आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाकडी दांडक्याने मारहाण:व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून मारहाण

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चारचाकीतून जाणाऱ्या व्यापाऱ्याला रस्त्यात गाठून चौघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. संतोष राजेंद्र मेहेर (वय २६ रा. निंबळक ता. नगर) असे मारहाण झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. सावेडी उपनगरातील तपोवन रोडवर भिस्तबाग महालाजवळ ही घटना घडली.

मेहेर यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अरूण घुगे व इतर अनोळखी तिघे (नाव, पत्ते माहिती नाही) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...