आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूूक:नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 17 ला प्रारुप प्रभाग रचना

नगर |12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात वर्षभरात १९५ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. प्रभाग रचनेचा मसुदा विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. १७ मार्च रोजी या ग्रा.पं.ची प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध होईल. अकोले २७, शेवगाव २७ , राहुरी २२, कोपरगाव १६, श्रीरामपूर १७, नेवासे १६, पाथर्डी १५, राहाता ११, नगर व श्रीगोंदे ९, पारनेर ८, संगमनेर ६ कर्जत ७, जामखेड ५ या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...