आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव थांबलेला नाही. आतापर्यंत २ हजार ७४३ जनावरांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारअखेर दिवसभरात २ हजार ७४३ मृत्यु झाल्याची नोंद होती, त्यात गुरुवारी नव्याने ४८ मृत्यूची भर पडली आहे.
आतापर्यंत ३० हजार जनावरे उपचारानंतर बरी झाली असून बाधित गावांची संख्या २२० वर पोहोचली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.