९४६ इंग्रजी लेखक होते. कादंबरी, लघुकथा लिहिल्या. मनोरंजक वॉर गेम्सवर दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

  • चालता-चालता रस्ता चुकणे हे निराशादायक आहे, मात्र लक्ष्यापासून लांब जाणे हा मोठा गुन्हा आहे.
  • जीवनात पुढे जायचे असेल तर बदल आणि आव्हानांचा सामना करणे अतिशय गरजेचे.
  • दुःख आपल्याला निराश वा अपराधी वाटावे म्हणून येत नाही. ते सतर्क आणि बुद्धिमान बनवण्यासाठी येते.
  • काल कोसळलो म्हणून काय झाले, आज पुन्हा नव्या जोमाने उभे राहू.
  • आपण सर्वांनी बदल आणि आव्हानांचे स्वागत करावे कारण, ते जीवनात पुढे जाण्यासाठी मदत करतात.
  • ज्या मार्गावर सर्वात कमी अडथळे आहेत, तो अयशस्वी लोकांचा मार्ग असल्याचे समजावे.
  • आपण रागाला संपवले नाही तर तो आपल्याला संपवून टाकेल.
  • परिस्थितीशी ताळमेळ बसवा नाही तर नष्ट व्हा - प्रत्येक युगात निसर्गाचा हाच नियम आहे.
बातम्या आणखी आहेत...