आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सुनेला मिठी मारणाऱ्या सासऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल ; लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन

राहुरी17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

५० वयाच्या सासऱ्याने २६ वयाच्या सुनेला मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना राहुरी तालूक्यात घडली. २ जूनला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी १३ जून रोजी राहुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली. या फिर्यादीत विवाहित तरुणीने म्हटले ५० वय असलेल्या माझ्या सासऱ्याने मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हा प्रकार दोन वेळेस घडला आहे. फिर्यादीवरून सासऱ्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...