आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील संतोष सोपान ससे यांनी राधाकिसन शामराव कोकाटे यांना त्यांच्या मुलाच्या व्यवसायासाठी पाच लाख रुपये हातउसने दिले होते.
या रकमेच्या बदल्यात त्यांनी फिर्यादीस दिलेला धनादेश न वटल्याने न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीस २ महिन्यांच्या कैदेची शिक्षा व आरोपीने फिर्यादीस रक्कम रुपये ७.२५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. नुकसान भरपाईची रक्कम फिर्यादीस न दिल्यास आरोपीस आणखी १ महिन्यांची कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.