आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:ज्वारीला 4400; तर सोयाबिनला 5400 रुपयांचा भाव

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात भुसार मालाच्या मोंढ्यावर ज्वारी, गहु, मका व सोयाबिनची आवक सुरू आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल ४ हजार ४०० रूपयांचा तर सोयाबिनला प्रतिक्विंटलला ५ हजार ४०० रूपयांचा भाव मिळाला आहे.

गहू प्रितिक्विंटल २ हजार ४५० ते ३ हजार, मका १ हजार ५८० ते १ हजार ८८० रूपये प्रतिक्विंटल दराने विकली गेली आहे. भुसार मालाच्या भावात वाढ व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...