आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:मटका जुगारप्रकरणी नगर शहरामध्ये कारवाई

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण मटका जुगार चालवणाऱ्या तिघांवर तोफखाना, कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. सुमारे पाच हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुणे बस स्थानकच्या भिंतीच्या आडोशाला विनोद बबनराव शेटे (वय ५२ रा. वंजार गल्ली, रामचंद्र खुंट, नगर), माळीवाडा बस स्थानकच्या पाठीमागील बाजूला भिंतीच्या आडोशाला मंगेश हिरामन भोसले (वय ३६ रा. जहागीरदार चाळ, बुरूडगाव रोड),घासगल्लीमध्ये सुरू असलेल्या मटका जुगारावर कारवाई केली. आसीफ कादर शेख (वय ४८ रा. पिंजार गल्ली) याच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...