आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी बाधा:209 गावातील जनावरांना लम्पी आजाराची बाधा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लम्पीचा फैलाव झपाट्याने सुरू असून आतापर्यंत २०९ गावातील जनावरे बाधीत झाली आहे. बाधित जनावरांचा आकडा ५ हजार ८९९ वर पोहोचला असून २९६ जनावरांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दिली.

आतापर्यंत ३ हजार ३३९ जनावरे उपचारानंतर बरे झाले आहेत. तसेच बाधीत जनावरांच्या भागापासून पाच किलोमिटर परिसरातील गावांची संख्या तब्बल १ हजार ८६ वर पोहोचली आहे. त्यामुळे लसीकरणाला गती देऊन, १३ लाख ४० हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...