आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:दोन लाख रुपयांंच्या 10 बॅटऱ्या चोरीला

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायनेटीक ग्रीन एनर्जी कंपनीच्या स्टोअर रूममधून दोन लाख रुपये किमतीच्या दुचाकीच्या १० बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या. या प्रकरणी कंपनीचे स्टोअर किपर दिवाकर समसेर सिंग यांनी फिर्याद दिली आहे.

सिंग यांच्यासोबत ओंकार परभणे, राहुल गावडे, अमोल बर्वे, विनायक केंद्रे कंपनीत काम करतात. स्टोअरमधील मालाबाबत तीन महिन्यातून तपासणी होते. ३१ डिसेंबर रोजी तपासणी केल्यावर १० बॅटऱ्या कमी असल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...