आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शेतातील चंदनाचे झाड चोरणारा जेरबंद

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदनाचे झाड चोरून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एकाला अटक केली. तिघे पसार झाले. नवनाथ ऊर्फ निवा मनोहर बर्डे (वय २८ रा. येडगाव ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

सावेडी उपनगरातील शिवाजी कराळे यांच्या शेतातून चंदनाचे झाड चोरून नेले होते. या प्रकरणी सहाय्यक फौजदार गिरीष केदार यांनी फिर्याद दिली. रवी मोरे (रा. नागापूर), साजन माळी (रा. संगमनेर चिखली), किरण शेकडे (रा. नारायणगाव जि. पुणे) यांच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...