आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरे बाधित:लंपीमुळे एकाच दिवसात 58  जनावरांचा मृत्यू

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात लंपीचा ज्वर अद्याप कमी झाला नाही. दिवसेंदिवस जनावरे बाधित होण्याचा वेग वाढतच चालला आहे. सुरूवातीला हा वे दररोज दहा ते पंधरा नावरांपर्यतच मर्यादित होता.

परंतु, मंगळवारी नव्याने ५८ जनावरांचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सोमवारअखेर मृत जनावरांचा आकडा २ हजार ९९७ होता, त्यात मंगळवारी ५८ मृत जनावरांची भर पडून, एकुण मृत जनावरांचा आकडा २ हजार ९३९ वर पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...