आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रारुप मतदार यादी:पदवीधर मतदारयादीसाठी 15  हजार 938  अर्ज प्राप्त

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक पदवीधर मतदार संघाची प्रारुप मतदार यादी २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम मतदार यादीसाठी दावे व त्यावर हरकती स्विकारण्यात येत आहे. ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.

या मतदार संघातील १ लाख ५५ हजार ३२० मतदारांपैकी नगर जिल्ह्यातील मतदारांची संख्या ६९ हजार ८३४ आहे. हरकती व दावे दाखल करण्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत मुदत असून जिल्ह्यात १५ हजार ९३८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...